Breaking News

Ramprahar Team

आघाडी सरकारने कोकणाला वार्यावर सोडलंय -प्रसाद लाड

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड यांनी आघाडी सरकारने कोकणाला वार्‍यावर सोडलंय, असे म्हणत निशाणा साधला आहे.  भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोकणाने आजवर शिवसेनेला …

Read More »

देशात कोरोनाचे तांडव

24 तासांत चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्यूचे अक्षरशः तांडव पहायला मिळत असून, देशात अवघ्या 24 तासांमध्ये चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद आहे, तसेच सलग चौथ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळून …

Read More »

मुंबईत कोरोना आकड्यांची बनवाबनवी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, यावरून राज्य सरकार मुंबईत कोरोना आकड्यांची बनवाबनवी करून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

डुप्लीकेट कापुरची खुलेआम विक्री नागरिकांकडून कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर कोरोना महामारीत कापुरला दिवसेगणिक वाढती मागणी पाहता बहुतांश ठिकाणी डुप्लीकेट कापुर विक्रीला उधाण आले असल्याचे बोलले जात आहे. कोरोना काळात बहुतांश नागरीक आपआपल्या घरांत जंतुसंसर्ग होऊ नये या करीता विविध ठिकाणी कापुराच्या वड्या ठेवत आहेत. तसेच कापुराचा मोठ्या प्रमाणात घरात सायंकाळी अथवा आरती वगैरे असेल किंवा धुपारतीत …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातही ‘ड्राईव्ह इन लसीकरण’सुरू करा

भाजपच्या अभिषेक पटवर्धन यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी केली आहे. ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु केल्यास त्याचा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना नक्कीच फायदा …

Read More »

दोन ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर दोन ट्रकच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील एक्सप्रेस महामार्गावर शनिवारी (दि. 8) पहाटे 4 वाजता घडली. एक्सप्रेस महामार्गावर वर पुणे ते मुंबई लेन किलोमीटर 09.600 जवळ मोटार ट्रक (केए-22-सी-3253) वरील ट्रकचालक सत्यम अशोक घोडके (वय 22, रा. मु. पो. कुदावाडी ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हा …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवेचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब, गरजू व्यक्तींना दोन वेळचे चांगले अन्न पुरवण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना सुरू करण्याचा संकल्प राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत घेण्यात आला होता. त्यानुसार नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला. …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे!

कामोठे ग्रामस्थांचा एल्गार पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहे ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नुकताच सिडकोच्या वतीने पारित करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे. याच संदर्भात कामोठे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शनिवारी (दि. 8) पत्रकार परिषद आयोजित करून विमानतळाला …

Read More »

शेअर बाजारातील चांगल्या परताव्याची गेल्या 25 वर्षांची झलक

कोरोनामुळे अर्थव्यवस्था थांबली आहे असे अनेक नागरिकांना वाटत असले आणि ते खरे असले तरी ती लवकरच सुरू होईल आणि पूर्वपदावर येईल, असे शेअर बाजार मानत आहे. त्यामुळेच शेअर बाजार चांगल्या पातळ्यांवर स्थिर झालेला दिसत आहे. अशा शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणार्‍यांना कसा चांगला परतावा मिळू शकतो याची ही एक झलक. …

Read More »

अर्थकारणात आमूलाग्र बदल हेच आरक्षण प्रश्नावरील खरे उत्तर का आहे?

मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई सुरू आहे. ती आरक्षण मिळण्याच्या बाजूने यशस्वी झाली तर आपण जिंकलो असे मानले जात आहे. प्रत्यक्षात हा प्रश्न केवळ आरक्षणाचा नसून तो कसा आर्थिक आहे हे समजून घेण्याची गरज आहे. घरांत माणसे उपाशी असताना घरांतच दडवून ठेवलेल्या भाकरी म्हणजे काळा पैसा, भ्रष्ट करपद्धती आणि असुरक्षिततेतून सुटका …

Read More »