पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप अनुसूचित जाती मोर्चा, कामोठे शहराध्यक्ष प्रमोद रायबोले (53) यांचे गुरुवारी (दि. 29) आकस्मित निधन झाले होते. त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम रविवारी (दि. 1) सकाळी त्यांच्या निवासस्थानी, श्रीगंगा गृहनिर्माण संस्था, सेक्टर 18, कामोठे याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या वेळी बौध्दाचार्य काळेबाग गुरुजी यांच्या हस्ते …
Read More »लग्न समारंभास 500 लोकांपर्यंत परवानगी द्या
मंडप डेकोरेटर्स, डिजे लाईट आणि फोटोग्राफर असोसिएशनची मागणी अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांचे आयोजन करण्याची सक्ती राज्य सरकारने घातली आहे. त्यामुळे मंडप, डेकोरेटर्स आणि मंगलकार्य चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. हि बाब लक्षात घेऊन आता 500 लोकांपर्यंत लग्न समारंभ आयोजन करण्यास शासनाने परवानगी …
Read More »कर्जत-खोपोली उपनगरीय लोकल सेवा अखेर सुरू
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील मुंबई-पुणे मार्गावरील कर्जत-खोपोली मार्गावर 25 मार्चपासून प्रवासी सेवेची वाहतूक बंद होती.त्यानंतर सोमवारी (दि. 2) या मार्गावर कोरोना अनलॉकमध्ये उपनगरीय लोकल सेवा सुरू झाली आहे. दरम्यान, लोकल सेवा सुरू झाल्याने खोपोली आणि खालापूर औद्योगिक वसाहतीत काम करणार्या तरुणांचा वाहतूक व्यवस्था नसल्याने हिरावून गेलेला …
Read More »मागण्यांची पुर्तता करा, अन्यथा कामे बंद पाडू
जासई येथील शेतकर्यांचे सिडकोला निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त येत्या पंधरा दिवसांच्या आत मागण्यांची पुर्तता करावी अन्यथा नाईलाजाने सर्व शेतकरी व ग्रामस्थ सिडकोची चालू असलेली सर्व कामे बंद पाडू असा इशारा जासई गावातील शेतकर्यांनी सिडकोला दिला आहे. शेतकर्यांनी मागण्यांसंदर्भात न्हावा शिवडी सागरी सेतू संघटनेच्या वतीने (ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती, जासई) …
Read More »परदेशी कांद्याला मोठी मागणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू करून आयातीला परवानगी दिल्याने इराण, तुर्कस्थान, अफगाणिस्तान, इजिप्त या देशांतून सध्या घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. देशी कांद्याच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने परदेशी कांद्याला मोठी मागणी आहे. तुर्भे येथील ‘एपीएमसी’ घाऊक बाजारात 50 टन …
Read More »महिला पोलिसांची फसवणूक करणार्या तोतया पोलिसाला अटक
बनावट फेसबुक अकाऊंटवरुन करायचा मैत्री पनवेल : वार्ताहर पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे महिला पोलिसांसोबत फेसबुक वरुन मैत्री करुन त्यांच्याकडून रोख रक्कम उकळणार्या भामट्याला एका महिला पोलिसानेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना उघडकिस आली आहे. मिलींद रमेश देशमुख (28) असे या भामट्याचे नाव …
Read More »नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात आग
सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या निवासी बंगल्यात सोमवारी (दि. 2) दुपारी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच हालचाल करून आग नियंत्रणात आणली. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त निवासी बंगल्यात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे …
Read More »प्रदूषणाचा त्रास थांबवा, अन्यथा मोर्चा काढू
आमदार गणेश नाईक यांचा एमपीसीबीला इशारा नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरात प्रदूषणामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत. कोरोनाच्या काळात लोकांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याचा धोका असून जर प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण थांबविले नाही तर मंडळावर मोर्चा आणून जाब विचारू, असा निर्वाणीचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे …
Read More »वाल्मिकी जयंती उत्साहात
मुरूड ः प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे वाल्मिकी नागरी सहकारी पतपेढी मजगाव येथे वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक उपक्रम तसेच आदिवासी लोकांच्या योजना घरोघरी पोहचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रगतीबद्दल पतसंस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले. वाल्मिकी महाराजांचे कार्य विषद करण्यात आले. विविध उपक्रम राबविण्यात येऊन ही जयंती …
Read More »सुधर्मा सकपाळ यांची नियुक्ती
पेण : प्रतिनिधी रायगड जिल्हा नाभिक समाज तरुण संघाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुधर्मा शिवाजी सकपाळ व सदस्यपदी अमर काशिनाथ ढमाले यांची निवड करण्यात आली आहे. पेण शहर सलून मालक-चालक संघटनेच्या वतीने सुधर्मा सकपाळ यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे विजय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper