महिनाभरात 10 हजार रुग्णांची वाढ Kozhikode: Health workers collect swab samples from corporation employees for COVID-19 tests, in Kozhikode, Tuesday, July 21, 2020. (PTI Photo) (PTI21-07-2020_000076A) नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारून एक महिना पूर्ण झाला. तीस दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट वाढली आहे. तब्बल दहा …
Read More »नगरसेवक व भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय
सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कामोठे
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे
पनवेल महानगरपालिकेचे छत्रपती संभाजी महाराज मैदान
भारतीय जनता पक्षाचे कार्यालय, पनवेल
पनवेल तालुक्यात 74वा स्वातंत्र्यदिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Read More »जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण
गव्हाण-कोपर (ता. पनवेल) ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महेंद्र घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, रत्नप्रभा घरत, रघुनाथशेठ …
Read More »पहाटेच्या प्रतिक्षेत
कोरोना विषाणूच्या भयानक आणि संहारक अशा संकटाशी दोन हात करता करता हिंदुस्तानला अनेक आघाड्यांवर लढावे लागणार आहे. सरहद्दींवर प्रबळ शत्रूंनी जमवाजमव सुरू ठेवली असून त्यांना वठणीवर आणण्याचे काम भारताच्या सैनिकांना करावे लागेल. कोरोनाच्या संकटामुळे इतर सर्व देशांप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था देखील कोलमडली आहे. अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा पहिल्यासारखे जोमाने पळू लागेल याकडे …
Read More »जासई हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासईमध्ये स्कूल कमिटी चेअरमन अरुण जगे यांच्या अध्यक्षतेखाली दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कामगार नेते व भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष व कमिटीचे ज्येष्ठ …
Read More »‘कामोठे शहरातील सर्व व्यापार्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या’
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे शहरातील सर्व व्यापारी व्यवसायिकांना दैनंदिन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप कामोठे तालुका मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी पनवेल महापालिका आयुक्तांनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, दुकाने उघडल्याशिवाय ज्यांचा व्यवसाय होवू शकत नाही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper