पनवेल : रामप्रहर वृत्त येथील शिवाजी रोडवरील सिल्हर अपार्टमेंटमध्ये प्रथमच पुण्याचे प्रसिद्ध अग्रज फुड प्रोसेसर्सची उत्पादने रोहिणी लिमये आणि शीतल लिमये यांनी पनवेलकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या दुकानाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 5) पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल भूषण डॉ. संजीवनी गुणे यांच्या हस्ते झाले. संपूर्ण नवी मुंबईत पनवेल …
Read More »‘मिसिंग लिंक’च्या ठेकेदाराला मारहाण; दोन जण गंभीर जखमी
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत नवीन मिसिंग लिंक मार्गाचे काम सुरू आहे. चावणी येथे पुलाचे काम सुरू असल्याने सध्या या परिसरात काही तरुण गुंडगिरी करीत असल्याचे समोर येत आहे. मागील दोन दिवसांत येथे शिवीगाळ, मारहाण व धमकावणे, तसेच काम करणार्या कंपनीच्या व्यवस्थापक व ठेकेदारांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहे. …
Read More »दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी
महाड ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक गांधारपाले गाव हद्दीत शनिवारी (दि. 6) दुपारी एक दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ज्ञानेश्वर रामचंद्र पाथरटकर आणि हरिश्चंद्र बाळू देवळे (दोघे रा. देहगाव, दापोली) हे दोघे दुचाकी (एमएच 4-जेझेड 5968)वरून दापोली …
Read More »अवकाळी पावसाचा तडाखा; भातपिकांचे अतोनात नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी मागील दोन पडलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान झाले. उभी पिके कोलमडली असून कापलेली पिके व भाताचे भारे पावसाच्या पाण्यात पसरले आहेत. हाती आलेले भातपीक हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गुरुवार संध्याकाळपासून पावसाने सुरुवात केल्याने भातपिकाची पुरती वाताहत झाली असून शेतकरीवर्गास मोठ्या नुकसानीस सामोरे जावे …
Read More »केंद्राच्या घोषणेनंतर भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्राच्या इंधन दरकपातीच्या घोषणेनंतर भाजपाशासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 8.7 आणि 9.52 रुपये प्रतिलीटरने कमी करण्यात आले आहे. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली असून ती गुरुवार (दि. 4)पासून लागू करण्यात आली आहे. ज्या …
Read More »पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला चक्क आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविकांचा आधार
पेण : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष म्हणजे नेतेमंडळी हिंगभर, तर कार्यकर्ते मूठभर. तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी आहे. त्यामुळे कार्यक्रम करायचा तर व्यासपीठासमोर बसायला कार्यकर्तेच नसतात. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ओढांगीच्या एका कार्यकर्त्या महिलेने वाशी येथे कार्यक्रम घेतला, पण तिला माहीत होते की कार्यक्रमाला गर्दी काही होणार नाही. म्हणून …
Read More »नेरळमध्ये नव्याने डम्पिंग ग्राउंड; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
कर्जत ः बातमीदार नेरळ या मोठ्या लोकवस्तीच्या आणि शहरीकरणाकडे झुकलेल्या गावात कचरा ही मोठी समस्या बनली आहे. अशातच नेरळ गावाची शान समजल्या जाणार्या गणेश घाटाच्या खाली आता नवीन कचरा डेपो बनविण्यात आला आहे. नेरळमध्ये झालेल्या नागरीकरणाबरोबर समस्यादेखील मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. यात साठून राहणारा कचरा आणि त्या कचर्याची विल्हेवाट …
Read More »उरणमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन निबंध, चित्रकला, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेतील सुयश
उरण : प्रतिनिधी सुयश क्लासेस आवरे व निगा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीनिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध, चित्रकला, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेत समीर म्हात्रे-निबंध, कृतुजा गावंड-रांगोळी, पार्थिव पाटील-चित्रकला, उपासना गावंड-वक्तृत्व यांनी ऑनलाईन स्पर्धेत सुयश मिळविले असून, ही स्पर्धा ग्रामीण भागातील, तसेच शहरी भागातील स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी घेण्यात आली होती. या ऑनलाईन …
Read More »व्यापारी असोसिएशनतर्फे दीपावली मीलन उत्साहात साजरे
उरण : वार्ताहर दीपावली व नूतन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी व्यापारी असोसिएशन उरणच्या वतीने शुक्रवारी (दि. 5) तेरापंथी हॉल वाणी आळी उरण शहर येथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली मीलनचे आयोजन करण्यात आले होते. या दीपावली मीलन कार्यक्रमानिमित्त उरण शहरातील व्यापार्यांनी उपस्थित राहून एकमेकांना दिवाळीच्या …
Read More »केदार भगत मित्र मंडळातर्फे दीपोत्सव साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या सर्वांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालेली आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करीत दिवाळी साजरी करीत आहोत, याचा मनापासून आनंद होत असल्याचे उद्गार भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper