गव्हाण ः रामप्रहर वृत्त देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल चालू आहे. देशभक्तीपर उपक्रमांनी गव्हाण पंचक्रोशी देशभक्तीने ओथंबल्याचे चित्र दिसत आहे. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी …
Read More »उरण महाविद्यालयात चलन व्यापारावर कार्यशाळा
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने परकीय चलन विनीमय व्यापारफ या विषयावर पुणे येथील नॉलेज ट्रेड अकॅडमी यांच्या सहकार्याने महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित केली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड यांच्या मागदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत सुशांत शिवदास यांनी ईक्वीटी मार्केट, कमोडीटी …
Read More »सागरी किनारी सुरक्षा जागरूकता अभियान
पनवेल, उरण : वार्ताहर, प्रतिनिधी भारतीय नौदलाच्या पथकाकडून प्रत्येक जिल्हाच्या अंतर्गत असलेल्या विविध मासेमारी गावांमध्ये सागरी किनारी भागातील गावांमध्ये सागरी पोलीस ठाणे किनारी भागात सुरक्षा जागरूकता आणि डेटा संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उरण सागरी पोलीस ठाणे हद्दीत उरणमधील करंजा मच्छीमार सोसायटी येथे भारतीय नौदलाचे पथकातर्फे मोहीम राबवण्यात …
Read More »शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिर
पनवेल : वार्ताहर रायगड जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यामध्ये कोविड-19 मध्ये मृत्यू पावलेल्यांच्या निकटवर्तीयांना तसेच विधवा महिला व अनाथ झालेल्या बालकांना शासन आपल्या दारी या संकल्पने अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच त्यांची आरोग्य तपासणी करणेसाठी आजीवली प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी …
Read More »कळंबोलीतील उद्यानांची दुरवस्था
पे अॅण्ड पार्क बनले मद्यपी व जुगारांचा अड्डा पनवेल : वार्ताहर कळंबोली सेक्टर 2 व सेक्टर 6 मधील उद्याने डंपिंग ग्राउंड बनली आहेत. गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलला गेला नसल्याने नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तेव्हा तो कचरा ताबडतोब उचलण्यात यावा व मद्यपीची बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून …
Read More »खोपोली मंडळातील शेतकर्यांना ई-पीक पाहणीविषयी प्रशिक्षण
खालापूर : प्रतिनिधी खोपोली मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी व मंडळ अधिकार्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकर्यांनी लागवड केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे नोंद केली. तसेच त्याचे प्रात्यक्षिक दाखवून, यापुढे प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेतातील पिकाची नोंद ई पीक पाहणी व्हर्जन 2 अॅपव्दारे कशी करायची, हे समजवून सांगितले. शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प …
Read More »कर्जत न.प. मध्ये ध्वज वितरण कक्ष
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद कार्यालयात ध्वज वितरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कर्जत शहरातील प्रत्येक प्रभागात ध्वज मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, मंडळ, इच्छुक स्वयंसेवकांनी, सर्व नागरिकांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि तिरंग्याचा सन्मान करावा, असे आवाहन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केले आहे. …
Read More »मुरूड मासळी मार्केट रस्त्यावर मोठे खड्डे
सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष मुरूड : प्रतिनिधी शहरातून सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याकडे जाणार्या रस्त्यावर मासळी मार्केट आहे. अनेक दिवसापासून या मासळी मार्केट परिसरातील रस्त्यावर दोन मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून तलाव निर्माण झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते हे खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त …
Read More »सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे नाव द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांचे खोपोलीच्या मुख्याधिकार्यांना पत्र खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगर परिषदेत सलग तीन वेळा निवडून येत सखाराम गेणू जाधव यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे केली आहेत. सुभाषनगर तसेच खोपोलीच्या जडणघडणीत जाधव मामांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये बूस्टर डोस लसीकरण
कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत भाजप मंडळ आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात बुस्टर डोस लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते, यावेळी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे 153बूस्टर डोस देण्यात आले. सर्व नागरिकांना सहजतेने बूस्टर डोस उपलब्ध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper