अलिबाग : प्रतिनिधी अलिबागमधील वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (दि. 18) येथील हाटेल गुरुप्रसाद येथे आयोजित करण्यात आला. अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, जिल्हा माहिती अधिकारी …
Read More »रायगडाची वाटचाल एचआयव्ही मुक्तीकडे
संसर्गाचे प्रमाण घटले अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याची एचआयव्ही मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात 2014-15 मध्ये एचआयव्ही संसर्गित रुग्णाची संख्या 417 (0. 68 टक्के) इतके होते. त्यात घट होऊन नोव्हेंबर 2020 पर्यंत हीच संख्या 160 (0. 3 टक्के) पर्यंत खाली आली आहे. एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांच्या संख्येतही घट होत …
Read More »विकासपेक्षा राजा आणि राजपुत्राचा अहंकारच मोठा
भाजप नेते आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधी कांजूरमार्ग येथे होऊ घातलेल्या मुंबई मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. याच दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक …
Read More »आकुर्ली येथे ‘एक दिवा शहिदांसाठी’
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनासारख्या एका अदृश्य शत्रूने संपूर्ण जगाला वेठीस धरले. या वेळी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आदींनी या कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची बाजी लावली. या लढाईत जे कोरोना योद्धे शहीद झाले त्यांच्यासाठी शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने अपेक्षा कॉम्प्लेक्स आकुर्ली येथे एक दिवा शहिदांसाठी या …
Read More »भाजप उरण बोरी-पाखाडी विभागीय अध्यक्षपदी नरेश गावंड
उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरण बोरी-पाखाडी विभागीय अध्यक्षपदी नरेश गावंड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर यांनी दिले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, भाजप उरण व्यापारी असोसिएशनचे संयोजक हितेश शाह, उपाध्यक्ष मनोहर सहतीया, सेक्रेटरी हस्तीमल …
Read More »सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमारांना मिळणार नुकसानभरपाई
आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला यश नवी मुंबई : प्रतिनिधी एमएमआरडीएचा बहुचर्चित असा न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्प उभारण्यात येत असून प्रकल्पबाधित असलेल्या नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे व वाशी येथील मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी गतवर्षी केली होती. त्याला आता यश येत आहे. याबाबत त्यांनी एमएमआरडीएचे …
Read More »रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात
नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त गेली अनेक महिने खारघर येथील सेक्टर 3 व 4मधील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेसंदर्भात पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘अ’चे माजी सभापती व प्रभाग पाचचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी वेळोवेळी सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्याची परिणीती म्हणून येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाला …
Read More »अवकाळी पाऊस वीटभट्ट्यांच्याही मुळावर
व्यावसायिक संकटात; राज्य शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी मोहोपाडा : प्रतिनिधी डिसेंबर महिन्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचा कच्चा माल भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या आर्थिक संकटात असलेल्या वीटभट्ट्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी वीटभट्टी मालक राज्य शासनाकडे मागणी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 …
Read More »अहंकाराला चपराक
आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडचे काम थांबवून हा प्रकल्प कांजूरमार्ग येेथे हलविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला, त्याला अव्यापारेषु व्यापार म्हणता येईल. कुठलाही अभ्यास न करता, कायदेशीर सल्ला न घेता, केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकारने आरे येथील काम थांबवून मेट्रो कारशेड कांजूर येथे हलविण्याचे ठरविले. हा निर्णय जाहीर झाला तेव्हाच मेट्रो महाप्रकल्पाचे …
Read More »धर्मशाळेस आर्थिक मदत; रुग्णांना चादर वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त ओवा गाव येथील संत गाडगे माहाराज धमार्थ निवास या धर्मशाळेच्या माध्यामतून सुनिल पाटील हे परिसरातील येणार्या अवे कॅन्सर रुग्नांची मनोभावे सेवा करत आहे. त्याअनुसंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या धर्मशाळेस भेट देऊन त्यांनी येथील रुग्णांना त्यांच्या हस्ते चादर वाटप करण्यात आले. तसेच या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper