Breaking News

Ramprahar Team

लस खरेदी, ऑक्सिजन प्लांटसाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून निधी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडत आहे. ऑक्सिजनची कमतरता तसेच लसीचा तुटवडा यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. अशा परिस्थितीत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून पालिकेला दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. लस खरेदीसाठी एक कोटी तर उर्वरित 50 लाख ऑक्सिजन …

Read More »

पोलिसांसोबत राबणारे होमगार्डस् मानधनाच्या प्रतीक्षेत

उदरनिर्वाहाचा प्रश्न पनवेल : वार्ताहर लॉकडाऊनची अंमलबजावणी, सण, उत्सव, यात्रा जत्रांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांच्या बरोबरीने राबणारे म्हणून होमगार्डकडे पहिले जाते. त्यांनी मागील वर्षांपासून पोलीस दलाला मोठी साथ केली आहे. या वेळीही ते लॉकडाऊन अंमलबजावणीच्या उपाययोजनात आघाडीवर आहेत, मात्र या होमगार्ड चार-पाच महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील सुमारे 100 ते 200 जणांना राज्य शासनाकडून …

Read More »

महागड्या औषधोपचारामुळे रुग्ण, नातेवाईक त्रस्त

कोरोना संकटात परवड नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणार्‍या लाखोंच्या बिलाने सर्वसामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. अशातच एकूण उपचार खर्चात औषधांचाच सर्वाधिक भार दिसून येत आहे. त्यात कमी किमतीची पर्यायी औषधे उपलब्ध असतानाही, ज्यादा किमतीची औषधेच वापरली जात असल्याचेही दिसून येत आहे. मागील एक वर्षांपासून …

Read More »

उल्हास नदीवर पर्यटकांची गर्दी

जमावबंदी आदेशाकडे दुर्लक्ष; स्थानिकांत नाराजी कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातून वाहणार्‍या उल्हास नदीच्या किनार्‍यावर सध्या संध्याकाळच्या वेळी तुडूंब गर्दी होत आहे. शासनाने वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये संचारबंदी लावली, तसेच लॉकडाऊनमध्ये जमावबंदी लावून कडक निर्बंध जारी केले आहेत. दरम्यान, अशा वेळीही लोक घराबाहेर पडत असताना प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याबद्दल स्थानिकांत नाराजी …

Read More »

लसीकरणात पैठण ग्रामपंचायत अव्वल

100 टक्केलसीकरण; 18 ते 44 वयोगट मात्र लसीकरणापासून वंचित पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.  पैठण ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष मोरे यांनी सतर्कता बागळून पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 45 वर्षांवरील ग्रामस्थांना कोविड लसीकरणासाठी नेले. या कामामुळे पोलादपूर तालुक्यातील पहिली 100 टक्के लसीकरण करणारी …

Read More »

अल्पवयीन मुलाची हत्या; सावत्र बापास बेड्या

पेण ः प्रतिनिधी पेणमधील आंबेगाव आदिवासीवाडी येथील 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह 13 एप्रिल रोजी हेटवणे धरणात बुडालेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, परंतु पोलिसांना मृत्यूप्रकरणी संशय आल्याने सुतावरून स्वर्ग गाठत पेण पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कलिंदर तडवी, पोलीस …

Read More »

जंजिरा किल्ला परिसरात नीरव शांतता

लॉकडाऊनमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून येथे दर शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहावयास मिळते. आठवड्याचे दोन दिवस 10 हजारांपेक्षा जास्त पर्यटक जंजिरा किल्ला पाहावयास येत होते, मात्र नेहमी गजबजलेल्या या परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे नीरव शांतता पसरली आहे. …

Read More »

निर्बंधामुळे रायगडातील पर्यटन व्यावसायिक संकटात

अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत. डिसेंबर ते मार्च महिन्यात जोमाने सुरू असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ओस पडल्याचे चित्र आहे.  रायगड जिल्ह्यात मांडवा, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशीद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे प्रमुख समुद्रकिनारे, …

Read More »

नवी मुंबई महापालिकेने वैद्यकीय तज्ज्ञ नेमावेत

भाजपच्या संजय पवार यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : वार्ताहर नवी मुंबई महापालिकेने नोडल ऑफिसर किंवा पालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ज्ञ नेमण्याची मागणी भारतीय जनता पक्ष कामगार सेलचे प्रदेश सचिव संजय पवार यांच्याकडून आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.      नवी मुंबई महापालिकेने वाढत जाणार्‍या कोविड रुग्ण संख्येसाठी नवी मुंबईमधील काही छोट्या …

Read More »

पनवेलमध्ये 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

आठवडाभरात 4202 जणांनी घेतला डोस पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये दिनांक 1 मे ते 8 मे या आठवड्यामध्ये 4202 इतक्या नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळालेला आहे. हे लसीकरण वय वर्ष 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना केले असून महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक …

Read More »