खारघर : रामप्रहर वृत्त रोटरी खारघर मिडटाऊन आणि सीएजतर्फे खारघरच्या मुर्बी गावात, जिल्हा परिषद शाळेचे (मुरबी शाळा) नुतनीकरण करण्याचा कामाचा सुरुवात शुक्रवारी (दि. 4) सकाळी 9.30 वाजता केली. या वेळी प्रभाग क्र. 4 चे नगरसेवक अभिमन्यू पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता शिर्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एन. बी. पाटील गावातले शाळेचे …
Read More »‘रोटरी’तर्फे दिव्यांगांसाठी मार्गदर्शन चर्चासत्र
पेण : रामप्रहर वृत्त जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पेणने आई डे केअर संस्था संचलीत मतिमंद मुलांसाठी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र पेण येथील दिव्यांग विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चेसाठी पेणमधील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.सोनाली वनगे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमांतर्गत …
Read More »पडलेले झाड हटविण्यास विलंब
पेण : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात पेण पोलीस ठाण्याच्या वसतीगृहावर झाड पडले होते, ते अद्याप न हटवल्याने येथे येणार्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी वन विभाग आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकार्यांनी प्रशासनाकडे अनेक पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर संबंधित प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे …
Read More »रोटरी वोकेशनल अवॉर्डने कोविड योद्धे सन्मानित
पनवेल : वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या वतीने रोटरी मेगा हेल्थ सेंटर, आणि ब्लड बँक हॉल यांना खांदा वसाहत येथे रोटरी वोकेशनल अवॉर्डने समाजातील कोविड महामारीत उत्कृष्ट सेवा दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्लबचे अध्यक्ष रुपेश यादव यांनी राष्ट्रगीताने केली. या पुरस्कारांचे वितरण मुंबईच्या महापौर किशोरी …
Read More »विविध समस्यांबाबत दिव्यांगांचे तहसीलदारांना निवेदन
उरण : वार्ताहर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुरुवारी (दि. 3) उरण तालुक्यातील माऊली अपंग संघटना यांच्या वतीने अनेक समस्यांविषयी उरणचे नायब तहसीलदार पेढवी यांना निवेदन दिले. संस्थापक अध्यक्ष महादेव पाटील यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, सरकार मान्य स्वस्त दुकानात अपंगांना अंत्योदय रेशन कार्ड प्रमाणे …
Read More »नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत आता घट होत असल्याचे नवी मुंबईत पहावयास मिळत आहे. ही घट दिलासादायक असली तरी कोरोना अद्याप पूर्ण गेलेला नाही. रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होत असले तरी नियमांचे पालन व काळजी घेणे गरजेचे आहे. तीन महिन्यांपूर्वी 19.23 वर असलेला कोरोनाबाधित होण्याचा दर आता …
Read More »बीपीसीएल कंपनीविरोधात शेतकर्यांचा मोर्चा
मोहोपाडा : प्रतिनिधी शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बीपीसीएल कंपनीने कोणतेही काम करू नये असे ठरले असतानाही काही लोकांना हाताशी धरून बीपीसीएल कंपनीने कंपाऊंडचे काम सुरू केले. त्यामुळेे रसायनीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने बीपीसीएल कंपनीच्याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी एकत्रित येऊन बिपिसिएल व्यवस्थापनाचा निषेध दर्शविला. एप्रिल …
Read More »येमेनमध्ये फसलेल्या 14 भारतीयांसाठी जीएमबीएफ ठरले देवदूत
अलिबाग : प्रतिनिधी आखाती देशात नोकरी किंवा व्यावसायिक म्हणून स्थायिक झालेल्या भारतीयांना डॉ. सुनील मांजरेकर अध्यक्ष असलेल्या जीएमबीएफ फोरम या संघटनेचा फार मोठा आधार आहे. याची प्रचिती सौदी अरेबियात येमान मध्ये फसलेल्या 14 भारतीयांना आली. तब्बल 10 महिन्यानंतर या 14 जणांची जीएमबीएफ फोरमचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर, चंद्रशेखर भाटिया, समाजसेविका …
Read More »हुतात्मा भाई कोतवाल यांना माथेरानमध्ये अभिवादन
कर्जत : बातमीदार वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची 108 वी जयंती मंगळवारी (दि. 1) माथेरानमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी माथेरानकरांनी हुतात्मास्मारक येथून सकाळी मशाल फेरी काढली होती. त्यांच्या जन्मस्थळी हुतात्मा भाई कोतवाल विचारमंच तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम हाती घेण्यात आला …
Read More »खालापुरात अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार
आरोपीला तात्काळ अटक करावे; आदिवासी संघटनेची मागणी खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील कुंभिवली आदिवासी वाडीतील एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीना तात्काळ अटक करावी, अशा मागणी आदिवासी संघटनेने खालापूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper