Breaking News

Ramprahar Team

यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त आवश्यक -डॉ. कोकाटे मकबूल

मुरूडमध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान मुरूड : प्रतिनिधी आपले आयुष्य सफल व यशस्वी बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व शिस्त बाळगणे खूप आवश्यक आहे. वेळेचा उपयोग सुयोग्य पद्धतीने केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकबूल कोकाटे यांनी मुरूड येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी …

Read More »

विजेचा धक्का लागून पाच म्हशींचा मृत्यू

वंजारवाडी येथील शेतकर्‍याला चार लाख रुपयांचा फटका कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील वंजारवाडी येथील एका शेतकर्‍याच्या पाच म्हशींना जिवंत वीज वाहिनीचा धक्का लागून त्या जागीच मरण पावल्या. या पाच म्हशींची किंमत सुमारे चार लाख रुपये असून महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील चंदू …

Read More »

जिल्ह्यात सरासरीच्या 80.76 टक्के पाऊस

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊ लागलाय. पावसाची हळूहळू परतीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. गुरुवारी (दि. 18) सकाळी संपलेल्या 24 तासात सरासरी 20.02 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदा 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत सरासरी दोन हजार 504.81 मिमी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. …

Read More »

रेवदंडा समुद्र किनारी स्वच्छता अभियान

रेवदंडा : प्रतिनिधी स्वच्छ सागर, सुरक्षीत सागर उपक्रम अंतर्गत साळाव येथील जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या सयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 17) रेवदंडा समुद्र किनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रेवदंडा पारनाका येथून समुद्र किनारी स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. मेरीटाईम बोर्डचे रेवदंडा बंदर पोर्ट इन्स्पेक्टर सतिश देशमुख, पोर्ट इस्पेक्टर कुबारू, …

Read More »

खोपोलीत आढळला डेंग्यू सदृश्य रुग्ण

खोपोली : प्रतिनिधी येथील बाजारपेठेत मोबाईल कव्हरची विक्री करणार्‍या अरविंद कुमार याला डेंग्यू सदृश्य रोगाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने खोपोली शहरात खळबळ उडाली आहे. अरविंद कुमार हा मूळचा कल्याणचा रहिवासी असून तो सध्या खोपोलीत राहत आह. बाजारपेठेतील सार्वजनिक मुतारीच्या भिंतीजवळ तो मोबाईल कव्हर्स व इतर वस्तूंची …

Read More »

वर्षासहलीसाठी अलिबाग खुणावतेय!

फेसाळलेल्या समद्राच्या लाटा आणि धो-धो कोसळणारा पाऊस, पायापर्यंत येणारी एखादी अवखळ लाट, पश्चिमेककडून येणारा भन्नाट वारा अंगावर घेत पावसाळ्यात किनार्‍यावर घेतलेला वॉक म्हणजे सुखद अनुभव असतो.अशा वातावरणात समुद्रकिनार्‍यांची सफर करण्याची मौज काही वेगळीच आहे. अलिबाग तालुक्यात केवळ समुद्रकिनारेच आहेत असे नाही तर या तालुक्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासारखे बरेच काही आहे. …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामधे मंगळवारी (दि.17) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानाचा शेवटचा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चोचे अध्यक्ष विनोद घरत, महाविद्यालय विकास …

Read More »

पनवेल, उरणमध्ये परिसरात समुह राष्ट्रगीत गायनास प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत बुधवारी (दि. 17) समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम एकाच वेळी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी राबविण्यात आला. पनवेल महापालिका हद्दीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  …

Read More »

नियम पाळून दहिहंडी करा

पोलिसांचे आवाहन; पनवेल, उरणमध्ये बैठक पनवेल : वार्ताहर दहिहंडी सण साजरा करताना  नियमाचे पालन करणे  महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल  शिवराज पाटील यांनी बुधवारी (दि. 17) घेतलेल्या सार्वजनिक दहिहंडी आयोजक बैठकीत केले. दहिहंडी सणानिमित्ताने सार्वजनिक दहिहंडीचे आयोजक यांची पोलीस ठाणे मंथन हॉल येथे पोलीस उप आयुक्त, …

Read More »

गोविंदा पथकांना सानपाड्यातील सोन्याच्या दहीहंडीचे आकर्षण

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार सानपाडा येथील युवा नेते पांडुरंग आमले यांनी दहीहंडी फोडणार्‍या पथकाला सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीची  सोन्याची हंडी पारितोषिक ठेवल्याने मुंबई, ठाणेम, कल्याण-डोंबिवली, उरण-पनवेल तसेच स्थानिक नवी मुंबई परिसरातील गोविंदा पथकांमध्ये ही दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा निर्माण  होणार असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे. सानपाडा सेक्टर …

Read More »