खासदार गिरीश बापटपोलिसांच्या ताब्यात पुणे : प्रतिनिधी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली. पुण्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंटसह पुणे पीएमपीएमएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार असल्याचेही जाहीर केले, मात्र भाजपने पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यास विरोध केला आहे. पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू …
Read More »कोरोना आला तेव्हा सरकार ‘मातोश्री’त
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक भावनिक ट्विट केले आहे. या ट्विटनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आज जितेंद्र आव्हाड …
Read More »सरकारच्या अपयशाचे जनतेवर खापर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टीका; मुख्यमंत्री ठाकरे यांना अभ्यास करण्याचा सल्ला मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिल्यानंतर लॉकडाऊन नको असा सूर उमटताना दिसत आहे. लॉकडाउनच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. कोरोना काळात राज्य सरकारला आलेले अपयश हे मुख्यमंत्र्यांनी या वेळी ही राज्यातील …
Read More »कर्जत तालुक्यात शिधापत्रिकेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम
गॅसजोडणीधारकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची भीती कर्जत : बातमीदार स्वस्त धान्य दुकादारांकडील शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी कर्जत तालुक्यात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांनी भरून द्यावयाच्या अर्जाच्या मागील भागात हमीपत्राचा मुद्दा दिला आहे. त्यात माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास सदर शिधापत्रिका …
Read More »सुक्या मच्छीचा दुष्काळ
कोळी बांधवांची खळी पडली ओस रेवदंडा : प्रतिनिधी स्थानिक खाडीत मच्छीमारी करणार्या कोळी बांधवांच्या जाळ्यात फार थोडी मच्छी सापडत असल्याने रेवदंडा परिसरात सुक्ुया मच्छीचा दुष्काळ जाणवत आहे. त्यामुळे पर्सीयन जाळ्याच्या बोटी व चक्रीवादळ यांच्या विळख्यात सापडलेल्या कोळी बांधवाची अवस्था बिकट झाली आहे. स्थानिक कोळी बांधव खाडीलगत तसेच समुद्रात काही अंतरावर …
Read More »विधवा महिलेच्या जमिनीचे पैसे दलालाने लाटले
गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; कर्जत सापेले येथील घटना; आरोपी फरार कर्जत : बातमीदार तालुक्यातील सापेले गावामधील एका 62 वर्षीय विधवा महिलेच्या जमिनीची विक्री करून दलालाने ते पैसे हडप करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कर्जत पोलिसांनी संबंधीत दलालावर गुन्हा दाखल केला आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापेले …
Read More »सुधागडमधील शिळोशीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील शिळोशीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिळोशी येथील तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी (दि. 1) कामधंद्याकरिता बाहेर गेले असता फिर्यादी यांची सात वर्षांची नात घराच्या ओटीवर एकटीच खेळत …
Read More »रायगड जिल्ह्याला कोरोनाचा विळखा
नागोठणे परिसरात आढळले 18 रुग्ण नागोठणे : प्रतिनिधी मागील 24 तासात शहरासह विभागात कोरोनाचे 18 रुग्ण वाढले आहेत. नागरिक कोरोनाच्या नियमांचे अद्यापही पालन करीत नसल्यामुळे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी केले आहे. नागोठणे …
Read More »आता कंपन्यांच्या वार्षिक निकालांची चाहूल
गोल्डन क्रॉस म्हणजे निफ्टी 50ची मध्यम कालावधीची चलत सरासरी व निफ्टी 50ची दीर्घ कालावधीची सरासरी यांचा पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर. निफ्टी 500 निर्देशांकामधील सर्व कंपन्या ह्या गोल्डन क्रॉसच्यावरच आहेत. याचा अर्थ तेजीची नांदी. या तेजीत कंपन्यांच्या चांगल्या वार्षिक निकालांची भर पडण्याची शक्यता असल्याने नफ्याचे सातत्य असणार्या कंपन्यांकडे आता लक्ष ठेवले पाहिजे. सर्व …
Read More »दिवस सारखे नसतात, हे सांगणारा भांडवली बाजाराचा आशावाद!
कोरोनामुळे मूळ अर्थव्यवस्था एकीकडे तर शेअर बाजार दुसरीकडे, असे चित्र सध्या जगभर पाहायला मिळते आहे. भारतीय बाजारही त्याला अपवाद नाही. अशा या उलट्या प्रवासाची कारणे समजून घेतली की भांडवली बाजाराचा आशावाद कसा काम करत असतो, हे लक्षात येते. शेअर बाजारातील घडामोडींकडे अलीकडे आपले किती लक्ष गेले माहीत नाही, पण तेथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper