कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ विद्या भवन धामोते या शाळेसमोर असलेल्या फार्म हाऊसमधील 63 वर्षीय महिलेला कोरोना झाला होता. त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या 25 जणांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या असून, त्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, सदर महिला मृत झाल्याने निर्माण झालेली भीती त्या सर्वांचे रिपोर्ट …
Read More »शिक्षकांच्या वाहन भत्त्यात कपात नको; प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
कर्जत ः बातमीदार महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे मे महिन्यातील पगार देताना शासन त्यांचा वाहन भत्ता कपात करू शकतो, अशी भीती शिक्षकवर्गाला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व शिक्षक घरी आहेत. परिणामी त्यांनी घेतलेल्या विविध प्रकारच्या कर्जांचे हप्ते फेडण्यास अडचणी येत असल्याने मे महिन्याचा पगार देताना त्यातून वाहन भत्ता कपात करू नये, अशी मागणी महाराष्ट्र …
Read More »निजामपूर बाजारपेठ ठरावीक वेळेत सुरू राहणार
प्रांताधिकार्यांचे स्पष्टीकरण माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून निजामपूरसह माणगाव येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे विभागातील शेतकरी व छोटे व्यापारी हवालदिल झाले होते. अफवांमुळे निजामपूर शहरातील बाजारपेठ 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय निजामपूर व्यापारी असोसिएशन व लोकप्रतिनिधींनी घेतला होता, परंतु असे बाजारपेठ …
Read More »जनकल्याण समितीतर्फे आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप
खोपोली ः प्रतिनिधी रा. स्व. संघ जनकल्याण समिती आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्याकडे आयुर्वेदिक गोळ्यांची पाकिटे सुपूर्द करण्यात आली. या वेळी रा. स्व. संघाचे तालुका संघचालक राकेश पाठक, तालुका कार्यवाह अविनाश मोरे, आयुर्वेद व्यासपीठाचे प्रांत …
Read More »पेज नदीतीरावरील दारूभट्टी उद्ध्वस्त
कर्जत ः बातमीदार कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावळे गावाच्या परिसरात पेज नदीच्या तीरावर बेकायदेशीररीत्या गावठी दारू बनविली जात होती. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकून ही दारूभट्टी उद्ध्वस्त केली. नेरळ पोलिसांच्या हद्दीतील बेकरे येथील गावठी दारूभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे बेकरे गावातील काही लोक सावळे येथे दारूची …
Read More »प्रथिनांचे मूल्यमापन
आरोग्य प्रहर शरीरातील स्नायूंच्या पोषणासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आवश्यक आहे, मात्र शारीरिक हालचालीच्या तुलनेत या प्रथिनयुक्त पदार्थांचा अतिरेक झाला, तर याचे दुष्परिणामही होतात. त्यामुळे प्रथिनयुक्त पदार्थ घेताना योग्य ती काळजी घ्यावी. मटण, चिकन, मासे, अंडी, दूध, चीज, पनीर हे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. त्यामुळे न्याहारीच्या …
Read More »आंबा बागायतदार अडचणीत
उत्पादन घटले; शासनाकडे मदतीची मागणी मुरूड ः प्रतिनिधी यंदाचे सतत बदलते वातावरण तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंब्याचे उत्पादन 35 ते 40 टक्क्यांनी घटल्याने आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्या अनुषंगाने त्यांना शासनाने मदत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने केली आहे. हवामान बदलावर मात करून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, …
Read More »जीवन गाणे… नव्या चालीत
कोरोना विषाणूने आपल्या भयावह अस्तित्वाची जाणीव मानवजमातीला करून दिली त्याला आता जवळपास सहा महिने होत आले आहेत. युरोप-अमेरिकेत हजारोंचे बळी घेणार्या कोरोनाला आतापावेतो विकसनशील भारताने तुलनेने बरा अटकाव केला आहे. आता एकीकडे कोविड-19ची साथ रोखून धरतानाच जगणे पूर्ववत करण्याचे आपले प्रयत्न सुरू झाले आहेत. जोवर कोरोना विषाणूवरची लस वा त्याच्या …
Read More »अर्थव्यवस्थेला उभारी देणारे व आत्मनिर्भर भारत घडवण्याची दिशा ठरणारे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज
कोविड-19च्या संकटाशी लढण्याकरिता प्रधानमंत्र्यांनी भारताच्या सकल उत्पन्नाच्या सुमारे 10% असणारे 20 लाख कोटींचे पॅकेज घोषित केले व या पॅकेजचे देशातल्या अर्थतज्ञांनी स्वागत केले आहे. प्रधानमंत्री पॅकेजचा आपण जर संपूर्ण अभ्यास केला तर एकाच वेळेला या देशातल्या गरीब वर्गाला जगवण्याकरिता जे आवश्यक आहे ते या पॅकेजमध्ये आहे. त्याच वेळेला या देशाची …
Read More »अलिबागमध्ये राज्य सरकारविरोधात निवेदन
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सराकर अपयशी ठरले आहे. राज्य शासनाच्या या नाकर्तेपणाचा दक्षिण रायगड जिल्हा भाजपातर्फे शुक्रवारी (दि. 22) निषेध करण्यात आला. भाजपच्या अलिबाग येथील कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आली. भाजपच्या प्रनिधिमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सादर केले. या वेळी दक्षिण रायगड जिल्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper