बारावीचा निकाल लागला आहे. लवकरच दहावीचाही लागेल. पास होणार्यांचे आणि उत्तम गुण मिळवणार्यांचे कौतुक आहेच. परंतु पास झालो, पुढील प्रवेश मिळाला म्हणजे सुटलो, इतकी सोपी आता शैक्षणिक वाटचाल कुणासाठीच राहिलेली नाही. तंत्रज्ञानातील मोठे आविष्कार उद्याचे जग बदलून टाकणारच आहेत. त्या बदलांना कोरोनाने आणखी समीप आणून ठेवले आहे. आगामी काळ आत्यंतिक …
Read More »उरण तालुक्यातून 91.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बारावीचा निकाल जाहीर झाला असून 91.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी दिपाली परब यांनी दिली आहे. उरण तालुक्यातुन बारावीच्या परीक्षेत 1771 विद्यार्थी बसले होते. यामध्ये विज्ञान शाखा 625, वाणिज्य शाखेत 702 तर कला विभागात 445 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी विज्ञान शाखेतून 624, …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेजचा बारावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत …
Read More »कर्जत तालुक्यात 26 जण पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कर्जत तालुक्यात कोरोनाने तीनशेचा टप्पा पार आला असून गुरुवारी एका माजी नगरसेवकासह 26 नवीन रुग्ण आढळले असून आत्तापर्यंतच्या आढळलेल्या रुग्णांमध्ये हा उच्चांक आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 311 गेली असून 155 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. आढळलेल्या रुग्णांत नेरळ तीन, कर्जत नऊ, मुद्रे दोन, …
Read More »पनवेल तालुक्यात 197 नवीन रुग्ण
सात जणांचा मृत्यू; 167 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 16) 197 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 167 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात जणांचा …
Read More »पोलीस भरतीविषयक ऑनलाइन मार्गदर्शन
अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्रात लवकरच मोठी पोलीस भरती होणार असून, या भरती प्रक्रियेविषयक मार्गदर्शन व्हावे, प्रत्येक बारकावे समजून घ्यावेत यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच पोलीस भरती ऑनलाइन (फेसबुक लाइव्ह) मार्गदर्शनपर संवाद कार्यक्रम होणार असून, या …
Read More »आवास भगतआळीत खारफुटीची कत्तल
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील आवास भगतआळीमध्ये खारफुटीची कत्तल होत आहे, तसेच खाडीकिनारी बेकायदा भराव केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदा भराव करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भगतआळीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. आवास ग्रामपंचायतीच्या हद्दीत भगतआळी येथे खारफुटीची कत्तल तसेच भरावदेखील केला जात आहे. ही जागा हडप करण्याचा प्रयत्न …
Read More »खारआंबोली धरण ओसंडून वाहू लागले
मुरूड ः मुरूडजवळील खारआंबोली धरण ओसंडून वाहू लागले आहे, मात्र लॉकडाऊनमुळे पर्यटकांना धबधब्याचा आनंद घेता येणार नाही. (छाया ः सुधीर नाझरे)
Read More »गतिमंद बालिकेच्या पालकांचा शोध सुरू
कर्जत ः बातमीदार अंदाजे 16 ते 18 दरम्यान वय असलेली एक गतिमंद-मतिमंद बालिका मौजे चारफाटा, कर्जत येथे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल भालीवले यांना 28 जून रोजी आढळली आहे. या बालिकेबाबत सर्व ठिकाणी विचारपूस केली असता ती कोणाच्याही ओळखीची नसल्याचे आढळून आले. याबाबत स्वप्नील भालीवले यांनी कर्जत पोलीस ठाणे यांना कळविले असून …
Read More »उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजांस तूर्तास स्थगिती
अलिबाग ः जिमाका रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात 15 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजावला आहे. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे जनतेची गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper