Breaking News

Ramprahar Team

सिडको मलनिस्सारण केंद्रातून पुनर्प्रक्रिया केलेले पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्राला पुरविण्याचे नियोजन प्रस्तावित

 पिण्यायोग्य पाण्याची होणार बचत नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबईतील कळंबोली येथील नियोजित मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया केंद्रातून 30 दशलक्ष लिटर पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पुरविण्याचे नियोजन सिडकोतर्फे प्रस्तावित आहे. त्यामुळे तितक्याच प्रमाणात पिण्यायोग्य अशा स्वच्छ पाण्याची बचत होणार आहे. सिडकोचे कळंबोली येथे 50 द. ल. लिटर क्षमतेचे मलनिस्सारण …

Read More »

विवाह सोहळ्यास आलेल्या पाहुण्याचा मृत्यू; पालीतील घटना

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली येथील मराठा समाज सभागृहात सोमवारी एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या  एका पाहुण्याचा  हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे पालीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पाली पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार प्रवीण महादेव चव्हाण (वय 40) राहणार भांडुप ठाणे (पश्चिम)हे सोमवारी (दि.30) …

Read More »

तिघे एकत्र या, नाही तर चौघे या…आम्ही एकटे पुरेसे आहोत!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कडाडले सांगली : प्रतिनिधी तुम्ही तिघे एकत्र या, नाही तर चौघे या. आम्ही एकटे पुरेसे आहोत, अशी गर्जना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तसेच जगात कोणावरही बोललो तरी मंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर टीका का करतात हे कोडे सध्या माध्यमांनाही पडले आहे, असा टोलाही पाटील …

Read More »

आमदार महेश बालदी यांची वचनपूर्ती

स्वजल धारा पाइपलाइनचे उद्घाटन; आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांची पाणीसमस्या दूर उरण ः वार्ताहर शिवशक्ती मित्र मंडळ आणि शिवशक्ती स्वजल धारा पाणी समिती (आगरी कोंढरीपाडा) यांच्या देखरेखीखाली टाकण्यात येणार्‍या स्वजल धारा पाणी पाइपलाइनचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्तता करणारा आमदार …

Read More »

पाणीप्रश्नी सिडको कार्यालयावर धडक

नवीन पनवेलमधील महिला आक्रमक; नगरसेवकांची साथ पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील महिलांनी मंगळवारी (दि. 1) सकाळी सिडको कार्यालयावर धडक दिली. या वेळी महिलांनी कार्यालयाचे गेट अडवून धरल्यावर सिडकोचे कार्यकारी अभियंता दलाल यांनी येऊन त्यांच्याशी चर्चा केली. मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा करण्याचे आणि ज्या ठिकाणी पाणी येणार …

Read More »

कोविशिल्ड लशीचा प्रयोग

प्रादुर्भाव कमी झालेल्या कोरोनाने देशात पुन्हा डोके वर काढले आहे. दिवाळीनंतर रुग्णवाढ अपेक्षितच होती. नियमांचे उल्लंघन केल्यावर दुसरे काय होणार. सध्या काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने हिवाळ्यात आपल्याकडेही भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू होत आहेत, तर दुसरीकडे लशीसाठीचे संशोधनही जोमाने सुरू आहे. 2020 हे वर्ष …

Read More »

डॉ. सतीश वैरागी यांना दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष डॉ. सतीश वैरागी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यामार्फत दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार दादासाहेब फाळके संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किल्ल्याणजी यांच्या हस्ते मुंबई अंधेरी येथे देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट समाजसेवा करणारे तसेच कोविडमध्ये जिवाची पर्वा न करता रुग्णांसाठी सतत कार्यरत असणार्‍या व्यक्तींना हा …

Read More »

मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला

उदयनराजेंचे टीकास्त्र सातारा : प्रतिनिधी आधीच्या पिढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा; अन्यथा फार मोठा अनर्थ होईल आणि त्याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आता कुबट वास …

Read More »

पाणजे ग्रामपंचायतीचे अभिनंदन

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील पाणजे ग्रामपंचायतीला शासनाच्या आर आर (आबा पाटील) सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या 2019/20 या वर्षा अंतर्गत तालुका स्तरावरून प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त भाजपच्या पाणजे ग्रामपंचायतीच्या सरपंच करिष्मा भोईर, उपसरपंच नम्रता पाटील वा ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार महेश बालदी, भाजप युवामोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आणि …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी धमकी देणे लोकशाहीला मारक

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची टीका मुंबई : प्रतिनिधी हात धुवुन मागे लागेल अशी जाहीर धमकी विरोधी पक्षांना देणे ही मुख्यमंत्र्यांची संविधानिक दृष्ट्या चूक आणि लोकशाहीला मारक भूमिका आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकारने वर्षभर केलेले …

Read More »