Breaking News

Ramprahar Team

भाजपतर्फे कर्जतमध्ये फराळाचे वाटप

कर्जत : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे कर्जत नगर परिषदच्या सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी  शहरातील कचरा साफ करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने कर्जत भाजपच्या वतीने सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. …

Read More »

सरकारी कर्मचार्यांचे मुरूडमध्ये ठिय्या आंदोलन

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी पीएफआरडीए कायदा रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरूडमधील सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांनी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 2) ठिय्या आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदनही दिले. जुनी …

Read More »

शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौर्‍याहून मायदेशी परतले. इटली आणि ब्रिटन अशा दोन देशांच्या या दौर्‍यात महत्त्वाच्या बैठका, द्विपक्षीय चर्चा, बहुराष्ट्रीय कार्यक्रम, भेटीगाठी असे त्यांचे भरगच्च वेळापत्रक होते. नेहमीप्रमाणे त्यांनी याही दौर्‍यात आपली छाप उमटवली आणि जागतिक पातळीवर भारताची भविष्यातील दिशा मांडली. एवढी मोठी लोकसंख्या आणि विविधतेतील एकता असणारा …

Read More »

मैत्रिणीशी विवाहास विरोध केल्याने नातेवाईकाच्या मुलाची हत्या

माणगावमधील गुन्ह्याचे गूढ उकलले अलिबाग ः प्रतिनिधी माणगावमधील बालकाचे अपहरण व हत्येमागचे कारण पोलिसांनी तपासाअंती समोर आणले आहे. आपल्या मैत्रिणीशी विवाह करण्यास नातेवाइकांनी विरोध दर्शविल्याने आरोपीने दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी मंगळवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत दिली. आरोपी संतोष अशोक …

Read More »

इलेक्ट्रिकल डिप्लोमाधारक निघाला घरफोड्या

रायगड शाखेच्या गुन्हे शाखेने केली अटक अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोडी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एकूण 11 गुन्हे उघडकीस आले असून 15 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संकेत मुकुंद आंजर्लेकर असे आरोपीचे नाव …

Read More »

मुरूडमधील आपद्ग्रस्तांना शासकीय मदत द्या

सरपंच मनीष नांदगावकर यांची उपविभागीय अधिकार्‍यांकडे मागणी मुरूड : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्यातील मच्छीमार, शेतकरी व स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यापैकी अनेकांना शासकीय मदत येऊनसुद्धा ती मिळालेली नाही. या प्रकरणाची चौकशी करून येथील आपद्ग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी …

Read More »

सारी दुनिया का बोझ उठानेवाला कुली होणार स्टेशनवरून गायब

सारी दुनिया का बोझ हम उठाते है, लोग आते है, लोग जाते है, हम यही पे खडे रह जाते है. कुली चित्रपटात लाल डगला आणि हाताला बिल्ला लावून सुपरस्टाऱ अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कुलीच्या भूमिकेने रेल्वे स्टेशनवरील या कुलीला (स्टेशनसेवक) प्रतिष्ठा मिळवून दिली, पण आज रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधा आणि …

Read More »

शेवटाची सुरूवात

अनिल देशमुख यांच्या बाबतीत इडीसारख्या तपासयंत्रणेने कमालीचा संयम दाखवला असेच म्हणावे लागेल. तपास यंत्रणांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी देशमुख यांना पुरेसा वेळ देण्यात आला होता. न्यायालयाने सुद्धा त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर पर्यायच न उरल्याने देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित व्हावे लागले. असे असतानाही त्यांना झालेली अटक अनैतिक किंवा बेकायदेशीर कशी असू …

Read More »

कर्जतमध्ये लसीकरण, मास्कविषयी जनजागृती

कर्जत : प्रतिनिधी युनायटेड वे मुंबई या संस्थेमार्फत कर्जत शहरातील आमराई रिक्षा स्टँड येथे कोरोना लसीकरण व मास्क लावण्याचे फायदे काय होऊ शकतात, याविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. युनायटेड वे मुंबईच्या रेखा जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व लसीकरणाचे फायदे आणि काळजी कशी घ्यावी हे पटवून दिले. कर्जत …

Read More »

पेणमधील पोलीस वसाहतीची दैनावस्था

नवनिर्मिती अडकली लालफितीत पेण : प्रतिनिधी येथील पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांच्या वसाहतींची दयनीय अवस्था झाली असून, काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने काही पोलीस कर्मचार्‍यांना या इमारतीत जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. तर काही कमर्चारी जीवाच्या भीतीने भाड्याच्या घरात राहत आहेत. पेण तालुक्यात पोलीस अधिकार्‍यांसह सुमारे 128 …

Read More »