Breaking News

Ramprahar Team

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस आजन्म कारावास

अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन आणि तिला धमकावून तिच्यावर सहा वर्षे बलात्कार करणार्‍या आरोपीला येथील विशेष न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 1 लाखाचा दंडही ठोठावला आहे. मोरेश्वर उर्फ नारायण गोविंद पेरेकर (रा. रेवस कोळीवाडा, ता. अलिबाग) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही …

Read More »

कंत्राटदार साजरी करणार काळी दिवाळी

थकीत देयके न दिल्यास काम बंद आंदोलन पाली : प्रतिनिधी कंत्राटदारांची थकीत देयके दिवाळीपूर्वी अदा केली नाही तर 25 नोव्हेंबरपासून स्थानिकस्तरावर काम बंद आंदोलन, नंतर शासकीय कार्यालयास कुलूप लावून ठिय्या आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने राज्य शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम व संबंधित …

Read More »

अमेरिकेत बायडेनपर्व

जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेत सत्तांतर झाले असून, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. 77 वर्षीय बायडेन यांनी नवा इतिहास रचला. इच्छाशक्ती असेल तर वय आडवे येत नाही, हेही त्यांनी दाखवून दिले. यंदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची …

Read More »

माथेरान पर्यटन क्षेत्रातील ‘तो’ चढाव होणार कमी

एमएमआरडीएकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात कर्जत : बातमीदार माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या लाल माती मधील तीव्र चढावाच्या रस्त्यावरील चढाव आणखी कमी होणार आहे. घोडे आणि हातरीक्षा यांच्यासाठी हा तीव्र चढाव तेथून प्रवास करताना शरीरातील सर्व ताकद एकवटून घेत असतो.त्यामुळे माथेरान नगरपरिषदकडून एमएमआरडीएला रस्त्यावरील चढाव कमी करण्यास सांगितले असून त्या कामास …

Read More »

विक्रांत पाटील यांच्यातर्फे दिवाळी महोत्सवाचे आयोजन

पनवेल : वार्ताहर नव उद्योजकांना स्वदेशी वस्तू, पदार्थ विक्रीस व्यासपिठ मिळावे या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेचे मा. उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आत्मनिर्भर प्रभाग-18 दिवाळी महोत्सव 2020चे आयोजन शहरातील गोखले हॉल येथे दि. 10 ते 11 नोव्हेंबर या दोन दिवशी सकाळी 10 ते रात्री …

Read More »

सिडकोमार्फत नवनगर उभारण्यात यावे

रोहे-मुरुड औद्योगिक व नागरी विकास आघाडीची मागणी पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रोहे, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सिडकोच्या माध्यमातून नवनगर उभारण्याची घोषणा माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून अधिसूचना काढली होती. परंतु  महाविकास आघाडी सरकारने ती अधिसूचना रद्द केल्यामुळे रोहे-मुरुड औद्योगिक व नागरी विकास आघाडी तर्फे नवीन  अधिसूचना रद्द …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’

भाजपचे अतुल भातखळकर यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी कोणाचंही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणे म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखे आहे. अशा शब्दांमध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’ फुकटच्या टीमक्या.. …

Read More »

कर्नाळा अभयारण्यात आज पक्षी संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाने 5 ते 12 नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह साजरा करण्याचे आदेश वनविभागाला दिले आहेत. राज्यात प्रथमच अशा प्रकारे पक्षी सप्ताह आयोजित केला जात आहे. या निमित्ताने पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यातही पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे वन्यजीव विभागांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य यांच्या माध्यमातून …

Read More »

राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार पैलवान रुपेश पावशे यांना जाहीर

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान रुपेश पावशे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने यंदाचा ’राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पैलवान रुपेश शिवराम पावशे पनवेल तालुक्यातील नितळस गावचे आहेत. 2002 पासून कुस्तीला सुरुवात करून अनेक स्पर्धा मैदाने गाजवून रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव राज्यस्तरावर त्यांनी गाजविले आहे. …

Read More »

कोरोनामुक्तीच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल

धोका झाला कमी; मृत्युदर दोन टक्क्यांवर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली त्यामुळे महानगरपालिकेच्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेस यश येऊ लागले आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे 4,685 बेड रिकामे आहेत. 14 केंद्रे पूर्णपणे बंद झाली असून, 10 रुग्णालयांमध्ये 10 पेक्षा कमी रुग्ण शिल्लक आहेत. …

Read More »