पोलीस आयुक्तांची महिला दिनी अनोखी भेट पनवेल : रामप्रहर वृत्त महिला दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना आठ तास ड्युटी केल्याची घोषणा पोलीस आयुक्तांनी केली. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळून कर्तव्य बजावणार्या महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचारी व अधिकार्यांनी जनजागृतीपर …
Read More »अलिबाग पोलीस ठाण्याकडून महिलांचा सन्मान
अलिबाग : प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग पोलीस ठाण्यातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या सात महिलांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. अलिबागमधील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात डॉ नीती भामरे, आरती साळुंखे, शकुंतला वाघमारे, दीप्ती पडवळ, श्वेता सणस, रुपाली पाटील, सारिका काटले या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. …
Read More »मुरूड नगरपालिका प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा जिल्हाधिकार्यांना सादर
मुरूड : प्रतिनिधी मुदत संपलेल्या मुरूड-जंजिरा नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तयार करून तो मंगळवारी (दि. 8) रायगडच्या जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषदेचे कार्यलायीन प्रशासकिय अधिकारी परेश कुंभार यांनी दिली. मुरूड-जंजिरा नगर परिषदेची मुदत संपली असून याठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले …
Read More »म्हसळा तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामे ठप्प
ग्रामस्थांच्या तक्रारींमध्ये वाढ म्हसळा : प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेली म्हसळा तालुक्यातील तीन रस्त्यांची कामे (एकूण लांबी सुमारे 6.50 किमी) गेल्या गेल्या 3-4 वर्षांपासून ठप्प आहेत. त्याविषयीच्या ग्रामस्थांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसर्या टप्यामध्ये राज्यात 10 हजार किमी ची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे …
Read More »दररोज नवीन नाटकं बंद करा
संजय राऊतांना किरीट सोमय्यांचे सडेतोड उत्तर मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी (दि. 8) पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या त्यांचे वाधवान यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्याला सडेतोड उत्तर देत किरीट सोमय्या यांनी, माझा वाधवान यांच्याशी काहीही संबंध नसून पुरावे …
Read More »सीकेटी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात महिला विकास कक्ष आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यान व महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व शिक्षकेत्तर महिला कर्मचार्यांसाठी नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »भाजपच्या वतीने ई-श्रमकार्ड शिबिर
नवी मुंबई ः प्रतिनिधी भाजप प्रभाग क्रमांक 32 तर्फे मोफत ई-श्रमकार्ड, हेल्थकार्ड, युनिवर्ल्सल कार्ड शिबिराचे आयोजन प्रमोदशेठ घरत, डी. आर. पाटील यांनी बोनसरी गाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नागरिकांना नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सदर कार्ड वाटप करण्यात आले होते. या वेळी माजी …
Read More »खांदा परिसरात विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 येथे भाजप नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या सन 2020-2021 च्या नगरसेवक निधीतून धाकटा खांदा स्मशानभूमीत हायमास्ट, भजन करण्यासाठी निवाराशेड तसेच गावातील प्रवेशद्वाराजवळील हायमास्ट येथे ग्रीलच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 8) करण्यात आला. या कामांचे उद्घाटन हरिशेठ भगत, वसंत म्हात्रे, रामदास डोंगरे, काशिनाथ …
Read More »महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर
उरण ः वार्ताहर उरण व पनवेल परिसरात विविध कार्यक्रमांनी स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. तर काही ठिकाणी सामाजिक उपक्रम आयोजित करून महिला दिन साजरा करण्यात आला. उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रविवारी (दि. 6) रोजी संपन्न झाला. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी …
Read More »‘दिशा’च्या हिरकणींनी सर केला कर्नाळा किल्ला
पनवेल : वार्ताहर गड, किल्ले महाराष्ट्राला लाभलेली दुर्मिळ संपत्ती आहे. त्या संपत्तीच देखणं रूप, तिचा गोडवा ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी दिशा व्यासपीठाच्या हिरकणींनी कर्नाळा ट्रेकिंगचे नियोजन महिला दिनानिमित्त केले होते. किल्ल्यावर पोहचल्यावर दीपा खरात यांच्या शिवगर्जना व राजमाता जिजाऊच्या जयघोषाने पुन्हा एकदा किल्ला दुमदूमला. विद्या मोहिते यांनी इतिहासातील महिलांची यशोगाथा व आपण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper