उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय, द्रोणागिरी (उरण) येथे तालुकास्तरीय ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षिस समारंभ यशस्वीपणे झाला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात तालुका स्तरीय स्पर्धा 26 व 27 मार्चला झाल्या. त्यात तालुक्यातील एकूण …
Read More »बेलापूरमधून लाखोंची अवैध रेल्वे तिकिटे जप्त
पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे सुरक्षा बल आणि सीआयबीने संयुक्त कारवाई करीत शुक्रवारी (दि. 2) बेलापूरमधून अवैध ई-तिकीट विक्री करणार्या व्यक्तीला पकडून तीन लाख 47 हजार रुपये किमतींची 227 तिकिटे जप्त केली आहे. यामुळे रेल्वेची अवैध तिकीट विक्री करणार्यांना मोठा झटका बसला आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्यांना नवी मुंबई परिसरात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांसाठी ऑफलाइन कोचिंग क्लासेस
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना विनापरिक्षा पास करण्यात आले आहे, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे सर्वच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना (सेमी/इंग्रजी/ सीबीएसई) तसेच 11 वी, 12वी (सायन्स/कॉमर्स) अशा मुलांसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे …
Read More »उरण एस टी आगार तोट्यात
कोरोनामुळे वर्षभरात कोट्यवधींचे नुकसान उरण : वार्ताहर कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केल्याने अनेक व्यवसायावर मंदी आली आहे. याच काळात प्रवासी वाहतूक बंद झाल्याने महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बस उरण आगाराचे दर महिन्याला सरासरी 40 लाख 14 हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले म्हणजेच वर्षभरात उरण बस आगाराला तब्बल चार कोटी 81 हजार रुपयांचे …
Read More »मुरूडमध्ये 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण
मुरुड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रूग्णालयात गुरुवार (दि. 1) पासून 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यास सुरूवात करण्यात आली. डॉ. दिव्या सोनम, डॉ. शिवाली व्हावळ, ओमकार कोरमवार, निर्मला भोसले उपस्थित होत्या. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एका महिन्याच्या अंतराने संबंधिताला दुसरी लस दिली जाणार आहे. देशभरात …
Read More »किल्ले रायगडवरील उत्खननात सापडल्या ऐतिहासिक वस्तू
समई, बांगडी आणि नाण्यांचा समावेश महाड : प्रतिनिधी पुरातत्व विभागाच्या वतीने रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या उत्खननात मातीत गाडला गेलेला ऐतिहासिक वारसा समोर येत आहे. गेल्या कांही दिवसांत समई, नाणी आणि कोरीव काम केलेली सोन्याची बांगडी आढळून आली आहे. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर विविध विकास कामे केली जात आहेत. याचाच …
Read More »संतप्त चिंचवली ग्रामस्थांनी खडीचे ट्रक रोखले
उडणार्या धुळीने लोक हैराण खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चिंचवली- मानकीवली रस्त्यावरील दगडखाणींतील सुरूंग स्फोटांमुळे चिंचवली येथील घरांना हादरे बसतात, त्यास शासनाने प्रतिबंध घालावा, तसेच गावाजवळून जाणार्या ट्रकमुळे उडणार्या धुळीने चिंचवली ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर चिंचवली (शेकिंन) ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. 2) दगडखाणींचे ट्रक रोखून आंदोलन केले. चिंचवली …
Read More »सुधागडातील शिळोशी येथील आखाड्याला क्रीडा साहित्य भेट
पाली : प्रतिनिधी अलिबाग येथील नेहरू युवा केंद्रातर्फे सुधागड तालुक्यातील शिळोशी येथील जय हनुमान आखाड्याला नुकतीच क्रीडा साहित्याची भेट देण्यात आली. जय हनुमान आखाड्यात शिवकालीन शस्त्रास्त्र चालविणे, लाठी- काठी व मल्लखांब आदी मर्दानी खेळ शिकविले जातात. नेहरू युवा केंद्राचे ऋषी झा यांनी पाली येथील क्रीडा संकुलात हे खेळाचे साहित्य आखाड्याचे …
Read More »महिलांची आगोटची कामे सुरू
पापड, कुरडया, खारोड्या करण्याची लगबग कर्जत : प्रतिनिधी होलोकोत्सव झाला की ग्रामीण भागातील महिलांची आगोटीची कामे करण्याची लगबग सुरू होते. या दिवसांत वर्षभर पुरतील एव्हढे पापड, कुरडया, खारोड्या, पापड्या बनविण्याकडे महिलांचा कल असतो. ग्रामीण भागातील महिला होळीच्या पूर्वी वर्षभर पुरेल असा मसाला, हळद, धणे करून घेण्यात मग्न असतात. तर मार्गशीर्ष …
Read More »कर्जत तालुक्यात टंचाईच्या झळा
टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी कर्जत : बातमीदार उन्हाळा सुरू होताच कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. तालुक्यातील 17गावे आणि 59आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या असून, तेथे पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने ट्रँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेने केली आहे. कर्जत तालुक्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper