महाड : प्रतिनिधी तालुक्यातील चिंभावे येथील एका नऊ वर्षीय मुलावर तेथेच राहत असलेल्या तरुणाने बुधवारी (दि. 17) लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळी गोरेगाव येथील येथील एक महिला आपल्या मुलांसह आपल्या माहेरी आली होती. या महिलेची अल्पवयीन …
Read More »कोरोना रुग्ण आढळल्याने श्रीवर्धन प्रशासकीय भवन दोन दिवसांसाठी बंद
श्रीवर्धन : प्रतिनिधी दोन कर्मचारी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने श्रीवर्धनमधील मध्यवर्ती प्रशासकीय भवन गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीवर्धनमधील मध्यवर्ती प्रशासकीय भवन या इमारतीमध्ये तहसील, प्रांत, तलाठी, मंडळ अधिकारी त्याचप्रमाणे उपनिबंधक (दस्त नोंदणी) आदी कार्यालये आहेत. याच इमारतीत काम करणारे दोन कर्मचारी बुधवारी …
Read More »माणगावजवळ चालत्या टेम्पोला आग
26 लाखांच्या सतरंज्या जळून खाक माणगाव : प्रतिनिधी दिघी-पुणे राज्यमार्गावर माणगावजवळ गुरुवारी (दि. 18) चालत्या आयशर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने टेम्पोतील सुमारे 26लाख रुपयांच्या सतरंज्या जळून खाक झाल्या. नागपूर येथून सतरंज्या घेवून निशाण कार्गो ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो (एमएच-12, एचडी-4448) म्हसळा, श्रीवर्धनकडे येत होता. तो गुरुवारी सकाळी माणगाव परिसरातील दिघी-पुणे राज्यमार्गावरील …
Read More »महाड-रायगड रस्ता दुरुस्त करावा
स्थानिक ग्रामस्थांची मागणी महाड : प्रतिनिधी महाड-रायगड रस्ता गेल्या वर्षापासून खड्डेमय झाला असून, या रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण रखडल्याने स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक आणि शिवप्रेमींचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग बांधकाम विभागाकडे केली आहे. ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी महाड-रायगड हा सुमारे 24 …
Read More »महावितरणने कारभार सुधारावा
खालापुरातील महिलांचे निवेदन खोपोली : प्रतिनिधी सतत खंडित वीज पुरवठा, धोकादायक, उघडे विद्युत जनित्र याबाबत बचत गटाच्या महिलांनी खालापूर महावितरण कार्यालयातील अधिकार्यांना जाब विचारत कारभार सुधारण्यासाठी निवेदन दिले. सध्या महावितरणने वीज बिल वसुली एवढेच ध्येय्य ठेवले असून, ग्राहकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. खालापूर शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे …
Read More »रायगडचे क्रीडामहर्षी
रायगड हा सामजिक कार्यकर्त्यांचा, आंदोलकांचा जिल्हा. या जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली. त्याची दखल त्या – त्या वेळच्या सरकारांना घ्यावी लागली. आंदोलकांच्या या जिल्ह्यात क्रीडाकार्यकर्त्यांचे चांगले जाळे आहे. या जिल्ह्यात क्रीडाक्षेत्रातदेखील आता हळूहळू प्रगती होतेय. रायगड जिल्ह्याची क्रीडाक्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी ज्या काही मोजक्या लोकांनी प्रयत्न केले त्यात नथुराम पाटील यांचे …
Read More »विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा
यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील असे राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रक काढून जाहीर केले आहे खरे. पण हा सगळा परीक्षांचा व्याप पार कसा पडणार याबद्दल सर्व स्तरांवर गोंधळाचे वातावरण आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट महाराष्ट्रात सुरू झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत ती उग्र रूप धारण करू शकेल अशी भीती …
Read More »वाझेंचा ऑपरेटर सरकारमध्येच
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुंबईतील हाय प्रोफाइल भागात सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यामुळे राज्य सरकारची मोठी अडचण झाली आहे. या मुद्द्यावरूनच मुंबई पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. या घडामोडीनंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी …
Read More »पांढर्या कांद्याच्या मागणीत वाढ
उरण : वार्ताहर पांढरा कांदा औषधी गुणधर्म, रुचकर, कमी तिखटपणा अशी विविध वैशिष्ट्य असलेला अलिबागचा पांढरा कांदा सालाबादप्रमाणे उरण बाजारात दाखल झाला आहे. नागरिक ह्या कांद्याला खरेदी करणे पसंत करीत असतानाचे चित्र उरण बाजार पेठेत दिसत आहे. या कांद्याची ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये भात कापणी झाल्यानंतर लागवड केली जाते. अडीच महिन्यात …
Read More »सिडकोचा वर्धापन दिन साधेपणाने
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या स्थापनेस बुधवारी (दि. 17) 51 गौरवशाली वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सिडकोची आजवरची यशस्वी कारकीर्द व सिडकोतर्फे यशस्वीरित्या हाताळण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध प्रकल्प यातूनच सिडकोचे नगरविकास क्षेत्रातील अतुल्य योगदान दिसून येते. सिडकोच्या नगरविकासातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper