खालापूर : प्रतिनिधी खोपोली मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी व मंडळ अधिकार्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकर्यांनी लागवड केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे नोंद केली. तसेच त्याचे प्रात्यक्षिक दाखवून, यापुढे प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेतातील पिकाची नोंद ई पीक पाहणी व्हर्जन 2 अॅपव्दारे कशी करायची, हे समजवून सांगितले. शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प …
Read More »कर्जत न.प. मध्ये ध्वज वितरण कक्ष
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद कार्यालयात ध्वज वितरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कर्जत शहरातील प्रत्येक प्रभागात ध्वज मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, मंडळ, इच्छुक स्वयंसेवकांनी, सर्व नागरिकांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि तिरंग्याचा सन्मान करावा, असे आवाहन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केले आहे. …
Read More »मुरूड मासळी मार्केट रस्त्यावर मोठे खड्डे
सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष मुरूड : प्रतिनिधी शहरातून सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याकडे जाणार्या रस्त्यावर मासळी मार्केट आहे. अनेक दिवसापासून या मासळी मार्केट परिसरातील रस्त्यावर दोन मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून तलाव निर्माण झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते हे खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त …
Read More »सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे नाव द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांचे खोपोलीच्या मुख्याधिकार्यांना पत्र खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगर परिषदेत सलग तीन वेळा निवडून येत सखाराम गेणू जाधव यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे केली आहेत. सुभाषनगर तसेच खोपोलीच्या जडणघडणीत जाधव मामांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये बूस्टर डोस लसीकरण
कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत भाजप मंडळ आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात बुस्टर डोस लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते, यावेळी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे 153बूस्टर डोस देण्यात आले. सर्व नागरिकांना सहजतेने बूस्टर डोस उपलब्ध …
Read More »पावात सापडली उंदरांची विष्ठा, नागोठणे शहरातील प्रकार
नागोठणे : प्रतिनिधी येथील किंग बेकरीमधील पावामध्ये गुरुवारी (दि. 4) उंदरांची विष्ठा (लेंड्या) सापडली असून, पेण येथील अन्न व औषध प्रशासनाने सदर बेकरी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पाली-कुंभारशेत येथील सचिन डोबले हे गुरुवारी एका हॉटेलमध्ये भाजीपावच्या पार्सलची ऑर्डर केली. या पार्सलमधील पावामध्ये डोबले यांना काहीतरी काळे दिसले. ते निरखून …
Read More »म्हसळ्यात खैराच्या लाकडांची वाहतूक करणारा टेम्पो जप्त
चालक जेरबंद; कणघर फाटा येथे वन विभागाची कामगिरी म्हसळा : प्रातिनिधी वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. 5) श्रीवर्धन-म्हसळा-गोरेगांव या राज्यमार्गावरील कणघर फाटा येथे खैराच्या लाकडांची चोराटी वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला असून, त्याच्या चालकाला अटक केली आहे. म्हसळा तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र मोठ आहे, या क्षेत्रात फार जुनी खैराची लागवड करण्यात …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 31
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवाmalharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). पुढीलपैकी कोणत्या सरकारी तेल कंपनीचे बाजारमूल्य सर्वात अधिक आहे? अ. इंडियन ऑईल आ. बीपीसीएल इ. …
Read More »पेनी स्टॉक्सचे आकर्षण ही घोडचूकच का आहे?
कमी भाव असणार्या कंपन्यांची नोंदणी रद्द तरी होऊ शकते किंवा त्यांचे भाव काही पैशातही येवू शकतात. कारण त्या कंपन्यांमध्ये व्यवस्थापनाचे प्रश्न येतात. याउलट अगदी तळाशी घुटमळणार्या बाजारात एखाद्या चांगल्या म्हणजेच चांगले फंडामेंटल्स असणार्या कंपनीचे शेअर्स तुलनेने कमी भावात मिळत असतील तर ती संधी सोडता कामा नये, मग पदरात पडणार्या शेअर्सची …
Read More »मार्क मोबिस भारताविषयी इतके आशावादी का आहेत?
पन्नास अब्ज डॉलरचे व्यवस्थापन करणारे अमेरिकेतील मोबिस कॅपिटल पार्टनरचे फंड मॅनेजर मार्क मोबिस भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी एवढे आशावादी का आहेत? त्याची काही कारणेच त्यांनी अलीकडे एका मुलाखतीत सांगितली. काय आहेत ती कारणे आणि भारतीय नागरिक त्यांच्याशी सहमत होतील का? रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि तैवानवर ताबा मिळविण्याच्या चीनच्या मनसुब्यामुळे जगात सध्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper