पनवेल : वार्ताहर ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यावर स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी नुकतीच सोपवण्यात आलेली आहे. पदभार घेतल्यानंतर शेट्टी यांनी आपल्या कामाची छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. मनपा क्षेत्रात यापुढे जी विकास कामे होतील ते दर्जेदार असायला हवेत. आपण स्वतः त्याची पाहणी करू अशा शब्दात स्थायी समिती सभापतींनी प्रशासनाला …
Read More »विना परवाना ज्वलनशील पदार्थाची विक्री करणारे ताब्यात
पनवेल : वार्ताहर विना परवाना ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या ताब्यात ठेवून सदर पदार्थ हा डिझेल असल्याचे सांगून काही कंटेनरचालकांना त्याची विक्री व साठा करणार्याविरूद्ध गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलने तालुक्यातील पनवेल-शीळफाटा रोडलगत हिंदुस्थान विवेक ढाब्याशेजारी छापा टाकून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात उभ्या राहणार्या कंटेनर चालकांना …
Read More »केळवणे येथे पोलीस आयुक्तांकडून सागरी सुरक्षा दल व मच्छिमारांना मार्गदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतीत आपटा फाटा ते केळवणे असा एकूण नऊ कि. मी.चा खाडी किनारा आहे. सदर खाडी किनारी डोलघर, कसारभाट, साई, दिघाटी, व केळवणे ही गावे आहेत. पोलीस ठाणे हद्दीत कासारभाट व केळवणे या दोन जेट्टी आहेत. या जेट्टीवरील सागरी सुरक्षा दल, ग्राम रक्षक …
Read More »कळंबोलीत वृक्षांवर वारंवार विषप्रयोग
पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीत पनवेल ते सायन महामार्गालगत जाहिरातीचे होर्डिंग दिसण्यास अडथळा येत असल्याने चक्क झाडांवर विषप्रयोग केला जात आहे. एका पाठीमागून एक वृक्ष संपवण्याचे कारस्थान सुरूच आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासकीय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. शेवटी आमच्यासाठी नव्हे किमान तुमच्यासाठी तरी आम्हाला वाचवा अशा …
Read More »उरणमध्ये भाजपचा प्रशिक्षण वर्ग
पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग; मान्यवरांकडून मार्गदर्शन उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रशिक्षण विभागाच्यावातीने मंडल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग 28 आणि 29 नोव्हेबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उरण मंडलसाठी आयोजित वर्गाचे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीनंद पटवर्धन यांच्याहस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले असून, या …
Read More »उरणमध्ये आदिवासींना नवीन रेशनकार्ड वाटप
उरण : वार्ताहर उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी गुरुवारी (दि. 26) चिरनेर येथे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते सर्व आदिवासी बांधवांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी बांधवांना ज्या शासकीय योजना आहेत त्याची योग्यप्रकारे पूर्तता करून ती सर्वांना कशी मिळेल ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन अंधारे यांनी …
Read More »परराज्यात वाहन विक्री करुन फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश
पनवेल : वार्ताहर कॉर्पोरेट कंपनी व हॉटेलमध्ये कार भाडेतत्वावर लावण्यासाठी घेवुन ती वाहने परराज्यात परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणुक करणार्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा ने पर्दाफाश केला असून, दोन कोटी दोन लाख रुपये किंमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या टोळीतील मुख्य आरोपी अटक केल्याने मोठ्या प्रमाणात अजून वाहने …
Read More »प्रभाग 20 मधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण व्हावे -जयंत पगडे
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रभाग 20 मधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात पगडे यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. पगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 20 अंतर्गत तक्का गाव व कॉलनी परिसर …
Read More »नशामुक्ती अभियानांतर्गत लक्झरी बससह गुटखा हस्तगत
पनवेल : वार्ताहर पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग व अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी वेळोवेळी नशा मुक्त नवीमुंबई अभियाना दरम्यान गुटखा व इतर नशेली पदार्थाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने पनवेल परिसरातून लक्झरी बससह, टेम्पो कारवाई करीत मोठ्या प्रमाणात …
Read More »सरकारच्या नाकर्तेपणाचा प्रत्येक घटकाला फटका
आशिष शेलारांचा ठाकरे सरकारचे अभिनंदन करीत निशाणा मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ठाकरे सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारचे अभिनंदन करत टीकेचा बाण सोडला आहे. राज्यातील प्रत्येकी घटकाला तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेला आहे, अशी टीका करीत वर्षभरातील सरकारचे काम पाहता अभिनंदन करावे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper