Breaking News

Ramprahar Team

पोलीस हुतात्म्यांना अलिबागमध्ये मानवंदना

अलिबाग : प्रतिनिधी पोलीस हुतात्मा दिनानिमित्त अलिबागमधील रायगड पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे गुरुवारी (दि. 21) आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमात  रायगड पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शहीद स्मारकास जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या  उपस्थितीत पोलीस शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून सलामी देण्यात आली. यावेळी …

Read More »

लुटूया निसर्गाचे वाण

देतोय भरभरून वैभव निसर्ग हा सहस्त्रकराने नकोच सृष्टीचा विद्ध्वंस गाऊ सारे प्रेमाचे तराणे आदिमानवापासून उत्क्रांत झालेला आजचा हा मानव आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण झाला आहे. जगभरात आधुनिकीकरणाचे वारे वाहत आहेत. घरबसल्या सर्व काही मिळण्याची उपलब्धता झाल्याने निसर्गाचा मात्र र्‍हास होत आहे. कारण विकासाच्या वाटेवर जाण्यासाठी मानवाने निसर्गावरच कुर्‍हाड चालवली आहे. वने, …

Read More »

प्रगतीचा महामंत्र

विकासाची ओढ असलेला मनुष्य संकटात देखील संधी शोधतो. इतकेच नव्हे तर त्या संधीचे सोने करतो. इच्छाशक्ती मात्र दांडगी हवी. भारताच्या सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने अशी दांडगी इच्छाशक्ती असलेले नेतृत्व आपल्याला लाभले आहे. त्यामुळेच इतक्या कमी वेळामध्ये लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा गाठणार्‍या भारताचे आता जगभरात कौतुक होत आहे. नेतृत्वाच्या …

Read More »

100 कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य कर्मचार्यांचे अभिनंदन

खारघर : रामप्रहर वृत्त भारताने गुरुवारी (ता. 21) 100 कोटी लसीकरणाचा विक्रमी आकडा पार करून जागतिक स्तरावर अव्वल ठरले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या या ऐतिहासिक क्षणी सर्व आरोग्यदूतांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. या वेळी खारघर-तळोजे मंडल उपाध्यक्षा बीना गोगरी यांनी खारघरमधील सर्व महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांना भेट देऊन …

Read More »

भास्कर जाधव म्हणजे शेतातील बुजगावणे : प्रवीण दरेकर

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कुठलीही घटना घडली, तर दरेकर आधी पीडितांना धीर देण्यासाठी दुर्घटना स्थळी जातात की स्टुडिओत जातात हे महाराष्ट्रातील जनता जाणते. भास्कर जाधव हे डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारखे वागत आहेत. त्यांना पाहिल्यावर शेतातील एखादे बुजगावणे असावे असा त्यांचा अविर्भाव व चित्र दिसून येते. अशा शब्दांमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते …

Read More »

संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर अविश्वास : किरीट सोमय्या

मुंबई : प्रतिनिधी संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावं? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना काल एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये संजय …

Read More »

‘एनएमएमटी’च्या 130 विद्युत बस धूळखात

तोटा होत असल्याने सेवा सुरू करण्याची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आतापर्यंत 180 विद्युत बस दाखल झाल्या आहेत, मात्र यातील फक्त 50 बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. 130 बस या एनएमएमटीच्या बसस्थानकात पडून आहेत. विद्युत बस सुरू करण्याबाबत परिवहन प्रशासनाचे नियोजन नाही. 130 पर्यावरण पूरक …

Read More »

विष्णुदास भावे नाट्यगृहही आजपासून सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेल्या नाट्यगृहांतील तिसरी घंटा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार 22 ऑक्टोबर पासून पुन्हा वाजणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृदेखील नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी …

Read More »

टाकेदेवीत नवरात्रोत्सवात मोफत चहापाणी व्यवस्था

आमदार महेश बालदी यांचे भाविकांनी मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्री उत्सवात दांड फाटा येथील टाकेदेवी देवीचे 20 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या सौजन्याने मोफत चहा पाण्याची सुविधा देण्यात आली होती. याबद्दल भाविकांनी आमदार महेश बालदी …

Read More »

मंदा म्हात्रेंच्या आमदार निधीतून रुग्णालयातील एमआरआय मशीन

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयांमध्ये एमआरआय चाचणी मशीन उपलब्ध करण्याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या  आमदार निधीतून एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह चर्चा केली आहे. या संदर्भात आमदार मंदा …

Read More »