पनवेल : बातमीदार अवघ्या देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याशिवाय, विविध प्रतिबंधात्मक कलम लावून नागरिकांना घराबाहेर पडणे व गर्दी करण्यावर अंकुश लावण्यात आला आहे. सरकारने या संदर्भात लागू केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे आदिवासी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे …
Read More »पोलिसांनी केल्या 135 गाड्या जप्त
पनवेल : रामप्रहर वृत्त नाकाबंदीदरम्यान खांदेश्वर पोलिसांनी 135 हून अधिक गाड्या जप्त केल्या असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. के. शिंदे यांनी दिली. सुकापूर, आदई सर्कल, एचडीएफसी सर्कल, रेल्वे स्टेशन, खांदा कॉलनी, शिवाजी चौक अशा विविध ठिकाणी नाकाबंदी करून 135 रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई केली आहे. लॉकडाऊन सकाळी …
Read More »कुसूम पाटील, गणेश पाटील यांनी केली आंबेडकर जयंती साजरी
कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने गर्दी टाळताना पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसूम पाटील व माजी नगराध्यक्ष गणेश पाटील यांनी आपल्या कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन करून जयंती साजरी केली. देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. …
Read More »माल शिल्लक नसल्याने किराणा दुकानदार चिंतेत
पनवेल : बातमीदार कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. याचा फटका किराणा दुकानदारांना बसत लागलेला आहे. किराणा दुकानात माल शिल्लक नसल्याने ग्राहकांना परत जावे लागत आहे. किराणा दुकानातील माल मिळत नसल्याने किराणा दुकानदार देखील चिंतेत आहेत. किराणा दुकान म्हटले की, यात दुकानात सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. लॉकडाऊनमुळे …
Read More »शालेय पोषण आहार पालक-विद्यार्थ्यांना वितरित
म्हसळा ः प्रतिनिधी शालेय पोषण आहार योजनेंर्तगत शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळी व कडधान्याचा साठा शाळेतील विद्यार्थी, पालकांना वितरित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार म्हसळा तालुक्यातील 110 शाळांतील 153.73 क्विंटल तांदूळ व 35.34 क्विंटल डाळीचा साठा संबंधित विद्यार्थी व पालकांना शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती …
Read More »रस्त्यांवर संदेश रेखाटून कोरोनाविषयक जनजागृती
रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांना मात्र लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे, परंतु रोह्यात लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला व अन्य साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने 10 ते 13 एप्रिल या कालावधीत रोहा अष्टमी नगरपालिका क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने संपूर्ण लॉकडाऊन घेण्यात आला आहे. या …
Read More »अंगणवाड्यांत अमृत आहारचा घरपोच पोषण आहार
कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 15 दिवसांपासून सुरू असलेले लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. अशा वेळी समाजातील स्तनदा माता आणि गरोदर महिलांच्या अतिरिक्त पोषण आहाराचा प्रश्न समोर आला होता, मात्र तालुक्यातील 135 अंगणवाड्यांमधील स्तनदा माता, गरोदर महिला आणि बालकांना घरपोच पोषण आहार पोहचवला जात आहे. डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार …
Read More »नागरिकांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर फवारा कक्ष
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने ग्राहक व आपल्या कर्मचारीवर्गाच्या सुरक्षेसाठी संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच माणगाव पोलीस ठाणे येथे प्रवेशद्वाराजवळ पोलिसांच्या व या ठिकाणी येणार्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 11) सॅनिटायझर फवारा कक्ष उभारला. पतसंस्थेने काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे माणगाव नगर पंचायतीला डास फवारणी मशिनही …
Read More »मजुरांची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे प्रतिपादन अलिबाग ः जिमाका कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन मिळून अहोरात्र विविध उपाययोजना राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनही सुरू आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी निराश्रित, मजूर, कामगारवर्गही अडकला आहे, मात्र त्यांची काळजी घेण्यास, त्यांच्यापैकी एकही मजूर उपाशी राहणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, …
Read More »श्वसनमार्गाचे आजार
आपल्या कुटुंबातील लहान बाळ म्हणजे एक आनंदाचा व चैतन्याचा झरा असतो. साहजिकच असे बाळ आजारी झाले की त्याचा सर्व कुटुंबावर परिणाम होतो. त्यात बाळ वारंवार आजारी होऊ लागले की आईवडिलांच्या चिंतेला पारावर उरत नाही. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे जंतुसंसर्ग, विषाणूसंसर्ग लवकर होतो. त्यांच्या श्वसनमार्गाचा आकार लहान असल्याने जंतुसंसर्ग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper