Breaking News

Ramprahar Team

आत्मनिर्भर भारत सेलचे ऑनलाइन उद्घाटन

अलिबाग : प्रतिनिधी 74 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि.15) डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे केले. या वेळी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांची ऑनलाइन उपस्थिती होती. …

Read More »

पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता होतोय चकाचक

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मुख्यत्वेकरून तीन रस्त्यांचा वापर केला जातो. माल धक्याकडे जाणारा रस्ता पर्यायाने छोटा आहे. साई मंदिरा वरून येणारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. पनवेल हे उपनगरीय रेल्वे वाहिनीवरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन तसेच कोकण रेल्वे वरील महत्त्वाचा टप्पा ठरणारे रेल्वे स्टेशन अशी ओळख असून …

Read More »

आमदार विनायक मेटे उद्या रोह्यात

रोहे : प्रतिनिधी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा समाजाबरोबरच इतर बहुजन समाजासाठीही शासन दरबारी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत कार्यरत असणारे आणि मराठा आरक्षण सोबतच समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी कार्यरत असणारी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे हे आपल्या सर्व सहकार्‍यांसोबत रोहा येथील पिडीत कुटुंबियांच्या सांत्वनासाठी व त्याचबरोबर रोहा तालुक्यातील सर्व …

Read More »

पनवेल तालुक्यात 92 नवीन रुग्ण

सात जणांचा मृत्यू; 210 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 17) कोरोनाचे 92 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 72 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 177 …

Read More »

सुकापूर येथील व्यसनमुक्ती केंद्रात ध्वजारोहण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील आशा की किरण या व्यसनमुक्ती केंद्राचे  संस्थापक अध्यक्ष अल्लारखा (देवदूत) बशीर कुरेशी व सचिव नूरजहाँ कुरेशी यांच्या केंद्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्यामकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कोकण डायरी या सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्राचे संपादक, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा …

Read More »

वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण

उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरण तालुका महिला उपाध्यक्षा निर्मला घरत यांचा वाढदिवस शनिवार (दि. 15) वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. निर्मला घरत यांनी या वेळी वृक्षारोपण करून वृक्षाचे महत्व पटवुन दिले आहे. त्यांनी उरण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावरखार येथील पटांगण येथे व इतर ठिकाणी वृक्षारोपण केले. तसेच …

Read More »

घराच्या छताचे प्लास्टर कोसळले

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईमध्ये सध्या घरातील छत पडण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रविवारी (दि. 16) सीबीडी बेलापूर सेक्टर 4 या इमारतीतील ग बी, 10/11/4:1 या घराच्या छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नसली तरी कुटुंबातील व्यक्ती थोडक्यात बचवल्या. मात्र यामुळे फर्निचरचे किरकोळ …

Read More »

पनवेल तालुक्यात 212 नवे रुग्ण

तिघांचा मृत्यू; 153 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 16) कोरोनाचे 212 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 125 रुग्ण बरे …

Read More »

स्वावलंबी अन् आरोग्यपूर्ण भारत

भारतीय स्वातंत्र्याचा 73वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा झाला असला तरी उत्साह कायम होता. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देशाला स्वावलंबी बनविण्याबरोबरच देशवासीयांचे आरोग्य जपण्याचा निर्धार यंदा पंतप्रधानांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी… भारताला लाभलेले सक्षम व खंबीर असे …

Read More »

नवी मुंबईत होणार कृत्रिम तलावांची निर्मिती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गणपती विसर्जन काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात 125 कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असला, तरी कृत्रिम तलावांची भर पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि विसर्जन स्थळावर गर्दी …

Read More »