Breaking News

Ramprahar Team

श्री सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या खान्देश बांधव मेळाव्याला प्रतिसाद

भविष्यात देखिल एकत्रित येण्याचा निर्धार नवी मुंबई : प्रतिनिधी खान्देशातील मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबईत नोकरी व व्यवसायानिमित्ताने स्थायिक झालेले नागरीकाना एकत्रित करण्यासाठी श्री सप्तश्रृंगी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. असे, सागत भविष्यात देखिल सर्व खान्देशातील नागरीकांना एकत्रित येण्याचे आवाहन प्रसिद्ध उद्योजक  मधुकर पाटील …

Read More »

फळांचा राजा जनतेच्या दरबारात

आवक वाढली; दरही आता नियंत्रणात नवी मुंबई :  रामप्रहर वृत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. आतापर्यंत 1280 टन आंब्याची आवक झाली असून त्यामध्ये 55 हजार पेट्या व 25 हजार क्रेटचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा …

Read More »

सुधागड पालीत प्लास्टिकचा पुनर्वापर

पाली : प्रतिनिधी पालीतील कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये प्लास्टिकचा अविघटनशील कचरा पुनर्वापर करण्यासाठी पाठविला जात आहे. शिवाय येथील बहुतांश वस्तू या पर्यावरणपूरक असून विघटनशील आहेत. येथील कचर्‍याचा वापर खत बनविण्यासाठी केला जातो. या सर्व उपक्रमामुळे हे कॅफे सुधागड तालुक्यातील एकमेव झिरो वेस्ट कॅफे ठरले आहे. कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये कोल्ड …

Read More »

गाळ काढणार्या यंत्रणेला केलेल्या कामाचे पैसे न दिल्याने आंदोलनात्मक भूमिका

महाडमधील पूर नियंत्रण समितीचा निर्णय महाड : प्रतिनिधी तालुक्यात अतिवृष्टीत झालेले नुकसान भविष्यात टाळण्यासाठी शासन दरबारी कांही उपाययोजना सुचवण्यासाठी पूर नियंत्रण समिती स्थापन झाली. या समितीने केलेल्या मागणीनुसार गाळ काढण्याच्या कामाला शासनाने सुरवात केली मात्र दोन महिन्यापासून एक रुपयाही न दिला गेल्याने गाळ काढणार्‍या यंत्रणेने हे काम थांबवले. यामुळे गाळ …

Read More »

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज ग्रामसभा

गावांच्या विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम अलिबाग : प्रतिनिधी खेडेगावांच्या शाश्वत विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम राबविण्याचे धोरण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असून, देशातील सर्व गावांचा 2030पर्यंत शाश्वत विकास करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या नवीन ध्येय निश्चितीसाठी केंद्राने राष्ट्रीय …

Read More »

बेडीसगावचा खोदलेला रस्ता जैसे थै!

आदिवासींची शासनाकडून फसवणूक, महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण कर्जत : बातमीदार तालुक्यातील बेडीसगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचा रस्ता जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदून गायब करण्यात आला होता. त्यानंतर जुना रस्ता पुन्हा तयार करून द्यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी 4 एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी सात दिवसात रस्ता …

Read More »

नेरळ-कळंब राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम पुन्हा सुरु

कर्जत : बातमीदार माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ साई मंदिर नाक्यावरील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर आहे. मात्र या 900 मीटर लांबीच्या रस्त्याचा चार मीटर लांबीच्या भागाचे काँक्रीटीकरण झाल्यांनतर महिनाभर काम बंद होते. ते पुन्हा सुरु झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या संपुर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार काय? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नेरळ साई …

Read More »

पेट्रोल पंपाची जागा पालिकेने तत्काळ ताब्यात घ्यावी

खोपोली शहर मनसेची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी खालची खोपोली येथील अग्निशामक दलाजवळ नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे, ही जागा इसार पेट्रोल पंपासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. मात्र तो पेट्रोल पंप महिन्यातून 20 दिवस बंद असतो. त्यामुळे सदरची जागा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ ताब्यात घ्यावी, अशी मागणी खोपोली शहर मनसेच्या वतीने नगर …

Read More »

नागोठणे शहराचा विकास करणार

आमदार रविशेठ पाटील यांची ग्वाही नागोठणे : प्रतिनिधी आपण आमदार असेपर्यंत नागोठणे गावातील विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही. या गावाच्या विकासाबाबत कुठेही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 21) नागोठणे येथे दिली. स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 18

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). आपण कर्जदार असाल तर कोणते कर्ज आधी फेडणे फायद्याचे आहे? अ. गृह कर्ज    …

Read More »