Breaking News

Ramprahar Team

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचवेळी नागरिक खंडित वीजपुरवठा यामुळे संतप्त असताना वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून येत आहेत. यामुळे वीज ग्राहकांना होत असलेला मनस्ताप लक्षात घेऊन कर्जत शहर भाजपने कर्जत महावितरण कार्यालयात जाऊन वीज समस्यांबाबत …

Read More »

कै. राजेय भोसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन

महाड : भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कै. राजेय भोसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय रामदास नवले यांना सन्मानपत्र रायगड जिल्ह्यातील महसूल विभागात उल्लेखनीय कामकाज तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळताना केलेल्या कार्यवाहीबद्दल पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय …

Read More »

पनवेलमध्ये 183 नवे पॉझिटिव्ह

11 जणांचा मृत्यू      178 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 14) कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 178  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर …

Read More »

सिडकोच्या घरांसाठी दीड हजार पोलीस इच्छुक

पनवेल : बातमीदार कोरोना साथ रोगाच्या संकट काळात पहिल्या दिवसापासून रस्त्यावर कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना परवडणार्‍या घरांमध्ये आरक्षण ठेवण्यात यावे ही अनेक दिवसांपासून केली जात असलेली मागणी सिडकोने मान्य केली आहे. 27 जुलै रोजीपासून सुरू करण्यात आलेल्या सिडको पोलीस योजनेस पहिल्या दोन आठवड्यांत चांगला प्रतिसाद लाभला आहे. एकूण साडेतीन हजार पोलिसांनी …

Read More »

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त ऑनलाइन कार्यक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या वतीने प्रतिवार्षिक श्रीकृष्णजन्माष्टमीचा सोहळा झाला. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा कोकण प्रांताच्या फेसबुक पेजवर ऑनलाइन स्वरुपात झाला. यानिमित्ताने नवीन पनवेल शाखेने ’कृष्णसखा’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. ’कृष्णसखा’ या संकल्पनेतून निर्मिलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कृष्णगीते, रांगोळी, चित्रकला, शास्त्रीय नृत्य, कृष्णकथा …

Read More »

खारघरमध्ये बंदी झुगारून पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी

खारघर : प्रतिनिधी खारघर मधील पर्यटन क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करून पर्यटन स्थळी प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले  असूनही काही पर्यटक आदेश पायदळी तुडवूत धबधब्याचा   खारघर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर आनंद घेत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. खारघर मधील पांडवकडा धबधबा, सेक्टर पाच खारघर टेकडी, फणसवाडी, चाफेवाडी, ओवे, तळोजा …

Read More »

शेलार हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात भाजप आक्रमक

Healthcare and medical concept. Medicine doctor with stethoscope in hand and Patients come to the hospital background. पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनी सेक्टर 1 येथील शेलार हॉस्पिटलकडून होत असलेल्या रुग्णांच्या आर्थिक पिळवणुकीविरोधात पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ब सभापती व नगरसेवक संजय भोपी, माजी स्थायी समिती …

Read More »

कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ङ्गबफ चे सभापती संजय भोपी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सध्याची परिस्थिती पाहता कोरोना या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण आणण्यासाठी गर्दी होऊ न …

Read More »

पनवेल शहरातील विद्युत वाहिन्या त्वरित भूमिगत करा

नगरसेवक विक्रांत पाटील यांची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील विद्युत वाहिन्या त्वरीत भुमिगत कराव्यात, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील विद्युत वाहिन्या भुमिगत व्हाव्यात यासाठी यापूर्वीही …

Read More »

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

खारघर : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड रुग्णांचा वाढता आकडा सर्वांसाठी चिंतेची बाब बनत असला तरी या रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण सुमारे 80 टक्के पेक्षा जास्त असल्याने हि दिलासादायक बाब पालिकेच्या अहवालात स्पष्ट झाली आहे.विशेष म्हणजे केंद्राची कोविडने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णाची टक्केवारी 3.9 टक्के आहे.तर राज्याची टक्केवारी 3.7 एवढी असुन …

Read More »