अलिबाग : प्रतिनिधी एकीकडे वाढता अंग पोळून काढणारे ऊन तर दुसरीकडे वाढती पाणीटंचाई असा दुहेरी त्रास सध्या रायगडकर सहन करीत आहे. उकाड्या सोबत पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यातील जनतेला सोसाव्या लागत आहेत. रायगडात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडत असला तरी एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी तळ गाठते. नदी, धरणातील …
Read More »शेअर बाजारात आता कोणती रणनीती चालणार?
अनेक फंड मॅनेजर आणि गुंतवणूकदारांना महागाईचा बाजार दिसत नसल्याने येणारा दिवस आव्हानाचा असणार आहे. तर, अशा परिस्थितीत आपली दिशा काय असली पाहिजे? त्याचेउत्कृष्ट उत्तर: रिअल इस्टेट, सोने, धातू आणि ऊर्जा साठा या क्षेत्रातील कंपन्या खरेदी करा. अर्थात, या थीम आधीच चालू झाल्या आहेत. मग आता रणनीती काय असावी? मागील आठवड्यात …
Read More »अन्नधान्य वितरण कसोटीत भारत उत्तीर्ण
कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात ज्यांच्याकडे अन्नधान्य विकत घेण्यासाठीही पैसा राहिला नाही, अशा नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करणे, हे सरकारचे कर्तव्यच होते. अन्नधान्य सुरक्षा कायद्याने करून ठेवलेली व्यवस्था, अन्नधान्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वितरण.. अशा कसोट्यांना यानिमित्ताने देश सामोरा गेला. उपासमारीपर्यंत जाणार्या टोकाच्या दारिद्र्यात कोट्यवधी नागरिक ढकलले गेले असते. पणते दारिद्र्य कमी करण्याचा …
Read More »नादुरूस्त ई-पॉस मशीन व इंटरनेट अभावी सुधागडात धान्य मिळविताना अडचणी
शिधापत्रिका धारक व दुकानदारांमध्ये खटके; रास्तभाव दुकानदार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन पाली : प्रतिनिधी नादुरूस्त ई-पॉस मशीन तसेच इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे सुधागड तालुक्यातील रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत आहेत. परिणामी शिधापत्रिका धारकांना धान्य मिळवितांना अडचण निर्माण होत आहेत. दुकानदारांचीदेखील गैरसोय होत आहे. परिणाम शिधापत्रिका धारक व …
Read More »भाजप आदिवासी मोर्चा कर्जत तालुका अध्यक्षपदी माथेरानचे संदीप कदम
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्ष आदिवासी मोर्चाचे कर्जत तालुका अध्यक्ष पदी माथेरानचे माजी नगरसेवक संदीप कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेरळ येथे झालेल्या भाजप तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत कदम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक नेरळ येथे झाली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा …
Read More »‘आरसीएफ‘कडून मच्छिमारांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आमदार रमेश पाटील यांची केंद्रीय रसायन मंत्री यांची भेट
मुरूड : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्त बाधित मच्छीमार बांधवांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ) कडून न्याय व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजप आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय रसायन व खत मंत्री भगवंत खुबा यांच्याकडे केली. रायगड जिल्ह्यातील थळ व नवगाव येथील आरसीएफ कंपनीच्या प्रकल्पामुळे …
Read More »राम प्रहर – अर्थसाक्षर स्पर्धा : 16
वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). पुढीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे? अ. जीएसटी आ. कंपनी कर इ. सीमा शुल्क ई. रस्त्यावरील टोल मार्च 2022 ला …
Read More »खारघरमध्ये विविध खेळांसह रक्तदान शिबिर
नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक प्रवीण पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 8) विविध उपक्रम राबवून साजरा झाला. त्यानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळाच्या वतीने खेळांचा महासंग्राम आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे …
Read More »भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने निबंध व वक्तृत्त्व स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भव्य निबंध व वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल तथा अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धा तीन गटात घेतली …
Read More »दुंदरेच्या उपसरपंचपदी निरा चौधरी बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या निरा शांताराम चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी अभिनंदन केले आहे. दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मंगळ गणेश उसाटकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भाजपच्या निरा शांताराम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper