Breaking News

Ramprahar Team

कळंबोलीत आघाडी सरकारचा निषेध

भाजपतर्फे जोरदार घोषणाबाजी; गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली शहर भाजपच्या वतीने आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले आहेत ते गंभीर आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यभर निदर्शने करून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची …

Read More »

वडाळे तलावाच्या वॉकिंग ट्रॅकवर रक्ताचा सडा

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील महानगरपालिका उभारीत असलेल्या वडाळे तलाव वॉकिंग ट्रॅकवर रविवारी (दि. 21) सकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताचा थारोळा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील वडाळे तलावात रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एक जागरुक नागरिकाला तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्त पडलेले आढळल्याने त्याने तत्काळ पनवेल शहर पोलिसांसोबत संपर्क …

Read More »

सुकापूर येथे सात दिवसीय आरोग्य शिबिर

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन व लक्ष्मी पब्लिक स्कूल, सुकापूर आणि वाय. एम. टी. होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज-हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तसचे पी. जी. इन्स्टिट्युट व राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत सुकूपर येथे मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथीक उपचार शिबिर आयोजित करण्यात आले …

Read More »

पनवेल बसस्थानकात कोरोना नियमांचा फज्जा

प्रवाशांसह वाहकांवर कारवाई करण्याची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेलमध्ये बसथानकातील बसवर मास्क नाही, प्रवेश नाही असे फलक लावण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात मास्कचे गांभीर्य कोणालाच दिसत नाही. त्यामुळे कोरोना महामारीचे गांभीर्य न घेणार्‍या प्रवासी व वाहकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

चला होवू जलसाक्षर!

वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याचा अनिर्बंध उपसा वाढल्यामुळे पाणीसाठे कमी होत आहेत. त्यातच पावसाचे अत्यल्प प्रमाण, ऋतूमानातील अनिश्चित बदल यामुळे देशातील अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यावर मात करून पाण्याच्या बाबतीत भविष्यकाळ सुरक्षित करावयाचा असेल तर जलसंवर्धन व पाणीबचत ही काळाची …

Read More »

माथेरानचे व्यापारी समस्यांच्या विळख्यात

प्रशासनाला आवाहन कर्जत ः बातमीदार माथेरानमधील व्यापार्‍यांनी राज्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे व्यवसायात आलेली मंदी, फेरीवाल्यांचे व्यवसायावर होत असलेले अतिक्रमण आणि बाहेरील घोडेचालकांनी पर्यटकांची चालवलेली फसवणूक अशा अनेक समस्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. कोरोना परिस्थितीत माथेरानमध्ये मंदावलेला व्यवसाय यावर विचारमंथन करण्यासाठी व्यापारी फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती.शहरात फेरीवाल्यांची वाढती संख्या …

Read More »

नाना पोरे भाजप वाहतूक सेल जिल्हा संयोजकपदी

महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील तरुणांचे नेतृत्व समजल्या जाणार्‍या नाना पोरे यांच्यावर भाजपच्या वाहतूक सेलच्या जिल्हा संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखविलेला हा विश्वास आपण सार्थ करू, असा विश्वास पोरे यांनी व्यक्त केला. महाड शहरातील तरुणांचे नेतृत्व करणारे संकेत उर्फ नाना पोरे …

Read More »

खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका

रायगड जिल्ह्यात मासेमारी ठप्प; बोटी लागल्या किनारी श्रीवर्धन ः प्रतिनिधी मागील 10 ते 15 दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यासह रायगड जिल्ह्यात जोरदार वारे वाहत असल्यामुळे मासेमारी पूर्ण ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणार्‍या जोरदार वार्‍यांमुळे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाटादेखील उसळत आहेत. परिणामी पाण्यामधून मच्छीमार बोट चालवणे मच्छीमारांना कठीण होऊन बसत …

Read More »

आपला पोर्टफोलिओ बनवावा आणि सांभाळावा कसा?

शेअर बाजारातील गुंतवणुकीचा आपला पोर्टफोलिओ बनवताना कंपन्यांच्या निवडीबाबतच्या काही निकषांबद्दल आपण मागील काही लेखांत पाहिले. आता अशा पोर्टफोलिओबाबत काय काळजी घ्यावयाची हे पाहू. एकदा आपण मूलभूत विश्लेषणाचे विविध निकष लावून काही कंपन्या निवडल्या की पडत्या बाजारात टप्प्याटप्प्याने त्यांची खरेदी योजून ठेवावी ज्यासाठी आपणांस कंपन्यांच्या शेअर्सच्या भावाचे चढ-उतार यांचा अभ्यास तांत्रिकी …

Read More »

डिजिटलायझेशन-देशाने स्वीकारलेल्या बदलांत आपण नेमके कोठे आहोत?

भारतातील डिजिटलायझेशनचा गेल्या दशकातील प्रवास उत्साहवर्धक राहिला आहे. त्याची सुरुवात झाली तेव्हा त्याच्या सर्व टप्प्यांवर त्याविषयी शंका घेतल्या गेल्या, पण आता त्या शंका-कुशंका ओलांडून आपण बरेच पुढे निघून आलो आहोत असे आकडेवारी सांगते. या संक्रमणातून भारताने आणि पर्यायाने भारतीय नागरिक या नात्याने आपण मिळविलेला आत्मविश्वास पुढील प्रवासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार …

Read More »