नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील अमरधाम ते वीर सावरकर चौक या रस्त्यावरील वाढलेल्या झाडाझुडपांमुळे होणारा कचरा साफ करून घेण्यात आला. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी स्वत: उपस्थित राहून ही साफ सफाई करवून घेतली. यामुळे परिसरातील नागरिक पाटील यांना धन्यवाद देत आहेत. पनवेल शहरातील अमरधाम ते वीर …
Read More »नवीन पनवेलमधील रस्ता पूर्ववत न केल्याने जनहितयाचिकेचा इशारा
नगरसेवक मनोज भुजबळ यांची भूमिका पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सिडको वसाहतीत सिडकोने बनवलेला रस्ता महावितरणाची लाईन आणि पाण्याची लाइन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी फोडून ठेवण्यात आला आहे. सदर काम पूर्ण होऊन महिना होऊन गेला तरी सिडकोने रस्ता पूर्ववत न केल्याने भाजपच्या ओबसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक मनोज भुजबळ यांनी उच्च …
Read More »मोहोपाड्यात कोरोना रोखण्यासाठी जनजागृती
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना कहर पुन्हा राज्यात थैमान करत आसल्याचे चित्र महाराष्ट्रात नागरिकांना पाहवयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यात याचे प्रमाण कमी असून ते वाढू नये याची खबारदारी घ्यावी या दृष्टीने शासन व्यवस्था पुर्णपणे खबरदारी घेत असून खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दितील मोहोपाडा बाजारपेठेतील शिवाजी चौकात कोरोना …
Read More »इंग्लंडच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद
अहमदाबाद ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत भारताने 10 गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसर्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. या पराभवासोबतच इंग्लंडच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर संपुष्टात आला, तर दुसर्या डावात इंग्लंडला केवळ 81 धावाच करता आल्या. दोन्ही …
Read More »आयपीएल-14 मुंबईसह चार शहरांमध्ये?
मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) 14वे पर्व एकाच शहरात खेळवण्याचे प्रयत्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सुरुवातीला के ले जात होते, मात्र आता चार ते पाच शहरांमध्ये हे पर्व खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्यासाठी मुंबईसह चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांची निवड करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती संख्या …
Read More »‘रोटेशन पॉलिसी’वरून इंग्लंडचा माजी खेळाडू संतप्त
अहमदाबाद ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत भारताने 10 गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसर्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी खेळपट्टीला नावे ठेवली, पण इंग्लंडचा माजी फलंदाज इयन बेल याने मात्र इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. इंग्लंडचा संघ पहिली कसोटी …
Read More »वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारला अल्टीमेटम
कोल्हापूर ः प्रतिनिधी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सोमवारच्या आत वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे रान उठवू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, चित्रा …
Read More »‘सीकेटी’त विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान (स्वायत्त) महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे विद्यार्थ्यांसाठी विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर आभासी कार्यशाळेचे गुरुवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानता व वैवाहिक कायदेशीर …
Read More »आदेश बांदेकर माथेरानचे पर्यटन ब्रँड अँबेसिटर
कर्जत : बातमीदार माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या शुक्रवारी (दि. 26) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक व झी मराठीच्या होम मिनिस्टर या कार्यकर्मातून भाऊजी म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेले सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माथेरान शहरामध्ये पर्यटन वाढीकरीता पर्यटक राजदूत (ब्रँड अँबेसिटर) म्हणून निवड केली आहे. आदेश बांदेकर यांची केलेली …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालकांना कोरोना कवच पडद्यांचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 70 व्या वाढदिवसानिमित्त 70 कार्यक्रम उपक्रमांतर्गत आज पनवेल तालुक्यातील रिक्षाचालकांना नवी मुंबई रिक्षाचालक मालक सेवाभावी संस्था व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आज नवीन पनवेल येथे कोरोना कवच पडद्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे रिक्षा चालकांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper