Breaking News

Ramprahar Team

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून नावडे फाटा येथे उड्डाणपूल

पूल वाहतुकीसाठी खुला; युवकांनी केले उदघाटन पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून नावडे फाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येथील युवकांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून हा पूल मार्गस्त झाला आहे. पनवेल-मुंब्रा मार्गावर …

Read More »

गावठी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त

पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या सर्कलजवळ एक व्यक्ती गावठी बनावटीचे चार पिस्तुल व चार जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2ला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गोपाल राजपाल भारद्वाज (वय 22, रा. नवोदय नगर, टेहरी, उत्तराखंड) याला अटक करण्यात आली आहे. पनवेल रेल्वे स्थानक …

Read More »

कामोठे वसाहतीत महिला असुरक्षित

पायी चालत जाताना बॅग, चैन हिसकावल्याचे प्रकार ; दोन दिवसांत दोन घटना घडल्या पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीतील 33 वर्षीय महिला रस्त्याने पायी आपल्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्या महिलेची हातामधे असलेली बॅग हिसकावल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. तर दुसर्‍याच दिवशी एका महिलेच्या गळ्यातील चैन व लॉकेट …

Read More »

पामबीच मार्गाच्या वेगावर येणार नियंत्रण

अपघात कमी करण्यासाठी बसविणार रंबलर्स नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पामबीच मार्ग हा वाहन चालकांचा पसंतीचा रस्ता म्हणून सुपरिचित आहे. तथापि या रस्त्यावर  होणारे अपघात हा चिंतेचा विषय असून या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वाहतुक पोलीसांच्या सहयोगाने प्रयत्नशील आहे. याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त  …

Read More »

भंगार गोळा करणार्यांकडून घडले माणुसकीचे दर्शन

उरण : बातमीदार उरण तालुक्यात भंगार व कचरा गोळा करणार्‍या दोघांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना उरणमध्ये घडली आहे. सविस्तर घटना अशी की, 7 मे रोजी मासेमारी व्यवसाय असणार्‍या करंजा कासवले पाडा येथील रहिवासी 33 वर्षीय सुशाली धनंजय नाखवा यांची 10 वर्षीय मुलगी विधी धनंजय नाखवा हीची प्रकृती बिघडली. तिच्यावर औषधोपचार …

Read More »

हिंदुत्वासाठी चढाओढ

भारतीय जनता पक्ष सोडला तर बाकीचे बहुतेक पक्ष सध्या स्वत:चे हिंदुत्व सिद्ध करण्याच्या चढाओढीत मग्न दिसतात. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच मशिदींवरील भोंग्यांना पर्याय सुचवला. हा पर्याय होता, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा. राज ठाकरे यांच्या या मोहिमेनंतर भाजप मनसेच्या अधिक जवळ येईल असा अंदाज बांधून भाजपवरच तोंडसुख घेणे सुरू …

Read More »

आरोग्य विभागाची पुस्तके रस्त्यावर

रायगड जिल्हा परिषदेचा ढिसाळ कारभार अलिबाग : प्रतिनिधी महिला, बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांनी छापलेली नवीन पुस्तके मंगळवारी (दि. 10) रात्री अलिबागमधील रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. …

Read More »

रायगड जिल्ह्यात 194 ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या वाढत चालली असून सध्या 35 गावे व 159 वाड्या मिळून एकूण 194 ठिकाणी 20 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. अलिबाग तालुक्यातील दोन गावे, खालापूर तालुक्यातील सहा गावे, तीन वाड्या, पेण तालुक्यातील 19 गावे व 88 वाड्या, महाड तालुक्यातील आठ गावे 59 वाड्या, पोलादपूर …

Read More »

पोलादपूर तालुक्यात दूषित पाण्याबरोबर पातळीतही घट

पोलादपूर तालुक्यात बोअरवेलचे प्रमाण गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्वाधिक भुजलाचे दूषित नमूने तालुक्यामध्ये आढळून आले आहेत. सहा वर्षांपूर्वी पुणे येथील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेने ग्रामीण रूग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भुजलचा अहवाल गोपनीय अहवाल सादर केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पाणीटंचाई निवारणाच्या काहींच्या प्रतिष्ठेपोटी बोअरवेलची संख्या वाढत गेली …

Read More »

नेरळच्या ब्रिटिशकालीन धरणातील गाळ काढणार

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे ब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. तो गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने धरणातील सर्व पाणी सोडून दिले असून, लवकरच गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती नेरळ ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे. नेरळ ग्रामपंचायतचे ब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात गावातील गणेश मूर्तीचे …

Read More »