पनवेल ः वार्ताहर लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याची घटना खारघर वसाहतीत घडली. खारघर परिसरातील एक महिलेने मागील 10 वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा तक्रार अर्ज वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे दिला आहे. महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी या प्रकरणाची सखोल …
Read More »‘इनरव्हील’कडून निराधार वृद्धांना मदत
पनवेल : वार्ताहर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन संस्थेने नुकतीच शांतीवन येथील आधारघर, शांतीवन वृद्धाश्रम आणि कुष्ठरोग निवारण समिती यांना भेट देऊन तेथील निराधार वृद्धांसाठी फराळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डायपर्स भेट दिले. येथील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्यावरील हास्य पाहून इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या …
Read More »नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना मिळणार चार एफएसआय
आमदार मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईतील सिडकोनिर्मित, खासगी तसेच एपीएमसी बाजार आवारातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा चार एफएसआय देऊन पुनर्विकास करावा, अशी मागणी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्याने शासन दरबारी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री …
Read More »नांदगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप
मुरुड : प्रतिनिधी यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील दहावीच्या 95 विद्यार्थ्यांना उसरोली ग्रामपंचायतीकडून सरपंच मनीष नांदगावकर यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. सरपंच नांदगावकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर राऊत यांनी केले. उपसरपंच महेशकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्या समीना जुबेर घलटे, शाळेचे …
Read More »जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न करावेत -कृषी विशेषतज्ज्ञ सुळे
कर्जत : बातमीदार मातीचा पोत कायम राखण्यासाठी शेतकर्यांनी जमिनीला आपले मानून जमिनीचा पोत राखण्याचे आव्हान स्वतःहून स्वीकारावे, असे आवाहन ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ अरविंद सुळे यांनी येथे केले. जागतिक मृदा दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी कशेळे अंतर्गत माले, कळंब, अंजप आणि वाकस या कार्यक्षेत्रात कृषी …
Read More »रस्ता दुरुस्तीसाठी गांधीगिरी
नागोठणे : प्रतिनिधी सरकारने तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने तुम्हाला खड्ड्यातच घालायचे ठरविले असून स्वतःला कोणतीही इजा न करता या रस्त्यावरून गाड्या चालवा, असा वाहन चालकांना संदेश देत रोहे तालुका मनसेकडून बुधवारी (दि. 9) सकाळी नागोठणे-रोहे मार्गावर गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले. नागोठणे-रोहे मार्गावरील आंबेघरफाटा ते आमडोशीफाटा या तीन किलोमीटर रस्त्याची …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वारकरी मंडळींचा पाठिंबा
नागोठणे : प्रतिनिधी आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, असा हेका रिलायन्स व्यवस्थापनाने कायम ठेवला असल्याने आज बुधवारी (दि. 9) तेराव्या दिवसांपर्यंत प्रकल्पग्रस्थांच्या मागण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी वारकरी संप्रदायाच्या शेकडो मंडळींनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याने दुधात साखरच पडली असल्याची भावना आंदोलनकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. नागोठणे …
Read More »भारत बंदचा फज्जा
नव्या कृषी सुधारणा कायद्यांमधील त्रुटींबाबत केंद्र सरकारशी वाटाघाटी करणार्या हरयाणा-पंजाबमधील शेतकर्यांनी भारत बंदची हाक मंगळवारी दिली होती. त्याला अपेक्षेप्रमाणेच देशभरातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशचा काही भाग वगळता देशातील सर्व व्यवहार बव्हंशी सुरळीत राहिले. हे तसे घडणारच होते. कारण मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी सुधारणांचे देशभरात …
Read More »पोलादपूर शहर भाजप महिला मोर्चातर्फे किल्ले, रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर
पोलादपूर : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून कोविड काळात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शहराच्या सुरक्षिततेपोटी हा घरोघरी जाऊन विजेत्यांच्या कौतुकाचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवला आहे. शहराची सुरक्षा हेच आमचे ब्रीद आहे, असे विचार पोलादपूर शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्ज्वला तथा माई जयंत शेठ यांनी मांडले. शहर भाजप महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »महाडमध्ये भाजपकडून निषेध
महाड : प्रतिनिधी भारत बंदला महाडमधील व्यापार्यांनी पाठिंबा दिला नसुन बहुतांश बाजारपेठ सुरळीत सुरू होती. मात्र प्रशासकिय यंत्रणेचा वापर करुन पोलीस बळावर महाड बंद करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाड भाजपने हाणून पाडला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विधीमंडळात सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले. भारत बंदचा महाडमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper