600 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; रुग्णवाढ रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईत 15 मार्च 2019 रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. त्याला सोमवारी वर्ष झाले असून वर्षभरात नवी मुंबईत 1139 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 603 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये एकच मृत्यू होता. या वर्षी …
Read More »साहेब, आम्हाला इथेच जागा द्या!
साहेब आम्हाला कुष्ठरोग झाला म्हणून गावातून हाकलले, तेव्हापासून आम्ही इथेच राहतोय. पण आता रेल्वेचे नवीन काम सुरू झालंय, म्हणून आम्हाला इथून जायच्या नोटिसा दिल्यात, आता जायचे कोठे ? आम्हाला इथेच जागा द्या, 80 वर्षाच्या छबीबाई आंबेकर सांगत होत्या. पनवेलच्या कुष्ठरोग वसाहतीतील 24 कुटुंबांच्या या मागणीकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा …
Read More »अपयशांची मालिका
केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला खरमरीत पत्र लिहून स्पष्ट इशारा दिला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेला महाराष्ट्रात प्रारंभ झाला असून महाराष्ट्राची आरोग्ययंत्रणा त्यासाठी वेळीच सज्ज झाली नाही तर पुन्हा नव्या महासंकटाला तोंड द्यावे लागेल असे त्यांच्या पत्रावरून दिसते. म्हणजेच कोरोनाशी यशस्वी मुकाबला केल्याबद्दल महाविकास आघाडीचे सरकार स्वत:ची …
Read More »अस्थिरतेच्या दिशेने
गेल्या दीड वर्षापासून कसेबसे सत्ता टिकवून असलेले महाविकास आघाडीचे सरकार मुळासकट हादरले आहे याची चिन्हे दिसू लागली आहेत. विख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ मोटारीतील स्फोटकांचे प्रकरण, पाठोपाठ घडलेला मनसुख हिरन या स्कॉर्पिओ मालकाचा गूढ मृत्यू आणि या दोन्ही प्रकरणांतील सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा कथित …
Read More »खांदा कॉलनीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या वतीने खांदा कॉलनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. खांदा कॉलनीतील रोटरी क्लब, नवीन पनवेलच्या रक्तपेढीमधे हे शिबिर झाले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन रक्तदान केले. सध्या कोविडच्या संकटामुळे सर्वत्र रक्ताची मोठ्या प्रमाणावर आवश्यक्तता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »पीरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान
उरण : वार्ताहर सेव अवर बीच ही संस्था गेली तीन वर्षे उरणच्या पीरवाडी समुद्र किनार्यावर स्वच्छता अभियान राबवित असते, परंतु या वेळी कोरोनाचे जागतिक संकट असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी स्वच्छता अभियान राबविता आले नसल्याने समुद्र किनार्यावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. म्हणून सेव अवर बीच, श्री छत्रपती …
Read More »उरणमधील बेपत्ता मच्छीमार बोट अखेर सापडली
उरण : वार्ताहर पाच दिवसांपासून खोल समुद्रात बारा नॉटिकल सागरी मैलाबाहेर मासेमारी करण्यासाठी गेलेली 16 खलाशी असलेली आणि बेपत्ता झालेली मच्छीमार बोट अखेर मुंबईपासून अरबी समुद्राच्या 13 तासांच्या अंतरावर सापडली आहे. नेव्ही, कोस्टगार्डच्या मदतीने बोट आणि खलश्यांना सुरक्षितपणे मुंबईच्या बंदरात आणण्यात आले आहे. उरण तालुक्यातील करंजा वैष्णवी माता मच्छीमार संस्थेची …
Read More »उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटली
पाली ः प्रतिनिधी मार्चचा कडक उन्हाळा सुरू होताच पाली-सुधागडसह जिल्ह्यात मुंबई व पुण्यावरून येणार्या भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीदेखील वधारल्या आहेत, मात्र जिल्ह्यात आदिवासी बांधव व स्थानिक शेतकर्यांच्या गावठी भाज्यांचे भरघोस उत्पादन येत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांना चांगला रोजगार मिळतोय. वाढत्या महागाईत ग्राहकांना गावठी भाज्यांचा …
Read More »महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
रोहे ः प्रतिनिधी भारतीय उद्योजकता विकास संस्था व टाटा कम्युनिकेशन लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा येथे एक महिना कालावधीचा महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शुक्रवारी (दि. 12) तक्षशीला बौद्धविहार, रोहा येथे झाला प्रमाणपत्र वितरणास रोहा अष्टमी नगर परिषद नगरसेविका नेहा …
Read More »रायगड जिल्ह्यात वर्षभरात 34 गरोदर मातांचा मृत्यू
अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात वैद्यकीय अधिकार्यांना यश आले आहे. वर्षभरात रेफर केलेल्या केससह 34 मातांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन कोरोनाबाधित मातांचा समावेश आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज 7 ते 9 माता प्रसूतीसाठी येतात. या मातांची प्रसूती होईपर्यंत परिचारिका आणि वैद्यकीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper