Breaking News

Ramprahar Team

भाज्यांचा जाणवतोय तुटवडा

पनवेल : बातमीदार पावसाळा सुरू झाला आहे आणि मंगळवारपासून श्रावण महिनाही सुरू होत आहे. अनेकांचा शाकाहार सुरू होऊन भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होणार आहे. मात्र अनेक ठिकाणी असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारात भाज्यांची आवक कमीच आहे. त्यामुळे भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला असून दरही वाढलेले आहेत. या आठवड्यापासून तर घाऊक बाजारात अनेक भाज्यांचे दर …

Read More »

सोशल डिस्टन्सिंग धुडकावत गटारीनिमित्त उरणमध्ये मांस खरेदी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील बहुतांशी मटण विक्रेत्यांच्या दुकानासमोर गटारी अमावस्येनिमित्त मटण खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. गटारी रविवारी (दि.19) आल्याने मटण-चिकन खवय्ये पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लाऊन व कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये त्याकरिता स्वत:ची सुरक्षा म्हणून मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळून मटण-चिकन खरेदी करताना दिसत …

Read More »

शिहू बेणसे भागात विजेचा लपंडाव

कोरोना रुग्णांची दमछाक पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळानंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील वीजपुरवठा सुरळीत झाला, मात्र शिहू बेणसे परिसरासह अन्य भागातील विजेचा लपंडाव काही केल्या थांबेना. या विभागात अनेक कोरोना रुग्ण गृहविलगीकरणात असून वीजपुरवठा खंडित झाल्यावर या रुग्णांची दमछाक होत आहे. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक आरोग्य अधिकार्यांची नेमणूक

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. एकीकडे रुग्णांची वाढ आणि दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता या गोष्टींची सांगड घालण्यासाठी आता स्थानिक प्रशासनाने पेण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पेण तालुक्यातील संशयित कोविड रुग्णांचे नमुने घेण्याचे काम अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय …

Read More »

गणेशमूर्तींच्या मागणीत मोठी घट

पेण ः प्रतिनिधी  पेण तालुक्यात 450हून अधिक गणेशमूर्ती कार्यशाळा आहेत. त्यातून दरवर्षी लाखो गणेशमूर्ती तयार केल्या जातात. आकर्षक रंगसंगती आणि सुबकतेमुळे देश-विदेशातून येथील मूर्तींना मोठी मागणी असते, पण यंदा या व्यवसायावर कोरोना आणि टाळेबंदीचे सावट असल्याने गणेशमूर्तींच्या मागणीत मोठी घट झालेली दिसून येत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच लांबलेल्या टाळेबंदीमुळे …

Read More »

योग्य आहाराने टाळा हृदयरोग

आरोग्य प्रहर हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. चांगली जीवनशैली व आहार उच्च रक्तदाब, रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, लठ्ठपणा यांसारखे आजार टाळण्यास मदत करू शकतात. वाढते शहरीकरण, आर्थिक प्रगती, कामामुळे व फिरण्यासाठी वाढलेला प्रवास, बाहेरचे खाणे ही सर्व वाढत्या आजारांची कारणे आहेत. जेवणाची खालावलेली गुणवत्ता, पोषकतत्त्वे नसलेले …

Read More »

माणगाव तालुक्यात 146 रुग्णांची कोरोनावर मात

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून आजतागायत 40 गावांतून 203 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 146 रुग्ण स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असून दोघांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 55 असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. माणगाव तालुक्यातील मोर्बा, माणगाव, …

Read More »

पोस्टातील कामांना ब्रेक!

बीएसएनएलची सेवा वारंवार ठप्प; ग्राहकांना मनस्ताप मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहरात नवाबकाळापासून अस्तित्वात असलेल्या एकमेव पोस्ट ऑफिसमधे बीएसएनएलच्या ठप्प सेवेमुळे सर्व कामकाज बंद पडल्याने असंख्य ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील दीड महिन्यापासून सेवा खंडित असल्याने मुरूड पोस्ट ऑफिसमधील कोणतेच काम सुरळीत पार पाडत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा …

Read More »

लशीभोवती राजकारण?

माहितीच्या महास्फोटाच्या या युगातच कोरोना महामारीचे अभूतपूर्व संकट जगभरातील सर्वसामान्य अनुभवत आहेत. हे सारे काय घडते आहे, हे कधी संपणार हे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्याच डोक्यात गेले काही महिने सतत घोंघावत आहेत. यातून दिसणार्‍या अनिश्चिततेतून निर्माण होते ती फक्त ताणयुक्त हतबलतेची स्थिती. या सार्‍यात आता लशीच्या संशोधनावर अवघ्या आशा एकवटलेल्या असताना …

Read More »

स्व. मोरू नारायण म्हात्रे यांची पुण्यतिथी साजरी

गव्हाण-कोपर (ता. पनवेल) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात स्व. मोरू नारायण म्हात्रे यांची पुण्यतिथी शुक्रवारी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्युटन आदींनी स्व. मोरू नारायण म्हात्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

Read More »