रुळांची भराव वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सोमवारपासून धुवाधार पडणार्या पावसाने गुरुवारी (दि. 22) अधिक रौद्ररूप धारण केल्याने खोपोली शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाने खोपोली परिसरात फटकेबाजी सुरु केली. …
Read More »माणगावातील अनेक गावांना पाण्याचा वेढा
काळनदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी माणगाव : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यात सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. काळनदीने माणगावमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यात गुरुवार (दि. 22) सकाळपर्यंत 168 मिमी पावसाची नोंद झाली असून हवामान खात्याने 24 जुलैपर्यंत जोरदार …
Read More »महाडमध्ये पुराचा रुद्रावतार
सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांना रौद्ररूप महाड : प्रतिनिधी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून, या पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे शहरातील बैठ्या घरांचे आणि लगतच्या शेतीचे, वाहनाचे आणि व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. …
Read More »चिरनेरच्या पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळांचा 100 टक्के निकाल; मुलींनी मारली बाजी
चिरनेर ः वार्ताहर पी. पी. खारपाटील चिरनेर येथील एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यम स्कूलमधून सानिका सागर जोशी 92.20 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली, तर हितैशी प्रभाकर भोईर (89.20 टक्के) आणि दक्षता …
Read More »कर्जतमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी!
दोन जण गेले वाहून, जनजीवन विस्कळीत, 2005च्या आठवणी जाग्या कर्जत : बातमीदार ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने कर्जत तालुका जलमय झाला आहे. शहरातील अनेक भागात आणि उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या अनेक गावांत महापुराचे पाणी शिरले. तालुक्यातील पाली वसाहत येथे दरड कोसळली तर काही पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली …
Read More »सीकेटी महाविद्यालयात पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू महाविद्यालयात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणार्या, मराठी भाषेची गोडी असणार्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा इन जर्नालिझम) सुरू करण्यात आला आहे. हा अर्धवेळ अभ्यासक्रम असून शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसांत चालविला जाणार …
Read More »मुसळधार पावसात आदिवासी बांधवाचे घर कोसळले
सारडे बेलवाडी येथील घटना उरण : प्रतिनिधी मुसळधार पडणार्या पावसात उरण तालुक्यातील सारडे बेलवाडी येथील एका आदिवासी बांधवाचे घर कोलमडून पडले. सुदैवाने घरात कोणीच नसल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, सामाजिक संघटनांनी पुन्हा नव्याने घर बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे चंदा नारायण वाघमारे यांचे राहते घर (झोपडी) कोलमडून …
Read More »नवी मुंबईतही लवकरच घरोघरी लसीकरण
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आता अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्याचे ठरविले आहे. याचे नियोजन पूर्ण झाले असून लवकरात लवकर ही मोहीम सुरू होईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. याआधी पालिकेने अपंगांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, बेघरांसाठी बसस्थानके व चौकांत जाऊन लसीकरणाचे स्तुत्य …
Read More »धोकादायक पुलांची दुरुस्ती करा
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशिदजवळील पूल वाहून गेला. त्यामुळे महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या. या दुर्घटनेमुळे जिर्ण आणि धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालानूसार जिल्ह्यातील अनेक पूल आजही धोकादयाक अवस्थेत कायम आहेत. काशीद येथील दुर्घटनेची दखल घेऊन रायगड जिल्ह्यातील धोकादायक पुलांच्या …
Read More »कोकणावर अवकृपा
कोकणापासून मुंबईपर्यंत किनारपट्टीचा मोठा पट्टा अतिवृष्टीचे संकट झेलत असताना राज्य सरकार नेमके काय करत आहे हा एक प्रश्नच आहे. निसर्ग चक्रीवादळ असो वा तौक्ते वादळ, या नैसर्गिक आपत्तींमध्ये भरडून निघालेल्या रायगड तसेच कोकणवासियांना आजही मदत मिळालेली नाही. महाड, चिपळूण परिसरात गुरूवारी आलेल्या महाप्रलयामध्ये नुकसान झेलणार्या नागरिकांनी मग सरकारकडून नेमकी काय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper