कर्जत : बातमीदार जाईन्स ग्रुप ऑफ भायखळा आणि जाईन्स ग्रुप ऑफ इनलँड सिटी जाइन्स ग्रुप माझगाव ग्रिन तसेच कर्जत येथील सुमंतू फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त वतीने व उद्योजक संतोष भोईर यांच्या पुढाकाराने आदिवासी मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ आदिवासीवाडीमधील समाजमंदिरात झालेल्या या सायकल …
Read More »अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक
महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यात गोमेंडी या दुर्गम गावातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. सर्वत्र महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच महाड तालुक्यात सोमवारी (दि. 19) एका लिंगपिसाट नराधमाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, …
Read More »भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात; एक जण गंभीर जखमी
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा व मोकाट गुरांचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एका व्यक्तीवर कुत्र्यांनी हल्ला केला. तो हल्ला परतवताना तो रस्त्यावर पडला व त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी पनवेलला हलविण्यात आले आहे. कर्जतच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कपड्याचे दुकान असलेले …
Read More »इंडोनेशियन तरुणीचा पोलिसांना चकवा
बेपत्ता झाल्याचा केला बनाव पाली ः प्रतिनिधी इंडोनेशियावरून आलेली क्रिस्ती नावाची तरुणी चक्क सुधागड तालुक्यातील पडघवली येथून रविवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास बेपत्ता झाल्याची तक्रार पाली पोलीस स्थानकात आली. ही तरुणी पुण्याला आपल्या मित्राला भेटायला निघाली होती. सुधागड तालुक्यातील व जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांनी तरुणीचा कसून शोध घेतला, मात्र या …
Read More »जनतेच्या प्रश्नांसाठी शेकडो गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर
नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी ठणकावले पेण ः प्रतिनिधी ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्यासाठी शेकडो गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, असे उद्गार नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत काढले. 16 तारखेला पेण न. प.च्या स्थायी समितीच्या सभेत गटनेते व मुख्याधिकारी यांच्यात …
Read More »कळंबोली पुलावर टायर फुटून ट्रक उलटला
पनवेल : वार्ताहर पनवेल महामार्गावरील कळंबोली पुलावर टायर फुटून एक ट्रक पलटी झाला आहे. या दुर्घटनेत ट्रकच्या आतील असलेल्या काचेच्या खिडक्यांचा माल पुलावर पसरल्यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा पुर्णत: चुराडा झाला. अल्युमिनियमच्या दरवाजाचा माल घेऊन हा ट्रक सायन-पनवेल महामार्गावरून जात होता. …
Read More »आरोग्य मोहिमेच्या दुसर्या टप्प्यास सुरुवात
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या वतीने 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या ’माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेचा पहिला टप्पा नवी मुंबई महानगरपालिकेने 10 ऑक्टोबरपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला असून 14 ऑक्टोबरपासून दुसर्या टप्प्यातील सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्याकरिता राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या तीन लाख 16, हजार 449 …
Read More »कशेडी घाटात कारने घेतला पेट
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील कशेडी घाटामध्ये शनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास पनवेल ते खेड दरम्यान प्रवासासाठी निघालेल्या जोडप्याची कार अचानक पेट घेऊन आगीच्या ज्वाळांमध्ये खाक झाली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. पनवेल येथील मसूद अहमद सिद्दीकी (40) हे त्यांची पत्नी फौजिया हिच्यासमवेत …
Read More »पाताळगंगा नदीतील जलचराचा तरुणांना चावा; तिघे जखमी
मोहोपाडा : प्रतिनिधी चांभार्ली येथील पाताळगंगा नदीत पोहायला गेलेल्या तिघांना जलचर प्राण्याने चावा घेतल्याची घटना घडली असून, यात ते जखमी झाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. खालापूर तालुक्यातील चांभार्ली येथे कोंडी परिसरात गावातील रजत मुंढे, जय म्हात्रे, सौरभ जांभुळकर व आणखी दोघे असे पाच तरुण गेले होते. या वेळी पाताळगंगा नदीत …
Read More »उद्धवा, अजब तुझा कारभार!
रोम जळत असताना राजा नीरो फिडल वाजवत होता, असे इतिहासकार सांगतात. तसाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला असताना राजा म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरांतून टीका होत असताना अखेर त्यांनी पाहणी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा वरुणराजाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper