पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशीला घरत आणि माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी नागरिकांना नववर्षाची भेट म्हणून 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1 जानेवारी) प्रकाशन झाले. …
Read More »विहिघरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विहिघर येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन सोहळा, सत्यनारायणाची महापूजा, तसेच चिपळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश पंढरीनाथ फडके यांच्या वाढदिवस समारंभानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. 1) करण्यात आले होते. या कार्यक्रमांना अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमांदरम्यान सकाळी 8 …
Read More »कोरोनाच्या नियमांत सरत्या वर्षाला निरोप
रायगडकरांनी केले 2022चे उत्साहात स्वागत अलिबाग : प्रतिनिधी 2021चे स्वागत जोरात करता आले नाही, त्यामुळे 2022च्या स्वागताची तयारी करणार्या रायगडकरांच्या नियोजनावर अखेर पाणी पडले. कोरोनाच्या ओमायक्रॉनने विळखा घट्ट केल्याने नियमांचे बंधन आले परिणामी रायगडकर आणि मुंबई-पुण्यातील पर्यटकांना अगदी साधेपणाने सरत्या वर्षाला निरोप द्यावा लागला, मात्र 2022चे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करून …
Read More »पनवेल परिसरात ट्रॅक्टरची स्वस्तात विक्री
खरेदीसाठी लहानांसह मोठेही होतायेत आकर्षित पनवेल : प्रतिनिधी पंजाबमधील शेतकर्यांच्या आंदोलनामुळे पंजाबचे ट्रॅक्टर स्वस्त झाले असून पनवेल-वडखळ महामार्गावर शेकडो ट्रॅक्टर विक्रीला असल्याचे दिसून येत आहे. रायगडमधील छोट्या शेतकर्यांची 250 रुपयात मिळणार्या ट्रॅक्टर खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. लवकरच उडणारी छोटी विमाने ही येथे विक्रीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई-गोवा …
Read More »नववर्षानिमित्त आधारगृहात खाऊवाटप
ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत शिरोमणी रोहिदास विकास मंडळ संचालित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नवीन पनवेलच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून तालुक्यातील नेरे येथील स्नेहकुंज आधारगृहातील ज्येष्ठ नागरिक व अनाथ व्यक्तींना खाऊ वाटप कार्यक्रम शनिवारी (दि. 1) आयोजित करण्यात आला होता. या वेळेस संत …
Read More »खारघरमध्ये नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छतेने
खारघर : रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छता मोहीम घेऊन करणार असल्याचे नगरसेविक निलेश मनोहर बाविस्कर यांनी कळविले होते. त्याप्रमाणे परिसरातील नागरिकांनी शनिवारी (दि. 1) सकाळी 7 वाजता आयोजित केलेल्या स्वच्छता मोहीमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नागरिकांनी एकत्र जमून घरकुल स्पॅगेटी खळाचे मैदान व त्या परिसराची स्वच्छता केली. या …
Read More »उरण काळाधोंडा प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरूच
नुकसानभरपाई द्या, प्रलंबित मागण्या पूर्ण करा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने या साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी यात लक्ष घालावे, अशी …
Read More »‘भाजयुमो’तर्फे विद्यापीठ कायद्याची होळी
पुणे : विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने राज्यव्यापी काळे विधेयक होळी आंदोलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधेयकाची होळी करण्यात आली. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून आता या पुढे या आंदोलनाची मालिका चालवली जाणार आहे. यावेळी …
Read More »उलवे नोडमध्ये आरोग्यविषयक सर्व सुविधा मिळण्यास सुरुवात
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; मेडरीका क्लिनिकचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या सुख सुविधा मुंबईमध्ये मिळणार नाही त्या सुविधा विषेश करून आरोग्याच्या बाबतीतील सुविधा उलवे नोडमध्ये मिळण्यास सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 31) उलवे नोड येथे केले. ते उलवे नोड येथील …
Read More »नवी मुंबईसाठी मार्गिका बांधा; अन्यथा ऐरोली-काटई पुलाचे काम बंद पडू!
आमदार गणेश नाईक आक्रमक नवी मुंबई : बातमीदार ऐरोली-काटई उन्नत पुलाचा नवी मुंबईकरांसाठी उपयोग झालाच पाहिजे. या पुलावर नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याचा प्रश्न नवी मुंबई महापालिका प्रशासनाने येत्या 15 जानेवारीपर्यंत मार्गी लावला नाही, तर या पुलाचे काम बंद पाडू आणि पालिका मुख्यालयातही आंदोलन करू, असा इशारा आमदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper