पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिवाळीच्या फराळाच्या किमतीतही 20 टक्क्यांची वाढ झाल्याची दिसून येत आहे. दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे फराळ खरेदीमध्ये सुमारे 40 टक्के ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत …
Read More »एलईडी टीव्ही व पीसी प्रोजेक्टर चोरणारे गजाआड
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे महाराष्ट्र शासन शिक्षण अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये टीव्ही व प्रोजेक्टरचे वाटप केले होते. त्यातील 41 इंची फिलीप्स कंपनीचा एलईडी टीव्ही व डेल कंपनीचा पीसी प्रोजेक्टर चोरणार्या दोघा जणांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने गजाआड केले आहे. याबाबत हारिग्राम गावातील शाळेच्या मुख्याध्यापिकारेश्मा पाटील …
Read More »नियमांचे पालन करण्यासाठी सिनेमागृहे सुरू होण्यास विलंब
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अनलॉक संदर्भातील नवीन नियमावली जाहीर करताना राज्य शासनाच्या माध्यमातून नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे लागणार असून, त्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या परवानगीनंतरदेखील गुरुवारी (दि. 5) नवी मुंबईतील …
Read More »नवी मुंबई पालिकेत कोरोना लशीची लगबग
यादी तयार करण्याचे काम सुरू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना लस दृष्टिक्षेपात येत असल्याने ती देण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे काम पालिका पातळीवर सुरू झाले असून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना प्रथम लस दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य …
Read More »आठ वर्षांपूर्वी झालेल्या ’त्या‘ हत्येचा आरोपी अटकेत
पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच आठ वर्षांपूर्वी माथाडी कामगाराच्या हत्येप्रकरणी सराईत गुन्हेगाराला गजाआड केले आहे. 29 डिसेंबर 2012 मध्ये एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियोजित तुर्भे एसटी डेपोच्या गेटवर सेक्टर 20 तुर्भे येथे आनंदा बाबुराव सुकाळे (55) …
Read More »ज्येष्ठांसाठी धोका कायम
नवी मुंबईत कोरोना मृतांमध्ये वृद्धांचे प्रमाण सर्वाधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी ज्येष्ठ नागरिकांचा धोका अद्याप टळलेला नाही. मार्चपासून आतापर्यंत तब्बल 5,556 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आतापर्यंत 486 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, कोरोनाबळींमध्ये 53.23 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. तसेच 4,705 …
Read More »महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे
पुण्याजवळील शिरुर तालुक्यात घडलेली स्त्री-अत्याचाराची घटना निव्वळ अंगावर काटा आणणारी नसून अवघ्या महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. अन्य राज्यांतील अशाच स्वरुपाच्या घटनांनंतर तेथील नेतृत्वावर तोंडसुख घेण्यासाठी पुढे सरसावणारे महाराष्ट्रातील सत्ताधारी आता काय बोलणार आहेत? आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का, या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आता त्यांची …
Read More »हँल्डिंग पौंडच्या स्वच्छतेसाठी भाजप नगरसेवकाचा पुढाकार
नवी मुंबई : बातमीदार शहरातील होल्डिंग पौंडच्या स्वच्छतेचा विषय यंदाच्या पावसाळ्यामूळे चर्चेत आला आहे. सीबीडी बेलापूर येथील कांदळवने गाळ व इतर रानटी वनस्तपतींमुळे भरलेल्या हँल्डिंग पौंडचा फटका यंदा सीबीडीतील हजारो नागरिकांना बसला असून हे होल्डिंग पौंड स्वच्छ करण्याची मागणी वाढू लागली आहे. यातच होल्डिंग पौंडच्या स्वच्छतेविषयी सातत्याने मागणी करणार्या स्थानिक …
Read More »रेवदंड्यात भटक्या कुत्र्यांमुळे मॉर्निंगवॉक करणार्यांमध्ये भिती
रेवदंडा : प्रतिनिधी थंडीच्या चाहूल लागताच, मॉर्निगवॉकवाल्यांनी सुध्दा रेवदंडा समुद्र किनारी गर्दी होऊ लागली आहे, परंतू समुद्र किनारी भटक्या कुत्री मोठ्या प्रमाणात असून त्याचा वाढता उपद्रव मॉर्निंगवॉकसाठी येणार्यांसाठी भितीचा ठरतो आहे. रेवदंडा समुद्र किनारी भटक्या कुत्रांचा मोठा ससेमिरा सुरू आहे, अनेक भटकी कुत्री समुद्र किनारी गर्दीने फिरत आहेत, सकाळी मॉर्निगवॉक …
Read More »करंजाडे येथील पावसाळी नाला बंदीस्त करा
भाजप नेते किरण मुंबईकर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे सेक्टर 2 व 2 ए येथील पावसाळी नाला बंदिस्त करण्यात यावा, अशी मागणी भाजप पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या नवीन पनवेल येथील अभियंत्यांना निवेदन दिले आहे. मुंबईकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper