Breaking News

Ramprahar Team

साहित्य कट्टातर्फे ऑनलाइन मराठी राजभाषा दिन

नवीन पनवेल : प्रतिनिधी साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन पनवेलमधील साहित्य कट्टा या संस्थेच्या वतीने मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात झाला. जगू मराठी…जागवू मराठी…मनामनात रुजवू मराठी या घोषवाक्याने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात साहित्य कट्ट्याच्या सभासदांनी विविध प्रकारच्या साहित्याचे पैलू उलगडून दाखवले. प्रसिद्ध साहित्यिक …

Read More »

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

मोहोपाडा : प्रतिनिधी बिलिवर्स इस्टर्न ट्रस्टच्या वतीने होप फॉर चिल्ड्रन्स या प्रकल्पाद्वारे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. यावर्षीदेखील पनवेल तालुक्यातील कोळखे येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. देशातील हजारो विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना शिक्षणात अडथळा येवू नये यासाठी बिलिवर्स ट्रस्टने पुढाकार घ्यावा, असे …

Read More »

पोलिसांना मास्कचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचया प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशिला जगदिश घरत यांच्यातर्फे कोरोना काळात महत्त्वाची कामगिरी बजावत असलेल्या कोविड योद्धा पोलिसांना खांदेश्वर पोलीस ठाण्यात मास्कचे वाटप करण्यात आले. हे मास्क खासकरुन पोलिसांसाठी बनविण्यात आलेले असून त्यावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगोही प्रिंट करण्यात आला आहे. मास्क देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक …

Read More »

उरणमध्ये कोरोना रोखण्यासाठी जनजागृती मास्क आणि पत्रकाचे वाटप

उरण : वार्ताहर येथील उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन व नवपरिवर्तन संस्था यांच्या वतीने नागरिकांना मास्क आणि कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भातील पत्रकाचे वाटप शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. उरणमधील पालवी हॉस्पिटल चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आला असून जनजागृतीही करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, त्याविषयी कोणती काळजी घ्यावी ह्या …

Read More »

पनवेल मनपा अधिकार्यांकडून जम्बो फॅसिलिटी सेंटरची पाहणी

पनवेल : प्रतिनिधी राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची तयारी महानगरपालिका करत आहे. कळंबोली येथील सिडकोच्या जम्बो फॅसिलीटी सेंटरची मनपा अधिकार्‍यांनी नुकतीच पाहणी केली. तेथील सोयी सुविधा पाहून ज्या सुविधांची कमतरता आहे त्यांची तातडीने पुर्तता करण्याच्या सुचना पाहणीदरम्यान मनपा अधिकार्‍यांनी सिडकोकडे केली. कळंबोली येथील …

Read More »

नवी मुंबईत भाजपचे चक्का जाम आंदोलन

मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासह त्वरित अटक करण्याची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणात  ठाकरे सरकारमधील वन मंत्री संजय राठोड हे दोषी असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांना त्वरित अटक करा, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या या मागणीसाठी आमदार श्वेता महाले, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सायन-पनवेल …

Read More »

घरफोडी करणार्या दोन अट्टल चोरट्यांना एलसीबीने केले जेरबंद

एक लाख 13 हजारांचा ऐवज हस्तगत अलिबाग ़: प्रतिनिधी रायगड, मुबई व ठाणे जिल्ह्यात घरफोडी करणार्‍या दोघांना  रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) जेरबंद केले. शाकीर हैदर शेख (वय 42, रा. मुंब्रा) व  अकबर नुरमहमद पटेल (वय 42 कणकवली) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून  उघडकीस आलेल्या गुन्ह्यामधील …

Read More »

विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने रस्त्यावरील मॅनहोलचे काम पूर्ण

पनवेल : वार्ताहर शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील मुख्य रस्त्यावर मॅनहोल कव्हर तुटल्यामुळे वाहतुकीस खोळंबा होत होता. ही बाब पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रांत पाटील यांना समजताच त्यांनी तत्काळ स्वत: उपस्थित राहून मॅनहोलचे काम पूर्ण करून घेतले. स्वामी नित्यानंद मार्गावरील मॅनहोल कव्हर तुटल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. संभाव्य धोका लक्षात घेता नगरसेवक …

Read More »

रेवदंडा-थेरोंडा समुद्र किनार्यावरील अतिक्रमणे उद्ध्वस्त

रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा-थेरोंडा समुद्र किनार्‍यावर शासकीय जागेत  अतिक्रमण करून उभारलेली कॅम्पेंज महसुल विभागाने जेसीपीच्या सहाय्याने उध्वस्त केली. या कारवाईचे स्वागत केले जात आहे. रेवदंडा व थेरोंडा समुद्र किनारी शासकीय जागेत अतिक्रमण करून कॅम्पींग मार्फत पर्यटकांसाठी टेन्ट सुविधा केली होती. त्यात अनधिकृतपणे संडास, बाथरूम, चेजींग रूम बांधण्यात आले होते. तसेच …

Read More »

खारघर रेल्वेस्थानकाच्या पार्किंग वसुलीत भ्रष्टाचार?

खारघर : प्रतिनिधी खारघर रेल्वे स्थानकामधील पार्किंगमध्ये अनेक महिन्यांपासून अनधिकृतरित्या वाहन चालकांकडून पार्किंगची आकारणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यात सिडकोचे अधिकारीदेखील सहभागी असण्याची शक्यता नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी व्यक्त केली असून बाविस्कर यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला आहे. गुरुवारी नगरसेवक निलेश बाविस्कर यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यावर त्यांनी …

Read More »