Breaking News

Ramprahar Team

राऊतांचे मानसिक संतुलन बिघडलेय

सर्वोच्च न्यायालयासंदर्भातील वक्तव्यावरून चित्रा वाघ यांनी साधला निशाणा मुंबई ः प्रतिनिधी दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झाले, अशी टीका अग्रलेखामधून शिवसेनेने केली आहे. हा न्यायालयाचा अपमान असून यामुळे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडतेय, असे दिसते, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ …

Read More »

खालापुरात 80 हजारांचा गांजा जप्त; एकाला अटक

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी खबर्‍याने दिलेल्या माहितीच्या आधारावर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड पथकाने शुवक्रवारी (दि. 25) गांजा विक्री करणार्‍या हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला, (वय 32 रा. आशियाना बिल्डींग, खोपोली बाजारपेठ) याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून सुमारे सहा किलो वजनाचा 76 हजार 700 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला …

Read More »

माधुरी पाटील आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः प्रतिनिधी आपला सरपंच आपला गौरव ग्रामपंचायतीच्या विकासात नवराष्ट्रची साथ या कार्यक्रमातंर्गत सरपंच सम्राट पुरस्कार वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. 26) अलिबाग येथे झाला. या वेळी पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि …

Read More »

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागतफ

ठाकरे सरकारमधील ’डर्टी डझन’ यांच्याविरूद्ध कारवाई करावीच लागेल- सोमय्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दोपोली येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शनिवारी (दि. 26) दापोली निघाले होते. त्यावेळी त्यांचे ठिकाठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यासी …

Read More »

युईएस कॉलेजमध्ये तरंग फेस्टिवल उत्साहात

उरण ः वार्ताहर युईएस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये तरंग फेस्टिवल उत्साहात साजरा झाला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. जसे डुडल मेकिंग, नेल आर्टस्, क्विझ, स्पॉट फोटोग्राफी, टॅटू, नॉन फ्राय कुकिंग, डिबेट, ट्रेझर हण्ट इत्यादी रंगीबेरंगी खेळांची व स्पर्धांची रेलचेल होती. या वर्षीही विद्यार्थ्यांसाठी उद्योजक …

Read More »

आयपीएलसाठी वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त

सामन्यांच्या दिवशी मैदानालगतचा रस्ता इतर वाहनांसाठी बंद नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मैदानात आयपीएलचे क्रिकेट सामने होत असून ज्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने या वर्षी प्रथमच पार्किंगसाठी ‘क्यूआर कोड’ची सुविधा देण्यात आली आहे. तिकिटावरील कोड स्कॅन करून आपली पार्किंग कुठे आहे हे शोधता …

Read More »

नवीन पनवेलच्या भुयारी मार्गातील नाला सफाईला सुरुवात

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का) मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने या पाण्यातून वाहनचालकांना गाडी हाकावी लागत आहे. तसेच अनेक वेळा दुचाकी घसरून अपघात होत आहेत. याबद्दल नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सिडकोकडे तक्रार केल्यानंतर अखेर नाल्यात अडकलेला गाळ हाताने काढण्यास सुरुवात झाली आहे. गाढी नदीच्या …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली प्रभागातील विकासकामांची पाहणी

पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रभागातील विविध विकासकामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संंबंधित कंत्राटदारांना व महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या. प्रभागातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे, नळजोडणी, पेव्हरब्लॉक आदी कामे सुरू आहेत. ही कामे सुयोग्य पद्धतीने होतात की नाही याची पाहणी विक्रांत …

Read More »

उरण ग्रामीण रुग्णालयाला गैरसोयींनी ग्रासले

 कर्मचार्‍यांची वानवा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर उरण ः वार्ताहर उरणमधील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या गैरसोयींनी ग्रासले आहे. या ठिकाणी कर्मचार्‍यांची वानवा असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाढत्या औद्योगिक पसार्‍यामुळे तिसरी मुंबई म्हणून उरणकडे पाहिले जाते. उरणच्या शहरी व ग्रामीण जनतेसाठी 30 खाटांचे शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण …

Read More »

बेफिकीरी नकोच

केंद्र सरकारने महामारीसंबंधीचे निर्बंध मागे घेत असल्याचे म्हटले हा सोयीचा भाग तेवढा लोकांनी उचलून धरला आहे. खबरदारी कायम ठेवण्याबाबत केंद्राने केलेली सूचना मात्र बहुतेकांनी दुर्लक्षित केली आहे. ही अशी बेफिकीरी आपल्याला परवडणार आहे का? जगभरातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन आणि बीए.2 हे दोन विषाणू धुमाकूळ घालत आहेत या वास्तवाकडे दुर्लक्ष करून …

Read More »