Breaking News

Ramprahar Team

ठाकरे सरकारची पुरगस्तांना तुटपुंजी मदत

व्यापार्‍यांसह भाजपचे सांगलीत आंदोलन सांगली : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर नुकसान भरपाईपोटी व्यापार्‍यांना जास्तीत जास्त 50 हजार रुपये किंवा एकूण नुकसानीच्या 75 टक्के मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र व्यापार्‍यांना 200 रुपये ते एक हजार 500 रुपयांचे धनादेश मिळाले आहेत. राज्य सरकारकडून मिळालेल्या या …

Read More »

नवीन पनवेलमध्ये नागरी सुविधांची वानवा

सिडकोचे दुर्लक्ष; तत्काळ उपाययोजनेची मागणी पनवेल : वार्ताहर नवीन पनवेलमध्ये सिडकोने केलेल्या निकृष्ट दर्जांच्या कामामुळे अनेक ठिकाणी नागरी सुविधांची दुरवस्था झाली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे सांडपाणी फुटपाथवर पसरून वाहत आहे तसेच रस्त्यांवरील मेन होल वरील झाकणे तुटलेली अवस्थेत आहेत. या सर्व समस्यांकडे सिडको प्रशासना दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. …

Read More »

‘सीकेटी’त महिला सक्षमीकरण आणि मुक्ती विषयावर आभासी व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय कन्या दिन तसेच जागतिक विद्यार्थी दिवस (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती) चे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे 18 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 …

Read More »

रसायनीत पोलीस भरती लेखी परीक्षा

मोहोपाडा : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासूनचा पोलीस भरतीचा मार्ग सुखकर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थी गेले काही वर्ष पोलीस भरती लांब गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी शिथिलता केली असताना पोलीस भरतीचाही मार्ग सुकर झाला आहे, त्या अनुषंगाने पोलीस भरती प्रक्रिया सुरू …

Read More »

उरण नगर परिषदेचे कार्य कौतुकास्पद

आमदार महेश बालदी यांचे गौरोद्गार रस्ता काँक्रटीकरणाचे भूमिपूजन उरण : वार्ताहर उरण नगर परिषद करीत असलेले कार्य हे कौतुकास्पद असून सर्व नगरसेवक व नगरसेविकेंचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केले. उरण नगर परिषद हद्दीतील सातरहाटी व हरीपांडव येथे रस्ता काँक्रटीकरण कामाचे भूमिपूजनाच्या वेळी ते बोलत होते. …

Read More »

रायगड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये 24 भात खरेदी केंद्र सुरू होणार

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात भातकापणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.  आठवडाभरात जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने 24 भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर सर्वसाधारण प्रतीचा भात एक हजार 940 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करता येणार आहे तसेच या वर्षीही राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणार्‍या बोनसची रक्कम शेतकर्‍यांना दिली जाणार …

Read More »

परतीच्या पावसाने भाज्यांचे नुकसान

श्रीवर्धनमध्ये भाव कडाडले, गृहिणींचे बजेट कोलमडले श्रीवर्धन : प्रतिनिधी परतीच्या पावसाचे पाणी तुंबून शेतामध्ये असलेल्या भाज्या कुजल्या आहेत. परिणामी बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत. श्रीवर्धनमध्ये नेहमी 25 ते 30 रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो सध्या 60 ते 80 रुपये किलो दराने विकले जात आहेत. गवार …

Read More »

पेणमध्ये पोलीस भरती लेखी परीक्षा

पेण : प्रतिनिधी शहरात सोमवारी (दि. 18) पोलीस भरती लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील परीक्षार्थी पेणमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले होते. या परीक्षेसाठी  पेण शहरात सात केंद्रावर 2160 परीक्षार्थीची आसन व्यवस्था करण्यात आली होती. पेण शहरातील सार्वजनिक विद्यामंदिर, केईएस स्कुल, प्रायव्हेट हायस्कुल, ज्युनिअर कॉलेज, भाऊसाहेब नेने कॉलेज, पतंगराव कदम …

Read More »

श्रीवर्धनमधील जिओचा टॉवर सुरू होणार?

श्रीवर्धन : प्रतिनिधी शहरातील राऊत विद्यालयासमोर एका खाजगी जागेमध्ये जिओ मोबाइल कंपनीने टॉवर उभारला असून, तो कार्यान्वीत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, श्रीवर्धनमधील नागरिकांचा या मोबाइल टॉवरला प्रचंड विरोध आहे.  श्रीवर्धनमधील र. ना. राऊत विद्यालयाच्या बाजूला एका खाजगी वाडीत जिओ मोबाइल कंपनीने टॉवर उभारला आहे. त्याला थानिक नागरिकांनी विरोध …

Read More »

महावितरणच्या रोहित्रांवर कर आकारणी करा

राजिप मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे गटविकास अधिकार्‍यांना आदेश अलिबाग : प्रतिनिधी महावितरणच्या टॉवर, पोल आणि रोहित्रांवर ग्रामपंचायतीकडून कर आकारणी करा, असे लेखी आदेश रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत.राजिपच्या या कर आकारणीवरून राजिप आणि महावितरण यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. …

Read More »