पावसाची पहिली सर अंगावर पडल्यावर, थंड पाणी किंवा थंड हवेशी संपर्क आल्यानंतर काही जणांच्या अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. विशिष्ट प्रकारच्या स्थितीनंतर त्वचेवर येणार्या या गांधींचे रूपांतर आजारामध्ये कधी होते हेच बर्याचदा लक्षात येत नाही. खाजेने त्रस्त करणार्या गांधी येणाच्या या आजाराला शीतपित्त असे म्हटले जाते. योग्य पद्धतीने आहार घेतल्यास हा …
Read More »मजुरांची पावले गावांकडे
घराच्या ओढीने पायपीट; प्रशासनाकडे मोठ्या संख्येने नावनोंदणी कर्जत ः बातमीदार लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या मजूर कुटुंबांनी आता आपल्या गावी जाण्यासाठी पायी वाट धरली आहे. पायी चालताना प्रचंड ऊन आणि त्रास सहन करत घरी पोहचण्याचा या कुटुंबांचा प्रयत्न आहे. कर्जत तालुक्यातून नुकतीच 325 मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात …
Read More »बनावट ई-पास बनविणारी टोळी गजाआड
पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई पनवेल ः वार्ताहर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येणार्या प्रवासी ई-पासची बनावट प्रतिकृती बनवून त्याचा गैरवापर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट ई-पासचा वापर करून पनवेल ते जालना असा प्रवास करणार्या टोळीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या विशेष पथकाने गजाआड …
Read More »ग्रामीण भागातही संक्रमण
शहरी भागात प्रामुख्याने प्रादुर्भाव झालेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या करंजा गावात एकदाच 21 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोना विषाणू हळुहळू आपला देश व्यापत …
Read More »ग्रामपरिस्थितिकीय विकास समितीकडून शिरढोणमध्ये गॅस सिलिंडर रिफिलिंग
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. देशात सर्व व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असणारे मजूर, गरीब नागरिक, झोपडपट्टीवासीय यांना दोन वेळचे अन्न देखील मिळेनासे झाले आहे. अशा वेळेस त्यांना संकटकाळात, एक हात मदतीचा पुढे करीत ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोण च्या माध्यमातून शिरढोण …
Read More »दररोज 500 कोरोना चाचण्या क्षमतेची लॅब नवी मुंबईत उभारा
आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणायची असेल तर जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना चाचण्या होणे गरजेचे असून त्याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून स्वमालकीची नवी मुंबईत 500 कोरोना चाचण्या दररोज करण्याची क्षमता असलेली स्वतंत्र लॅब उभारा, अशी मागणी आमदार गणेश …
Read More »मांडवणेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कडाव : प्रतिनिधी शासनाने केल्यानंतर आवाहनाला प्रतिसाद देत काही ग्रामपंचायतींनी या देशकार्यात सहभागी होऊन रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने मांडवणे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोन महिला व 24 पुरुषांनी रक्तदान करुन देश कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. रविवारी (दि. 10) मांडावणे ग्रामपंचायत हद्दीतील हरेहरेश्वर मंदिराच्या भव्य …
Read More »खारभूमी मजबुतीकरणाची लगबग सुरू
कामे उरकण्यासाठी अधिकार्यांची होणार दमछाक पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे गडब, खारपाले, कासू भागातील खारपाले, खारढोंबी जुईअब्बास, माचेला चिर्बी तर रावे, कोपर, भाल विठ्ठलवाडी, वडखळ या खारभूमी क्षेत्रातील तब्बल 9000 एकरावर नापिकीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे बंधार्याची मजबुती करण्याची कामे येत्या 25 दिवसात करण्यासाठी खारभूमी विभागाचे …
Read More »नवी मुंबईत कोरोनाचे थैमान
रविवारी आढळले 82 रुग्ण; एकूण संख्या 674 वर नेरुळ : बातमीदार नवी मुंबईत कोरोना बधितांची संख्या वाढत असून रविवारी (दि. 10) एकाच दिवसात 82 रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 674 झाली आहे. शनिवारपर्यंतचा एका दिवसात रुग्ण वाढीचा हा सर्वोच्च आकडा असल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेला कठोर पाऊले उचलण्याशिवाय …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते धान्यवाटप
सुधागड : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शासनाच्या वतीने अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील निराधार महिला, रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू व्यक्ती, कामगार, बेघर व्यक्तींना शासनाकडून ओएमएसएस योजनेंतर्गत धान्य देण्यात आले. अशाच प्रकारे तालुक्यातील शिळोशी ग्रामपंचायत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper