Breaking News

Ramprahar Team

उरणमध्ये मास्क न लावणार्यांना दंड

नगरपरिषदेची धडक मोहीम उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव उरण शहरासह ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकंदरीत उरण तालुक्याची कोरोना संसर्गाच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (दि.19) राजपाल नाका  येथे नगरपरिषदेने तोंडाला मास्क न लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली. उरण नगर परिषदेने धडक कारवाई करत विनामास्क …

Read More »

पनवेल मनपाची गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेकडून गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. आपल्या सोसायटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नियमांचे उल्लंघन करताना दिसत असतील तर पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेजाबदारपणे घराबाहेर फिरताना दिसल्यास पालिकेच्या वतीने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नुकतेच खांदा …

Read More »

धुतूम ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार; सरपंच व ग्रामसेवकावर विरोधकांचे शरसंधान

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीमध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक विरोधकांना विश्वासात न घेता हम करे सो कायदा या न्यायाने काम करीत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षातील चार सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. विकासकामांच्या नावाने लाखो रुपयांचा अपहार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केला असल्याने त्याची …

Read More »

चिंध्रण येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप रायगड जिल्हा ओबीसी संघटनचे अध्यक्ष व रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील चिंध्रण गावामध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मैदानी सार्वजनिक व्यायामशाळेचे उद्घाटन व स्मशानभूमी येथील रस्त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, …

Read More »

शरद पवार अनिल देशमुखांवर नाराज?

गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता मुंबई : प्रतिनिधी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळल्याचे प्रकरण ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी हाताळले आहे, त्यावरून पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही गृहमंत्री पद जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी …

Read More »

जुन्या आठवणींना दिला उजाळा

37 वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी पनवेल : वार्ताहर नवी मुंबई स्कूल वाशी विद्यालयातून 1984 साली उत्तीर्ण होऊन गेलेले विद्यार्थी 37 वर्षांनी एकत्र आले. या वेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य …

Read More »

खारघरमध्ये दूषित पाण्यावर पिकवला जातोय भाजीपाला

खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर आठ, दहा खाडी किनारा लगतच्या जमिनीवर दूषित पाण्यावर अवैधरित्या पिकविला जाणारा भाजीपाला नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे पनवेल पालिका आणि सिडको प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आणि सिडकोकडे निवेदनाद्वारे केली …

Read More »

नवी मुंबईत होणार सौरऊर्जेचा वापर

आमदार मंदा म्हात्रे यांची आयुक्तांसोबत चर्चा नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कंपन्या, कार्यालये, संस्था, सोसायट्या यांच्यामार्फत होणारा विजेचा वाढता वापर पाहता विजेचा भार कमी व्हावा, याकरिता सदर कंपन्या, सोसायट्यांनी सौरऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेने करावे. तसेच सौरऊर्जेचा वापर केल्यास नागरिकांना महापालिकेच्या मालमत्ता करात सवलत देण्याबाबत बेलापूर विधानसभा …

Read More »

उरण पंचायत समितीत अपंगांची गैरसोय

उरण : वार्ताहर उरण पंचायत समितीच्या अधिकार्‍याच्या मनमानी कारभारामुळे गेले अनेक वर्षे अपंग समाज कल्याण विभागाचे टेबल पहिल्या माळ्यावर ठेवले आहे. त्यामुळे उरणमधील अपंगांची गैरसोय होत असल्याने अपंग बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उरण पंचायत समितीच्या माध्यमातून उरणच्या जनतेला अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी 15 पेक्षा जास्त टेबल …

Read More »

नवी मुंबईत कडक निर्बंध

कंटेनमेंट झोनमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचित केलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जावे, अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश …

Read More »