Breaking News

Ramprahar Team

स्मशानभूमीत काम करणार्या कर्मचार्यांना दिवाळी भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी अजूनही कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. कोरोना काळातही पनवेलमधील अमरधाम आणि पोदी येथील स्मशानभूमीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांनी केलेल्या या सेवाकार्याबद्दल तसेच दिवाळी …

Read More »

शिवकार्य ट्रेकर्सतर्फे किल्ले स्वच्छता मोहीम

मोहोपाडा : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्यांवर  गडकोटांचे रक्षण व्हावे या हेतूने, खालापूर तालुक्यातील  शिवकार्य ट्रेकर्सच्या वतीनेकिल्ले विसापूर येथे दुर्गभ्रमण करीत असताना किल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्लॅस्टिक, बाटल्या व अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला. कड्याकपारीत, झाडाझुडपात जाऊन कचरा गोळा करण्यात आला. गडावर येणार्‍या पर्यटकांकडून पाणी तसेच …

Read More »

आफ्रिकन हापूस भारतात दाखल

नवी मुंबई : बातमीदार भारतात जरी कोकणचा राजा हापूसला मागणी असली तरी, परदेशी आंबे देखील बाजारात येऊ लागले आहेत. त्यापैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेत पिकलेल्या मलावी हापूस नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी दाखल झाला. याआधीच  एपीएमसीत स्पेन आणि ब्राझीलचा आंबा दाखल झाला आहे. दरवर्षी कोकणातून एपीएमसी बाजारात व …

Read More »

सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना प्रशस्तीपत्रक

पनवेल : वार्ताहर पनवेल शहर पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांनी एका मोठ्या गुन्ह्यामध्ये सखोल तपास करून सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल ऐन दिपावलीच्या पहिल्या दिवशी पोलीस महासंचालकांतर्फे प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा 3 ऑगस्ट 2019 रोजी दाखल करण्यात आला होता. हा …

Read More »

अपघातात तरुणाचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्त दुचाकीवरुन जाताना रस्त्याच्या बाजूला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. विपुल नाईक असे या तरुणाचे नाव असून तो शहरातील ब्रिज खालील रस्त्यावरुन मोटरसायकलने जात असताना विजय सेल्स समोरील रस्त्यातील बाजूला गाडीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तो गंभीररित्या जखमी तो मयत झाला आहे. या …

Read More »

बिहारमधील भाजपच्या विजयाचा नवी मुंबईत जल्लोष

नवी मुंबई : बातमीदार तुर्भे येथे भारतीय जनता पक्षातर्फे बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एनडीएने पूर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केला. या विजयाचा जल्लोष नवी मुंबईच्या भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर साजरा करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. या वेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता …

Read More »

नवी मुंबईत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; नियमांचे उल्लंघन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील एपीएमसीतील बाजारपेठ गजबजली असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे वारंवार आवाहन करूनही नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे चित्र बाजारपेठांत दिसत आहे. विविध रंगाचे आकाश कंदील, देशी …

Read More »

आदिवासींना धान्य वाटप

स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनची दिवाळी भेट कर्जत : बातमीदार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेतर्फे कर्जत तालुक्यातील वारे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करकुल व विकासवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील सुमारे 70कुटुंबाना धान्य आणि मास्कचे वाटप करण्यात आले. करकुल व विकासवाडी या दोन आदिवासी वाड्यांमध्ये  एकूण 70 कुटुंबे आहेत. …

Read More »

दीपावलीसाठी रोहा बाजारपेठ सजली

कोरोनाच्या सावटामुळे तेजी नाही रोहे : प्रतिनिधी येथील बाजारपेठ दीपावलीच्या साहित्याने सजली आहे. खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असली तरी या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत तेजी नसल्याचे व्यवसायिकांकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रोहा बाजारपेठेतील दुकाने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्यांनी सजली आहेत. बाजारपेठेतील दुकाने आकाश कंदील, विद्युत तोरणे, फटाके आदी …

Read More »

नाभिक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश मोरे

नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्हा नाभिक समाज बांधवांची सभा  सोमवारी (दि. 9) जनार्दन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वाकण येथील हॉटेल बाळाराम येथे झाली. या बैठकीत महाडचे दिनेश मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीत उर्वरित कार्यकारिणीचीसुध्दा निवड करण्यात आली. त्यात कार्याध्यक्षपदी सोपान मोहिते (रोहा), उपाध्यक्ष विनोद पवार (उरण), मोहन चव्हाण …

Read More »