Breaking News

Ramprahar Team

नेरळमध्ये भाजपकडून ध्वजवाटप

कर्जत : बातमीदार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेरळ गावातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकावा,  यासाठी नेरळ शहर भाजपच्या वतीने नागरिकांना तिरंगा ध्वज भेट देण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडून हर घर झेंडा.. हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. त्याचा भाग म्हणून नेरळ भाजपकडून तिरंगा ध्वजाचे वितरण …

Read More »

भावशेत ठाकूरवाडी गाव समृद्धीकडे

डोंगराच्या पायथ्याशी वसलेले, दुर्गम गाव असूनही गावासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. शाळा, अंगणवाडी, वाचनालय, रस्ते, प्रवेशव्दारावर स्वागत कमान, एकाच रंगाची घरे, शंभर टक्के हागणदारी मुक्त,  गावातील सर्व नागरिकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, सर्वांची बँक खाती, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, पात्र लाभार्थ्यांची किसान क्रेडीट कार्ड,  …

Read More »

मंगळागौरीतून पर्यावरण जागर

संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे उपक्रम पनवेल : प्रतिनिधी संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे  मंगळागौरीतून  पर्यावरण जागर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश सख्यांना देण्यात आला.  नागोठणे, उरण, अलिबाग, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 60 सख्यांनी या मध्ये सहभाग घेतला या वेळी आयोजित करण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेचे अरुणा बने, मनिषा आपटे आणि वैशाली थोरात विजेते …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्वच्छता अभियान उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 10) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताहाचा दुसरा दिवस स्वच्छता अभियानाने झाला. या कार्यक्रमासाठी ओवे पेठ येथील शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यासाठी महाविद्यालयातील डी.एल.एल.ई व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी श्रमदान …

Read More »

भाजपतर्फे माजी सैनिकांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका आणि शहर महिला कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने आपल्या भागातील थोर व्यक्ती की, ज्यांनी देशसेवा केली आहे अशा व्यक्तींचा त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करावा, असा आमदार प्रशांत ठाकूर यांचा मानस असून त्याप्रमाणे पनवेल शहर आणि तालुका महिला मोर्चातर्फे शहरातील …

Read More »

आयआयटीएमएस प्रणाली होणार अद्ययावत

एनएमएमटीच्या प्रवाशांना मिळणार सुविधा नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन परिचलनामध्ये अत्याधुनिक आयआयटीएमएस  प्रणालीचा वापर करण्यात येत असून या अत्याधुनिक प्रणालीच्या प्रभावी वापराबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. या प्रणालीद्वारे सुरू असलेल्या कार्यवाहीचा प्रत्यक्ष आढावा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी …

Read More »

भाजप खारघर कार्यालयात क्रांती दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त आजादीच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 9 ऑगस्ट 2022 रोजी सेक्टर 13 भाजप कार्यालय येथे खारघर तळोजा महिला मोर्चाच्या माध्यमातून क्रांती दिन साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर तटस्थ उभे राहून देशाचे संरक्षण करणारे आर्मीचे ऑफिसर्स यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात …

Read More »

‘अंनिस’चा वर्धापन दिन उत्साहात

नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 33वा वर्धापन दिन मंगळवारी (दि. 9) नवी मुंबईत उत्साहात पार पडला. या निमित्ताने वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जादूटोणा विरोधी कायद्यावर व्याख्यान व अतिद्रिंय शक्तीचे प्रयोग हे कार्यक्रम पार पडले. अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी जादूटोणाविरोधी कायदा हा कोणाच्याही शोषणमुक्त धार्मिक आचरणाला बाधा …

Read More »

दिव्यांगांचे सिडको भवनसमोर आंदोलन

हक्काच्या स्टॉलची मागणी नवी मुंबई : बातमीदार दिव्यांग नागरिकांना स्टॉलसाठी 200 चौरस फुटांची जागा देण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व अपंग सेना ऑफ नवी मुंबई यांनी सिडको भवन समोर आंदोलन सुरू केले आहे. वारंवार मागणी व चर्चा करुनही सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केले …

Read More »

मोरबे धरणातील पाणीसाठा असमाधानकारक

1800 मिमी पावसाची आवश्यकता नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण आतापर्यंत 72.65 टक्के भरले आहे. उपलब्ध पाणीसाठा नवी मुंबईकरांची तहान 7 एप्रिलपर्यंत पुरेल इतकाच असून धरण भरण्यासाठी 1800 मिमी पावसाची आवश्यकता आहे. पुढील काळात पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस न झाल्यास शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. …

Read More »