घरांचे मोठे नुकसान; झाडे, विजेचे खांबही कोसळले पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला मंगळवारी (दि. 13) सायंकाळी उशिरा गारपीट व वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक गावांतील घरांचे, वाड्यांचे खूप नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली तसेच विजेचे खांब कोसळले. सुदैवाने कोणत्याही जीवितहानीची नोंद नाही. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीत …
Read More »माहिती तंत्रज्ञान : आता स्मार्टफोनद्वारे मन:शांती
तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे निर्माण होणार्या समस्यांमध्ये मनःशांती हरपल्याचा मुद्दाही काही जण जोडत असतात. आज मनःशांती हरवत चालली आहे, हे वास्तव आहे; पण तंत्रज्ञान हे त्याचे मुख्य कारण नाही. उलट आता याच तंत्रज्ञानाने मनःशांती मिळवून देण्याची किमया साधली जाणार आहे. यासाठी थिंकफ नावाचे उपकरण तयार करण्यात आले आहे. या उपकरणामुळे मन अधिक …
Read More »पतंजली कमिटीकडून ऑनलाइन गुढीपाडवा
माणगाव : प्रतिनिधी महिला पतंजली योग कमिटी दक्षिण रायगड यांच्या वतीने मंगळवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. पतंजली योग पिठाच्या वतीने रामदेवबाबा यांच्या संकल्पनेतून गुढीपाडवा हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला पतंजली योग समिती दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा वैशाली जंगम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. होमहवनाने …
Read More »रायगडात महामानवाचा जयजयकार!
जिल्हाधिकारी कार्यालयातही डॉ. आंबेडकरांना अभिवादन अलिबाग : जिमाका भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी (दि. 14) जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसीलदार सतीश कदम, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील …
Read More »‘कलादर्पण’चा ऑनलाइन गाण्याचा कार्यक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त संगीतक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलादर्पण या संस्थेचा गाण्याचा कार्यक्रम झाला. ये मोह मोह के धागे या शीर्षकाने करावके गाण्याचा हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकारानी घरातून गाण्याचा आनंद घेतला. प्रसिद्ध संगीतकार विजय मनोहर यांनी कार्यक्रमाचे संकलन व तंत्रसहाय्य केले. त्याना अॅड. अतुल जोशी यांनी …
Read More »डिएफपीसीएलकडून तळोजा पोलिसांना संगणक आणि प्रिंटर्स
पनवेल : रामप्रहर वृत्त डिएफपीसीएल अर्थात दीपक फर्टीलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने तळोजा पोलीस विभागाला चार संगणक आणि प्रिंटर भेट दिले. दीपक फर्टीलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, ही भारतातील अग्रगण्य औद्योगिक रसायन आणि खतनिर्माता कंपनी असून या कंपनीने तळोजा पोलीस विभागाला चार संगणक आणि प्रिंटर भेट देण्यात आले आहेत. …
Read More »वनौषधी रोपांच्या भेटी
वाढदिवसाची नवीन संकल्पना पनवेल : वार्ताहर काडेचिराईत या वनौषधींचे रोप भेट देवून पत्रकार हरेश साठे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी पत्रकार संजय कदम, सुभाष वाघपंजे, बाळकृष्ण कासार, विक्रम येवले, राजू गाडे, प्रवीण मोहोकर, संजय पवार आदी उपस्थित होते. आर्या प्रहरचे संपादक सुधीर नामदेव पाटील यांच्या हस्ते पत्रकार हरेश …
Read More »पनवेल, उरणमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
संभाव्य लॉकडाऊनचे सर्वत्र सावट पनवेल : वार्ताहर दोन दिवसांचा वीकेण्ड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी व मंगळवारी पनवेल परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी दिसून आली. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहने दिसून येत होती. तर पनवेलमध्ये प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. लॉकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी मिळेल त्या वस्तू विकत घ्यायला तोबा गर्दी …
Read More »मोहोपाड्यात कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळीत केले आहे. कोरोना संसर्ग कधी, कुठे, कसे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रसायनी परीसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली. यातच …
Read More »महामानवाचे पुण्यस्मरण
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवनच मानवकल्याणासाठी होते. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या उभारणीसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. किंबहुना, आज आपण लोकशाहीची मधुर फळे चाखत आहोत ती डॉ. बाबासाहेबांच्या अथक आणि अहर्निश परिश्रमांमुळेच, हे विसरता कामा नये. त्यांच्या कार्याचे विस्मरण म्हणजे संपूर्ण भारतीयत्वाचे विस्मरण मानायला हवे. या देशाला डॉ. बाबासाहेब …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper