116 बेडला पाइपलाइनद्वारे होणार पुरवठा पनवेल : वार्ताहर पनवेल उपजिल्हा रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. येथे ऑक्सिजन बेड आणि अतिदक्षता विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते. या सर्व दृष्टिकोनातून या रुग्णालयात सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सीजन प्लांट उभारण्यात …
Read More »पनवेल पोलिसांकडून अनाथांना मदत
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलिसांनी उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकीसह सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील वांगणी गाव येथे असलेल्या सील आश्रम नामक सेवाभावी संस्थेला मदतीचा हात दिला आहे. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गुरुवारी (दि. 15) केले. पनवेल तालुका पोलीस …
Read More »पोलिसांच्या मदतीला होमगार्ड बंदोबस्त
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबई पोलीस विभागात कमी मनुष्यबळ असल्याच्या कारणास्तव कोरोना काळात नवी मुंबई पोलिसांच्या मदतीला होमगार्ड सक्रिय झाले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील सात पोलीस ठाण्यात एकूण 40 होमगार्ड दाखल झाले आहेत. त्यानुसार पनवेल, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर, तळोजा, …
Read More »‘होप मिरर’कडून गरजूंना रेशन
नवी मुंबई : रामप्रहर वृत नवी मुंबई येथील होप मिरर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेकडून गरीब आणि गरजू नागरिकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या पदाधिकार्यांनी गरीब आणि गरजू नागरिकांना घरोघरी जाऊन बधुवारी (दि. 14) मदत केली. होप मिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली संस्था आहे. कोरोना काळात या …
Read More »नवी मुंबईमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आढळत आहे. नवी मुंबईतदेखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. सध्या शहरात कोरोनाबधितांची संख्या 80 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांतही झपाट्याने वाढ होत आहे. मागील …
Read More »पैसा भी और इज्जत भी!
ख्रिस मॉरिससाठी वीरूचे हटके ट्विट नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलमध्ये गुरुवारीदिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या ख्रिस मॉरिसने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फटकेबाजी करीत संघाला विजय प्राप्त करून दिला. हाच धागा पकडून भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्या हटके शैलीत ट्विट केले आहे. यंदाच्या आयपीएलच्या लिलावात सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या ख्रिस मॉरिसने …
Read More »महाराष्ट्राची उपांत्य फेरीत धडक
वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्रने 5-5 चढायांच्या उत्कंठावर्धक लढतीत यजमान उत्तर प्रदेशला 38-37(7-6) असे चकवित 68व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणार्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची लढत सेनादलाशी, तर गतविजेत्या रेल्वेची लढत राजस्थानशी …
Read More »बीसीसीआयने जाहीर केले वार्षिक करार
विराट, रोहित व बुमराह अ+ श्रेणीत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीसाठी खेळाडूचे वार्षिक करार जाहीर केले आहेत. त्यानुसार विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह यांनी ए प्लस श्रेणीत स्थान राखले असून, त्यांना वर्षाला सात कोटी रुपये मिळणार आहेत. …
Read More »राजस्थानचे पंजाबविरुद्ध बल्ले बल्ले!
शेवटच्या षटकात साकारला थरारक विजय मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलमधील साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जविरुद्ध शेवटच्या षटकात विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेचे राजस्थानकडून खेळणारे डेव्हिड मिलर, आणि यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांत महागडा खेळाडू म्हणून चर्चेत असलेल्या ख्रिस मॉरिसने सामना जिंकवूला दिला. दिल्ली कॅपिटल्सने पहिली फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्ससमोर …
Read More »सुधागडातील वावळोली येथे कोविड सेंटर सुरू
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वावळोली येथील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेले कोविड लसीकरण आता येथे सुरू करण्यात आले आहे. सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 14) कोरोनाचे 06 रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper