पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या बाजरपेठेत इतर भाजीपाल्याच्या तुलनेत लालेलाल टोमॅटोचे दर चांगलेच वाढले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध असलेल्या टोमॅटोने तब्बल 80 ते 90 रुपये प्रतिकिलोपर्यंत उडी मारली आहे. थोड्याच दिवसात थंडीचे दिवस सुरू होणार आहेत. त्यामुळे भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध …
Read More »गव्हाण विद्यालयात अरुणशेठ भगत यांचे अभीष्टचिंतन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि रयतच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयामध्ये अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. …
Read More »राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रीन पेरडाइस रिसोर्ट अर्नाळा विरार-वसई, पालघर येथे 3 ते 5 डिसेंबर रोजी होणार्या राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ संघटनेचे अध्यक्ष सदानंद निंबरे व सचिव सुभाष पाटील यांनी जाहीर केला आहे. मुलांच्या संघात (क्युरोगी प्रकार) शाकीब शेख (54 कीलो खालील), रवी चव्हाण (58 किलो खालील), शुभम …
Read More »नवी मुंबईत काँग्रेसची स्वबळाची भाषा
आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. अशाच काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्याने आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी …
Read More »दुर्लक्ष आणि दुर्दशा
एसटी कर्मचार्यांच्या व्यथा समजून घेण्याची संवेदनशीलता मुळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ठायी नव्हतीच. अन्यथा एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्यांनी सरकार केव्हाच जागे झाले असते. बिकट परिस्थितीने पिचून गेलेल्या या कर्मचार्यांना आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अखेर संपाचे हत्यार उपसावे लागले. आता संपाला वीसएकदिवस झाले तरी या प्रश्नी तोडगा काढण्यात आघाडी …
Read More »लसीकरणासाठी लकी ड्रॉची नामी शक्कल
मुरूड : प्रतिनिधी मुरूड नगर परिषद हद्दीतील कोविड लसीकरणाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण व्हावे या उद्देशाने शहरात राहणार्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दि. 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला व दुसरा डोस घेणार्या व्यक्तींचे लकी ड्रा काढण्यात येणार आहेत. यामध्ये 20 …
Read More »धुळीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चिंचवली शेनगाव ते मानकीवली रस्त्यावर धुळीचे प्रचंड प्रमाणात धुळीचे साम्राज्य असून, या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक, तसेच परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे. नगरपालिका हद्दीतील काही भाग व पुढे जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील हा रस्ता येथून जाणार्या दगड खाणीच्या वाहनांमुळे धोकादायक झाला आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे …
Read More »खालापुरात बारवर छापा
चार बारबालांसह व्यवस्थापकावर गुन्हा खोपोली : प्रतिनिधी कलोते गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या पुनम ऑर्केस्ट्रा बारवर पोलीसांनी छापा टाकला. या वेळी अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नृत्य करीत आरडाओरडा करणार्या चार बारबालांसह बारच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हॉटेलसाठी दिलेल्या परवान्याच्या अटी व शर्तीचे उल्लंघन पूनम ऑर्केस्ट्रा बारमध्ये होत असल्याची तक्रार …
Read More »भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा
धाटाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी (दि. 20) भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून अलिबाग परहुर पाडा येथील श्री संत गाडगेबाबा वृद्धधाम येथील वृद्धांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या वेळी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग, …
Read More »पालीत शिवसेनेचे ‘एकला चलो रे’
विष्णुभाई पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा पाली : प्रतिनिधी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे, मात्र आगामी पाली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहे, शिवसेना पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य असून पाली नगरपंचायत निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विष्णुभाई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper