नवी मुंबई ः बातमीदार 17 वर्षाखालील महिला अशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या स्पर्धेच्या शुभारंभाचा आणि अंतिम सामना नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. याशिवाय स्पर्धेचे सराव सामने नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील डॉ. यशवंतराव चव्हाण …
Read More »प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीची ‘दबंगगिरी’
गतविजेत्या बंगाल वॉरियर्सला लोळवले बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात दिल्ली दबंगने बंगाल वॉरियर्सला एकतर्फी लोळवले, तर दुसर्या सामन्यात यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. दिल्लीने तिसरा विजय मिळवत यंदाच्या हंगामात अजिंक्य राहाण्याची मालिका कायम ठेवत अव्वल स्थानी झेप घेतली, तर …
Read More »भारताचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय
पहिली कसोटी जिंकून ‘विराटसेने’ची मालिकेत आघाडी सेंच्युरिअन ः वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्षाची अखेर आनंदी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने 118 धावांनी ऐतिहासिक असा विजय साकारला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सेंच्युरियन मैदानावर भारताने कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. …
Read More »विद्यापीठांची वासलात
नवीन विद्यापीठ कायद्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढणार असून त्यामुळे विद्यापीठांचे नजीकच्या काळातच संपूर्ण वाटोळे होईल असा हल्ला भारतीय जनता पक्षाने चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारने हा विद्यापीठ कायदा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी घाईघाईने का मंजूर करून घेतला याचे कारण समजून घेतले पाहिजे. विद्यापीठ कायद्यामध्ये नवी कलमे जोडण्याच्या …
Read More »बल्लाळेश्वराच्या पालीत वाहतूक कोंडी
नाताळ सुटी व नववर्ष स्वागतासाठी हजारो भाविक, पर्यटक दाखल पाली : रामप्रहर वृत्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल होत आहेत. त्यांची वाहने तसेच इतर अवजड वाहने व डंपर यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी स्थानिकांबरोबरच पर्यटक व …
Read More »‘ओमायक्रॉन’च्या सावटामुळे उद्योगजगत धास्तावले
मालाला उठाव नाही; रोह्यातील कारखानदार हवालदिल रोहे : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे अनेक कारखाने बंद पडले. सध्या काही कारखाने पूर्वपदावर येत असताना ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून उत्पादित मालाला मार्केट नसल्यामुळे कारखानदार हवालदिल झाले आहेत, अशी माहिती रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेस्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. …
Read More »नेरळमध्ये पोषण पोटलीचे वाटप
कर्जत : प्रतिनिधी अन्नदा संस्था मुंबई यांच्यातर्फे कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी अकराशे पोषण आहार किट (पोषण पोटली) चे वाटप करण्यात येत आहे. नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच मंगेश म्हसकर, कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 29) झालेल्या कार्यक्रमात परिसरातील 170 कुपोषित बालकांना पोषण पोटलीचे वाटप …
Read More »खोपोलीत तपासणी नाका
मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई खालापूर : प्रतिनिधी कोरोनाविषयक नियम धाब्यावर बसविणार्यांवर कारवाई करण्यासाठी खालापूर तहसीलदारांनी तपासणी पथके तयार केली असून, मास्क न वापरणार्या वाहन चालक, पादचारी यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. राज्य शासनाने कोरोना नियमाचे पालन करण्यासाठी तालुकास्तरीय अधिकार्यांना सतर्क केले आहे. हॉटेल्स, मॉल, सार्वजनिक …
Read More »रायगडातही सोमवारपासून लहान मुलांचे लसीकरण
फ्रंटलाइन वर्कर्सना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस अलिबाग : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात सोमवार (दि. 3) पासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात येणार आहे. याचबरोबर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य …
Read More »म्हसळा शहरात ताडगोळे दाखल
आयुर्वेदिक औषधी गुण, ग्राहकांकडून मागणी वाढली म्हसळा : प्रतिनिधी आलिबाग तालुक्यातील ताडगोळे म्हसळा शहरांत दाखल झाले आहेत. रसाळ, चविष्ट ताडगोळ्यांना आर्युवेदात औषध म्हणून विशेष महत्त्व असल्याने जास्त दर असूनही त्याचा खप मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हसळा शहरांत पूर्वी ताडगोळे काढून रेवदंडा परिसरांतून आलेल्या माळणी विकत असत. आज मात्र अलिबाग तालुक्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper