देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दमदार नेता सरकार पक्षाकडे मौजूद आहे. अधिवेशनात विरोधकांचे सर्व हल्ले परतवून लावण्यास एकटे फडणवीस समर्थ आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो जनतेच्या कामांचा. ती मात्र आता खर्या अर्थाने मार्गी लागतील हे नक्की. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर चाळीस दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वीस मंत्री …
Read More »हिंदू लोहार समाजातर्फे खेळाचे साहित्य वाटप
पनवेल : वार्ताहर हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्यामार्फत शनिवारी (दि. 6) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी येथे आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे महत्त्व जाणून घेऊन शाळेच्या मागणीनुसार विविध प्रकारचे खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यात क्रिकेट सेट, लगोरी, कॅरम सेट, दोरी उड्या, सापसिडी, …
Read More »मुंबई प्रभादेवीत भाजप दहिहंडी सराव शिबिर
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपच्या वतीने दादर प्रभादेवी परिसरात सातत्याने प्रयत्न केले जातात. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांना सराव करता यावा यासाठी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जातात. दरम्यान, सराव शिबिराला शेकडो कार्यकर्ते आणि हजारो गोविंदा …
Read More »स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीवर्धन भाजपकडून क्रांतीस्तंभ
पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना मानवंदना श्रीवर्धन : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्रीवर्धन भारतीय जनता पार्टी कडून सोमजाई मंदिराच्या पटांगणात असलेल्या क्रांतिस्तंभाला तसेच पेशवे मंदिरातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेला श्रीवर्धन म्हसळा व …
Read More »लता दिदींच्या नावे संगीत महाविद्यालय
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय अंतर्गत बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी 28 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. 16) मुंबईत दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व …
Read More »काळरात्रीनंतरच धडा घेणार का?
रविवारी सकाळ उजाडली ती, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आणि शिवसंग्राम पक्षप्रमुख विनायक मेटे हे त्यांच्या अपघाती निधनाची बातमी घेऊनच. काही त्यांच्या निधनाची बातमी सर्वदूर पोचली आणि सारे जण सुन्न झाले. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघाताबाबत अनेक मुद्दे पुढे आले आहेत. दरम्यान अपघाताच्या चौकशीचे आदेश तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. विनायक …
Read More »स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
देशभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह आहे. यंदा 75वा स्वातंत्र्य दिन असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा अभियान राबविल्याने भारताचा राष्ट्रीय ध्वज सर्वत्र डौलाने फडकला आणि हा एक देशभक्तीचा सोहळा बनल्याचे सुखद चित्र पहावयास मिळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. …
Read More »खारघरमध्ये पदयात्रेला प्रतिसाद
खारघर : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान शासनाकडून हर घर तिरंगा अभियान देशात राबविले जात आहे. या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा, फडकवण्यासाठी नागरिकामध्ये जनजागृती करावी यासाठी रविवारी (दि. 14)खारघरमध्ये एस क्लासेसच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या वेळी एस क्लासेसचे संचालक दीपक शिंदे यांनी सांगितले …
Read More »भाजपच्या वतीने कर्जतमध्ये शिबिरात 52 रुग्णांना श्रवणयंत्र वाटप
कर्जत : प्रतिनिधी/बातमीदार तालुका भारतीय जनता पक्ष, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात कर्णदोष असलेल्या रुग्णांना श्रावणयंत्र भेट देण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील 52 रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले. शिबिरात 60 नागरिक यांनी तपासणीसाठी नोंद केली होती. डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर …
Read More »रायगड पोलीस दलाची अमृत महोत्सवी दौड
300 अधिकारी, कर्मचारी सहभागी अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी (दि. 14) रायगड पोलीस दलातर्फे अमृत महोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले होते. यात पुरूष गटात अमोल कदम, महिला गटात समीना पटेत तर विशेष प्राविण्य गटात निलेश नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper