केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे जेएनपीटीतील सागरी वाहतूकीसंदर्भात मत उरण : वार्ताहर, प्रतिनिधी केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग व आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शनिवारी (दि. 13) जेएनपीटी बंदरात भेट दिली. भेटीदरम्यान सोनोवाल यांनी बंदराच्या कामकाजाची, बंदरातील पायाभूत सुविधांची तसेच बंदराने केलेल्या तांत्रिक प्रगतीची माहिती घेतली. या वेळी त्यांनी जेएनपीटीमधील …
Read More »खारघरमध्ये बालनिमोनिया लसीकरणाला प्रारंभ
खारघर : रामप्रहर वृत्त जागतिक न्युमोनिया दिनानिमित्त खारघरमध्ये शुक्रवारी (दि. 12) या एसएएएनएस कॅम्पिंग या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या हस्ते खारघरच्या येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित एसएएएनएस कॅम्पिंगचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने 12 नोव्हेंबर …
Read More »कळंबोलीत दुकानाला भीषण आग
कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली शहरामध्ये गुरुवारी (दि. 11) पहाटेच्या सुमारास ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानाला आग लागण्याची घटना घडली. या आगीमध्ये विविध प्रकारचे स्पेअर पार्ट ऑइल यासारखी सामुग्री आगीमध्ये जळून खाक झाले. एलजी 1 रूम नंबर ई 8 सेक्टर 3 याठिकाणी ही घटना घडली. यावेळी अग्निशामक दलाचे चार अधिकारी यांनी घटनास्थळी …
Read More »उरणमध्ये एसटी संपकर्यांना कर्मचारी संघटनेचा पाठिंबा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. उरणमध्येही एसटी कर्मचार्यांच्या सुरू असणार्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेस पोसतांडेल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. उरण बस डेपोतून सुटणार्या दादर, पुणे शिर्डी, पेण, अलिबाग, पनवेल, ठाणे आदी गाड्यांबरोबर …
Read More »पनवेल रेल्वेस्थानकातील रस्त्याची दुरूस्ती सुरू
पनवेल : प्रतिनिधी रेल्वेच्या प्रवाशी सुविधा समितीने पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करतानाचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकार्यांना दिल्या होत्या. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (दि.12) या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आली आहे. रेल्वेची प्रवाशी सुविधा समिती महाराष्ट्राच्या दौर्यावर आली असताना 28 ऑक्टोबर रोजी समितीचे चेअरमन खासदार पी. के. …
Read More »काँग्रेसमधील लोकच विचारधारेपासून दूर
राहुल गांधी यांनी व्यक्त केली खंत; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सुनावले खडेबोल वर्धा : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाची विचारधारा आक्रमकपणे आपल्याच लोकांमध्ये मांडली जात नसल्याची खंत पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी व्यक्त केली. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराला शुक्रवारी (दि. 12) सुरुवात झाली. या वेळी त्यांनी कार्यक्रमात आभासी …
Read More »खोपोली नगरपालिकेतर्फे स्वच्छता कर्मचार्यांचा सत्कार
खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये खोपोली नगरपालिकेस पुरस्कार प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 12) सर्व स्वच्छता कर्मचारी, संबंधित अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. शहरात स्वच्छता राखण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल नगराध्यक्षा सुमन अवसरमल यांनी सर्व स्वच्छता कर्मचारी व अधिकारी तसेच नगरसेवक व नागरिकांचे या वेळी आभार मानले. …
Read More »धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळूउपसा करणार्यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई
एक सक्शन पंप, तीन बार्ज आणि 35 ब्रास वाळू जप्त अलिबाग : जिमाका धरमतर खाडीमध्ये अनधिकृत वाळू उपसा करणार्यांवर जिल्हा प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई करून एक सक्शन पंप, तीन बार्ज आणि 35 ब्रास वाळू जप्त केली आहे. धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, …
Read More »पेणमधील सामूहिक आत्मदहन आंदोलन रद्द
पेण : प्रतिनिधी पेण-दिवा व रोहा-दिवा या प्रवासी मेमूसेवा पुन्हा सुरु करण्यात आली असून इतर मागण्याबाबतीत मध्य रेल्वेने सकारात्मक भूमिका घेतल्याने मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास समन्वय समिती वतीने सामूहिक आत्मदहन आंदोलन रद्द केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष योगेश म्हात्रे यांनी दिली. पेण-पनवेल इएमयू किंवा मेमू ही प्रवासी शटल …
Read More »कर्जतच्या वदपमध्ये स्त्री अर्भक दिले फेकून
नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू कर्जत : बातमीदार तालुक्यातील वदप गावाशेजारी एक दिवसीय स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील वदप गावातील आदिवासी वाडीजवळ पडीक भिंतीच्या शेजारील झुडपात मंगळवारी एक दिवसीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper