Breaking News

Ramprahar Team

पनवेल, नवी मुंबईत रस्ते सुरक्षा अभियान

पनवेल : वार्ताहर सडक सुरक्षा जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेवून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे यांच्या वतीने 32वे रस्ते सुरक्षा अभियान 2021चे आयोजन करण्यात आले होते. हे अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत राबविले जाणार आहे. या कार्यक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या वेळी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे …

Read More »

जासई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. या वेळी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय …

Read More »

रोह्यात चिमुकल्या साहिशच्या हस्ते राम मंदिरासाठी देणगी

धाटाव : प्रतिनिधी अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी संपुर्ण रायगडातून मंदिरासाठी निधी ओघ सुरू आहे. अशातच रोहा तालुक्यातील चिमुकला साहिश घाग याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते रोहा तालुक्यातील निधी संकलन समितीकडे 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी तालुका निधी संकलन समितीचे सदस्य हर्षद भाटे, किसन घाग, उत्तम …

Read More »

अर्बन हाट येथील हिवाळी महोत्सव 26 जानेवारीपर्यंत सुरू

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा अर्बन हाट येथे सुरू असलेला हिवाळी महोत्सव (विंटर फेस्टिव्हल) आता 26 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, या महोत्सवांतर्गत फुड फेस्टिव्हलही आयोजित करण्यात येणार आहे. 23 ते 26 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येणार्‍या फुड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र, केरळ, पंजाब असे विविध प्रांतांतील खाद्यपदार्थ तसेच कोल्हापुरी मांसाहारी पदार्थ …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील शाळा होणार सुरू

आयुक्तांचे आदेश; 27 जानेवारीपूसन 5 ते 12 वीपर्यंतचे भरणार वर्ग पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील 5 ते 12 वीचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा व विद्यालये सुरू करण्यात याव्यात, असे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. शुक्रवारी (दि. 22) आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या स्वाक्षरीने या संदर्भातील …

Read More »

राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासंदर्भात पोलीस ठाण्याला निवेदन

नागोठणे : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वजाच्या विक्रीवर बंदी घालावी, तसेच तिरंगी मास्क चेहर्‍यावर लावून ध्वजाचा अपमान होवू नये, राष्ट्रध्वज रस्त्यावर टाकणे यावर कडक कारवाई करावी, या संदर्भात येथील हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नागोठणे पोलिसांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. संबंधित निवेदन शुक्रवारी (दि. 22)सायंकाळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांना …

Read More »

कर्जतमध्ये ‘पिकेल ते विकेल‘ अभियान

शेतकर्‍यांचा माल थेट बाजारात कर्जत : बातमीदार पिकेल ते विकेल या अभियान अंतर्गत तालुक्यातील शेतकर्‍यांनी पिकवलेला माल शनिवारी (दि. 23) कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात विक्रीसाठी ठेवण्यात आला. या अभियानाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जिकरिया बुबेरे यांच्या हस्ते झाली. या अभियानात पहिल्याच दिवशी तालुक्यातील 30 हुन अधिक …

Read More »

खालापूर तालुक्यात दिग्गजांना धक्का

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी  खालापूर तालुक्यातील 44 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 22) तहसील कार्यालय  परिसरात काढण्यात आली. यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण बदलल्याने दिग्गज राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, सोडतीमध्ये पुन्हा काही पंचायतींना तेच आरक्षण आल्याने काहीकाळ गदारोळ झाला होता. या बाबतच्या प्रश्नांचे प्रांत …

Read More »

सुधागड तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

16 ग्रामपंचायतींवर महिलांचे अधिराज्य पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.22) पालीतील भक्तनिवास येथे काढण्यात आली. त्यामध्ये तब्बल 16 ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. परिणामी जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींवर महिलांचे अधिराज्य राहणार आहे. रोहा उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि पाली …

Read More »

नागोठणे रिलायन्समध्ये वेतनवाढ करार

नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीतील कर्मचार्‍यांचा वेतनवाढ करार ऑक्टोबर 2018पासून प्रलंबित होता. सहा कामगार संघटनांची एकत्रितपणे प्रतिनिधित्व करणारी जॉईंट निगोशिएशन फोरमच्या माध्यमातून रिलायन्स व्यवस्थापनाशी बोलणी करीत होते. 11 जानेवारी रोजी आम्हाला यश आले असून रिलायन्सचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, धनंजय चौगुले, चेतन वाळंज, विनय किर्लोस्कर, नेत्रानंद स्वेन,निलेश दांडेकर, उदय दिवेकर …

Read More »